वाळू माफिया

वाळू माफियांकडून माजी सरपंचाला बेदम मारहाण

वाळू माफियांकडून माजी सरपंचाला बेदम मारहाण

Dec 22, 2015, 01:39 PM IST

हफ्ते मिळतात? त्यामुळे काही पोलीस गुन्हा दाखल करण्यास कचरतात?

वाळू माफियांकडून पाचोरा पोलिसातील काही अधिकाऱ्यांना वाळूचे हफ्ते येतात की काय? असा प्रश्न पडतोय. कारण वाळू माफियाने शेतकऱ्याचा डोळा फोडला, मात्र १० दिवस उलटूनही पोलिस शेतकऱ्याची तक्रार घ्यायला तयार नाहीत. तसेच निव्वळ साधी तक्रार लिहून घेतली असल्याचा आरोप शेतकऱ्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. (व्हिडीओ बातमीच्या सर्वात खाली)

Nov 25, 2015, 08:29 PM IST

वाळूमाफियांच्या गाड्या जप्त होणार, परवाने रद्द होणार!

रायगड जिल्ह्यात वाळू माफियांकडून अधिकार्‍यांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी यापुढे पोलीस आणि महसूल प्रशासन संयुक्तरित्या मोहीम हाती घेणार आहे. त्याचबरोबर अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी वाहनांचा व चालकाचा परवाना रद्द करण्याबाबतच प्रस्ताव आरटीओकडे पाठविण्यात येणार आहे.

Oct 21, 2015, 04:43 PM IST

वाळू माफियांनी तहसिलदाराच्या अंगावर घातला ट्रक

वाळू माफियांनी तहसिलदाराच्या अंगावर घातला ट्रक

Oct 10, 2015, 12:18 PM IST

वाळू माफियांनी तहसिलदाराच्या अंगावर घातला ट्रक

जिल्ह्यात वाळू माफियांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. वाळू चोरी रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यावर पुन्हा एकदा प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. 

Oct 10, 2015, 09:24 AM IST

'तापी'ला वाचवा!

'तापी'ला वाचवा!

Aug 1, 2015, 01:29 PM IST

...जेव्हा वाळू माफियांना सोडण्यासाठी ऊर्जामंत्र्यांचा फोन जातो!

वाळूमाफियाची दादागिरी मोडून काढण्याची भाषा सरकार करत असताना मंत्री मात्र मदत करत असल्याचं उघड झालंय. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी वाळू माफियांची पकडलेली वाहनं सोडण्यासाठी अधिका-यांना फोन केल्याचा आरोप होतोय... बावनकुळेंनी मात्र हे आरोप फेटाळलेत. भाजपकडून मात्र बावनकुळेंची पाठराखण होतेय. 

Jun 18, 2015, 10:16 PM IST

...जेव्हा वाळू माफियांना सोडण्यासाठी ऊर्जामंत्र्यांचा फोन जातो!

...जेव्हा वाळू माफियांना सोडण्यासाठी ऊर्जामंत्र्यांचा फोन जातो!

Jun 18, 2015, 08:54 PM IST