वाहतूक

वांद्रे - माहीम दरम्यानचा वाहतूक पूल बंद करण्याचे आदेश

शहरातील अंधेरी पूल दुर्घटनेनंतर मुंबईकरांमध्ये, भीतीचं वातावरण पसरलं होतं. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून, मोडकळीला आलेला वांद्रे आणि माहीम दरम्यानचा वाहतूक पूल बंद करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनानं दिले आहेत.

Jul 7, 2018, 10:17 PM IST

मुंबई-गोवा महामार्गावर एकेरी वाहतूक सुरु

मुंबई-गोवा महामार्गावर एकेरी वाहतूक सुरु झालीय. तब्बल सहा तासांनी महामार्गावरील वाहतूक सुरु करण्यात आलीय. 

Jul 7, 2018, 09:51 PM IST

नागपूर | विदर्भ एक्स्प्रेस खोळंबली; प्रवासी संतापले

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 18, 2018, 08:34 AM IST

ओव्हरलोड वाहतूक-आरटीओ भ्रष्ट कारभाराविरुद्ध आंदोलन

ओव्हरलोड वाहतूक-आरटीओ भ्रष्ट कारभाराविरुद्ध आंदोलन

Jun 6, 2018, 12:10 AM IST

वाहतुकदारांच्या आंदोलनाला खासदार उदयनराजे भोसले यांचा पाठिंबा

,ओव्हरलोड वाहतूक बंद करण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा वाहतुकदारांनी दिलाय. या आंदोलनाला खासदार उदयनराजे भोसले यांनी पाठिंबा दिलाय.

May 31, 2018, 02:06 PM IST

ट्रान्स हार्बरची लोकल वाहतूक ठप्प

ऐन गर्दीच्या वेळी ट्रान्स हार्बर डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

May 28, 2018, 07:44 PM IST

ट्रान्स हार्बरची लोकल वाहतूक ठप्प

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 28, 2018, 07:40 PM IST

कुर्ला ते सायन स्थानकांदरम्यान सहा तासांचा ब्लॉक, अशी असेल वाहतूक

 या कामामुळे मुंबई-पुणे, मुंबई-मनमाड मार्गावरील दहा एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्यात.

May 26, 2018, 11:07 AM IST

आज मध्यरात्री बारापासून मुंब्रा बायपास वाहतूक २ महिन्यांसाठी बंद

वाहन चालकांकडून ऐरोली किंवा आनंदनगर जकात या दोन टोलनाक्यापैंकी एकाच नाक्यावरून टोल वसूल करावा अशा सूचना दिल्याची अशी माहिती सार्वजनिक बांधकाम (महामंडळ) मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

May 7, 2018, 12:03 PM IST

मुंबई - पुणे एक्सप्रेस हायवेवर वाहतूक मंदावली

होळीची सुट्टी आणि त्याला जोडून आलेल्या शनिवार, रविवारच्या सुट्टीमुळे मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

Mar 2, 2018, 01:42 PM IST

मुंबई - दादर-सीएसटी वाहतूक पूर्ववत सुरू

पुलाचं काम सुरू असल्याने मागील ६ तासापासून ही वाहतूक बंद होती, ती पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

Feb 4, 2018, 05:24 PM IST

ठाणे | ठाण्यात गॅस टँकर उलटल्यानं वाहतूक बंद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 25, 2018, 02:41 PM IST

सिद्धिविनायक मंदिरात माघी गणेशोत्सव, वाहतूक अन्य रस्त्यावर वळवली

श्री सिद्धिविनायक रथ यात्रेमुळे दादर-प्रभादेवी परिसरातील वाहतूक सायंकाळी ४ वाजेपासून अन्य मार्गांवर वळविण्यात आली आहे. 

Jan 21, 2018, 11:15 AM IST

मुंबई : ईस्टर्न एक्सप्रेस वेवर वाहतूक तीन तासांपासून खोळंबलेलीच

मुंबई : ईस्टर्न एक्सप्रेस वेवर वाहतूक तीन तासांपासून खोळंबलेलीच

Jan 3, 2018, 02:28 PM IST