विकत

मेळाव्यासाठी लोकांना पैसे वाटप केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर पश्चिम महाराष्ट्रात आपली पकड मजूबत करण्याची एकही संधी भाजप दवडू इच्छीत नाही. त्याचाच परिपाक काल इस्लामपूरच्या मेळाव्यात झाला. पण या मेळाव्यातली गर्दी विकतची असल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केला आहे. सांगली आणि परिसरात त्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय. भाजपनं सगळे आरोप फेटाळलेत...एवढचं नाही, फासे राष्ट्रवादीवरच उलटवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

May 30, 2017, 05:18 PM IST

इस्लामपुरात 'विकत'ची गर्दी?

इस्लामपुरात 'विकत'ची गर्दी?

May 30, 2017, 03:33 PM IST

मिरारोड बोगस कॉल सेंटरच्या आरोपीनं कोहलीकडून विकत घेतली ऑडी

मिरारोड बोगस कॉल सेंटरच्या आरोपीनं कोहलीकडून विकत घेतली ऑडी

Oct 28, 2016, 08:12 PM IST

मिरारोड बोगस कॉल सेंटरच्या आरोपीनं कोहलीकडून विकत घेतली ऑडी

मिरारोड इथल्या बोगस कॉल सेंटर प्रकरणातील मुख्य आरोपी सागर ठक्कर उर्फ शॅगी याची 3 कोटींची ऑडी आर-8 ही गा़डी ठाणे पोलिसांनी जप्त केली आहे.

Oct 28, 2016, 05:56 PM IST

मायक्रोसॉफ्ट लिंक्डइनला विकत घेणार

लिंक्डइन ही साइट मायक्रोसॉफ्ट खरेदी करणार आहे. लिंक्डइन ही व्यावसायिकांसाठी आणि तुमचे कलागुण एकमेकांसमोर मांडण्याची, संपर्क ठेवण्याची सर्वात मोठी साईट आहे.

Jun 13, 2016, 10:28 PM IST

...चला मुलींना आता नवराही विकत घेता येणार

आपला लाईफ पार्टनर शोधण्यासाठी सध्या सर्रासपणे वेबसाईटचा वापर केला जातो. पण आता मात्र तुम्हांला तुमचा नवरा चक्क विकत घेता येणार आहे.

Sep 13, 2012, 01:08 PM IST