आधीच्या कोणत्याही विकासकामांना स्थगिती दिलेली नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आम्ही कोणत्याही विकासकामांना स्थगिती दिलेली नाही. तसेच रद्द केलेली नाहीत, असे मुख्यमंत्री म्हणालेत.
Dec 3, 2019, 08:55 PM ISTराज्य सरकारचा नाकर्तेपणा, ३८ टक्केच निधी खर्ची
कर्जमाफीच्या नावाखाली राज्य सरकारने राज्यातील विकासकामांना कात्री लावली आहे. मात्र ही कात्री लावल्यानंतरही उरलेला बराच निधी राज्यातील अनेक विभागांनी खर्च केला नसल्याचे वास्तव समोर आले आहे.
Feb 6, 2018, 09:44 AM ISTकामांकडे दुर्लक्ष, सनदी अधिकाऱ्यांच्या ५ स्टारमध्ये मेजवाण्या
हिवाळी अधिवेशान भाजप आमदार अनिल गोटे यांनी सर्वसामान्य लोकांची कामे होत नसल्याने संपात व्यक्त केला. मंत्रालयातील काही सनदी अधिकारी दोन-दोन तास गायब असतात.
Dec 15, 2017, 01:19 PM ISTशिवसेना मंत्री भेटणार मुख्यमंत्र्याना, विकास कामांना निधी कमी
भाजपकडून डावलले जात आहे, अशी कबुली शिवसेना मंत्र्यांनी दिली. शिवसेनेच्या आमदार मतदारसंघातील विकास कामांना निधी कमी मिळत आहे. हा निधी भाजपच्या लोकप्रतींधींना तुलनेने जास्त निधी मिळतो याबाबत नाराजी होती. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यात आली. तसेच शेतकरी कर्जमुक्तीवर विचार करण्यात आला. त्यानुसार उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सेना मंत्री चर्चा करणार आहेत.
Mar 30, 2017, 11:17 PM ISTमुंबईत शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपची अशी फिल्डींग
मुंबई महापालिका निवडणूक जवळ आली असतानाच भाजपने शिवसेनेची मतपेटी असलेल्या क्षेत्रात जोरदार विकासकामाचा दणका लावला आहे. आज भाजपाच्या मुंबईतील आमदारासमवेत बैठक घेत वेगवेगळ्या प्रश्न सोडवण्याचे आदेश दिलेत.
Jan 3, 2017, 06:17 PM ISTकल्याणमधील विकास कामांना भाजप सरकारची स्थगिती, पालिकेत राडा
Oct 4, 2016, 08:12 AM ISTमुंबई पालिकेतील सत्ताधाऱ्यांचे काम, विरोधकांना धुपाटणे
मुंबई महापालिकेतील सत्तेचा वापर शिवसेनेचे पदाधिकारी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी व्यवस्थितपणे करून घेत आहेत. या पदाधिका-यांनी आपल्या मतदार संघातील वॉर्डसाठी कोट्यवधी रुपये बजेटमधून वळवले आहेत. तर दुसरीकडे विरोधी नगरसेवकांच्या वॉर्डसाठी तुटपुंजी तरतूद केलीय. याविरोधात विरोधकांनी पालिका आयुक्त आणि निवडणूक आयोगकडं दाद मागितलीय.
Mar 6, 2014, 09:17 AM IST