विक्रम

सोन्याच्या दराने ओलांडला प्रतितोळा 'इतका' विक्रमी आकडा

सोनं खरेदीच्या विचारात आहात, हे नक्की वाचा

Jul 23, 2020, 01:09 PM IST

विक्रमी उच्चांक; एकाच दिवशी कोरोनाचे ८ हजार ३८१ रुग्ण ठणठणीत बरे

महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा फैलाव होत असताना दुसरीकडे कोरोनावर मात करण्यात यश मिळत आहे. 

May 30, 2020, 06:07 AM IST

IND vs NZ : ईशांत शर्मा बनवणार विक्रम, झहीर खान निशाण्यावर

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या दुसऱ्या टेस्ट मॅचला शनिवार २९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.

Feb 27, 2020, 06:03 PM IST

IND vs NZ: पदार्पणाच्या टेस्टमध्येच जेमिसनचा विक्रम, मायकल क्लार्कशी बरोबरी

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारतीय खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केली आहे.

Feb 23, 2020, 08:13 PM IST
karnataka-man-breaks-usain-bolt-s-100m-sprint-record-trial-by-sai-coaches-soon-says-kiren-rijiju PT2M6S

बोल्टपेक्षा 'फास्ट' श्रीनिवास! क्रीडामंत्र्यांचं प्रशिक्षणासाठी दिल्लीला आमंत्रण

बोल्टपेक्षा 'फास्ट' श्रीनिवास! क्रीडामंत्र्यांचं प्रशिक्षणासाठी दिल्लीला आमंत्रण

Feb 16, 2020, 11:45 PM IST

बोल्टपेक्षा 'फास्ट' श्रीनिवास! क्रीडामंत्र्यांचं प्रशिक्षणासाठी दिल्लीला आमंत्रण

जगविख्यात धावपटू उसेन बोल्टला मागे टाकणरा भारतातला धावपटू सापडलाय.

Feb 16, 2020, 08:07 PM IST

IND vs NZ: कोहलीच्या नेतृत्वार 'डाग', ३१ वर्षात पहिल्यांदाच...

टी-२० सीरिजमध्ये भारताविरुद्धच्या ५-०ने झालेल्या पराभवाचा बदला न्यूझीलंडने वनडे सीरिजमध्ये घेतला आहे.

Feb 11, 2020, 04:01 PM IST

U-19 World Cup: 'यशस्वी' कामगिरी, मुंबईकर जयस्वालने केले हे विक्रम

अंडर-१९ वर्ल्ड कपच्या फायनलमध्येही भारताचा खेळाडू यशस्वी जयस्वालने उल्लेखनीय कामगिरी केली.

Feb 9, 2020, 09:37 PM IST

न्यूझीलंडविरुद्ध जडेजा पुन्हा चमकला, धोनी-कपिलला मागे टाकलं

भारताचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजाने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये अर्धशतकी खेळी केली.

Feb 8, 2020, 09:27 PM IST

या खेळाडूने सर्वाधिक वेळा घेतली विराटची विकेट

भारताचा कर्णधार विराट कोहलीने क्रिकेटचे अनेक विक्रम स्वत:च्या नावावर केले आहेत.

Feb 8, 2020, 08:56 PM IST

अंडर-१९ वर्ल्ड कप : पाकिस्तानला लोळवताना भारताने केले हे विक्रम

अंडर-१९ वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे.

Feb 4, 2020, 11:08 PM IST

वसीम जाफरचा विक्रम, हा रेकॉर्ड करणारा पहिला भारतीय

वसीम जाफरचा विक्रम, सचिन-विराटलाही जमला नाही

Feb 4, 2020, 05:40 PM IST

'व्हाईट वॉश' विजयात बुमराहचा विक्रम, सगळेच विसरले!

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सीरिजमध्ये भारताचा ५-०ने विजय झाला आहे.

Feb 3, 2020, 07:56 PM IST

कोहलीने मोडला धोनीचा विक्रम, बनला नंबर-१ भारतीय कर्णधार

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२०मध्ये भारताचा रोमांचक विजय झाला. 

Jan 29, 2020, 05:33 PM IST

न्यूझीलंडमध्ये भारताची धमाकेदार सुरुवात! परदेशातला सगळ्यात मोठा विजय

भारतीय क्रिकेट टीमने न्यूझीलंड दौऱ्याची धमाकेदार सुरुवात केली आहे. 

Jan 24, 2020, 04:56 PM IST