विक्रम

कृष्णेच्या पाण्यावर सलग २ तास तरंगण्याचा विक्रम

सांगलीच्या पद्माळा गावच्या नीलेश जगदाळेचं नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं आहे. २४ वर्षाच्या नीलेशनं नेमका काय रेकॉर्ड केला आहे.

Mar 27, 2017, 12:32 PM IST

एका दमात 104 उपग्रह... 'इस्रो' नोंदवणार विश्वविक्रम

15 फेब्रुवारीला भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच 'इस्रो' एका दमात (प्रक्षेपणात) 104 उपग्रह सोडण्याचा जागतिक विक्रम नोंदवण्यासाठी सज्ज झालीय.

Feb 14, 2017, 10:58 PM IST

पिंपरी चिंचवडचा उमेदवार करणार हा अनोखा विक्रम...

महापालिका निवडणुकांमध्ये अनेक उमेदवार काही विक्रम प्रस्थापित करतात. पिंपरी चिंचवडच्या प्रभाग क्रमांक 15 मधले राष्ट्रवादीचे उमेदवार आर एस कुमार असाच विक्रम प्रस्थापित करण्यासाठी तयार आहेत...

Feb 6, 2017, 09:11 PM IST

यजुवेंद्र चहलचा गोलंदाजीत टी ट्वेंटीत विक्रम

यजुवेंद्र चहल टी ट्वेंटीमध्ये पाचपेक्षा अधिक विकेट घेणारा भारतीय बॉलर ठरला आहे.  यजुवेंद्र चहलने ४ षटकात २५ धावा देऊन ६ विकेट्स घेणारा विजयाचा हिरो ठरला. 

Feb 1, 2017, 11:53 PM IST

महेंद्र - हितेंद्र महाजन बंधुंचा विक्रम

महेंद्र - हितेंद्र महाजन बंधुंचा विक्रम 

Dec 28, 2016, 11:16 PM IST

विक्रमी वेळेत नागपुरात उड्डाणपूल पाडला

छत्रपती उड्डाणपूल पाडण्याचं काम पूर्ण झालं असून येत्या दोन ते तीन दिवसांत हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. हा उड्डाणपूल पाडण्यासाठी 15 दिवसांचा अवधी निश्चित करण्यात आला होता. मात्र आठ दिवसांतच हा पूल पाडण्यात आलाय. 

Nov 23, 2016, 06:22 PM IST

इंग्लंड ते भारत कारमधून प्रवास... भारुलता कांबळे यांचा विक्रम

इंग्लंड ते भारत कारमधून प्रवास... भारुलता कांबळे यांचा विक्रम

Nov 21, 2016, 07:48 PM IST

हार्दिक पांड्याचा डेब्यू मॅचमध्ये विक्रम

न्‍यूजीलंडविरोधात पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला. वनडेमध्ये डेब्‍यू करणाऱ्या हार्दिक पांड्यासाठी ही मॅच खास ठरली. त्याने तीन विकेट घेत मॅन ऑफ द मॅचचा खिताब त्याच्या नावे केला.

Oct 16, 2016, 10:39 PM IST

रणजीमध्ये महाराष्ट्राच्या स्वप्नील गुगले-अंकित बावनेचा विक्रम

रणजीमध्ये महाराष्ट्राच्या स्वप्नील गुगले-अंकित बावनेचा विक्रम

Oct 15, 2016, 12:08 AM IST

रणजीमध्ये महाराष्ट्राच्या स्वप्नील गुगले-अंकित बावनेचा विक्रम

महाराष्ट्राच्या स्वप्नील गुगले आणि अंकित बावनेनं रणजी क्रिकेटमध्ये विक्रम केला आहे.

Oct 14, 2016, 04:56 PM IST

जसप्रित बुमराहच्या एका वर्षात सर्वाधिक टी-20 विकेट

भारताचा फास्ट बॉलर जसप्रित बुमराहच्या नावावर विश्वविक्रमाची नोंद झाली आहे.

Aug 29, 2016, 08:56 PM IST

101 तासांमध्ये केली 2100 कपड्यांना इस्त्री

101 तासांमध्ये 2100 कपड्यांना इस्त्री करण्याचा विक्रम चेन्नईमध्ये डॅनियल सुंदर यांनी केला आहे.

Aug 28, 2016, 04:48 PM IST