विक्रम

सौर ऊर्जेवर शिजवले नुडल्स, ६००० मुलांचा विक्रम

सौर ऊर्जेवर शिजवले नुडल्स, ६००० मुलांचा विक्रम

Jan 13, 2016, 10:41 AM IST

ठाण्यात ड्रंक अॅन्ड ड्राईव्हचा विक्रम

ठाण्यात ड्रंक अॅन्ड ड्राईव्हचा विक्रम

Jan 1, 2016, 02:09 PM IST

नववर्षाच्या सुरुवातीलाच ७०५ तळीरामांवर कारवाई! विक्रमी आकडा

२०१५ या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षाचे स्वागत करताना वाहतूक पोलिसांनी नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करत चांगलाच महसूल गोळा केलाय. 

Jan 1, 2016, 12:17 PM IST

जोश हेजलवूडचा विक्रमी चेंडू ठरला टेक्निकल ग्लिच

 ऑस्ट्रेलिया वि. वेस्ट इंडिज सामन्याच्या चौथ्या दिवशी एक खूपच इंटरेस्टींग गोष्ट घडली. १७९-३ असा ओव्हरनाईट स्कोअरवर डाव घोषीत करून चौथ्या दिवशी गोलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज जोश हेजलवूड याने आपल्या दुसऱ्या षटकात वेस्ट इंडिजच्या राजेंद्र चंद्रिका याला चेंडू टाकला. 

Dec 29, 2015, 09:07 PM IST

चेन्नईच्या पावसानं १०० वर्षांमधला विक्रम मोडला

महाराष्ट्राला दुष्काळाचा तडाखा बसत असताना, चेन्नईमधल्या पावसानं मात्र यंदा १०० वर्षांमधला विक्रम मोडलाय. गेल्या आठवड्यात शहरामध्ये हाहाःकार माजवल्यानंतर सोमवारी पुन्हा एकदा पावसानं थैमान घालायला सुरूवात केली आहे. यामुळे पुरातून सावरत असलेल्या चेन्नईतल्या सखल भागांना मात्र या पावसानं पुन्हा एकदा तडाखा दिला.

Dec 1, 2015, 11:07 PM IST

पावसाने मोडला 100 वर्षांचा विक्रम

पावसाने मोडला 100 वर्षांचा विक्रम

Dec 1, 2015, 05:58 PM IST

भारत vs श्रीलंका : कोलंबो कसोटीचे अनेक रेकॉर्ड

श्रीलंकेविरोधात टीम इंडियाने २७८ रन्सने विजय संपादनकेला. टीम इंडियाल जवळपासू एक वर्षापासून कसोटीमध्ये विजय मिळाला आहे. या विजयामुळे अनेक रेकॉर्ड नोंदविले गेले आहेत.

Aug 25, 2015, 03:21 PM IST

युनूस खानने सचिन तेंडुलकर आणि ब्रॅडमन यांना मागे टाकलं

पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा क्रिकेटर युनूस खान याने असा विक्रम केला जो क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत महान फलंदाज डॉन ब्रॅडमन आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही करता आलेला नाही. 

Jul 7, 2015, 05:42 PM IST

एबी डिविलियर्स आणि विराटनं आयपीएलमध्ये रचला इतिहास

मुंबई इंडियन्स विरुद्ध झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या एबी डिविलियर्स आणि विराट कोहलीनं नवा विक्रम आपल्या नावे केलाय. या सामन्यात दोघांनी केलेल्या २१५ धावांच्या भागिदारीच्या जोरावर बंगळुरूनं मुंबईवर ३९ धावांनी विजय मिळवला. 

May 11, 2015, 03:46 PM IST

सचिनचे हे रेकॉर्ड्स कधी तुटतील का ?

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज ४२ वर्षांचा झाला आहे. सचिनला आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन दोन वर्ष झाली आहेत. मात्र आजही त्याची 

Apr 24, 2015, 03:08 PM IST

'शाओमी'चा स्मार्टफोन विक्रीचा 'गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'

चिनी अॅप्पल म्हणून प्रसिद्ध असलेला शाओमी या स्मार्टफोन उत्पादन कंपनीचं नाव 'गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंदवलं गेलं आहे. या कंपनीने 2.11 मिलियन स्मार्टफोनची विक्री 24 तासात करण्याचा विक्रम केला.

Apr 10, 2015, 08:00 PM IST

Records:IPLचे असे काही रेकॉर्ड्स जे आजवर तुटले नाहीत

आयपीएलच्या जत्रेचा ८ एप्रिलपासून प्रारंभ झाला आहे. आयपीएलच्या प्रत्येक सत्रात अनेक नवीन रेकॉर्ड होतात आणि तुटतात. मात्र आयपीएलचे असे काही रेकॉर्ड आहेत की जे आजवर तुटले नाहीत. एक नजर टाकूया अशा रेकॉर्ड्सवर.

Apr 9, 2015, 04:03 PM IST

सलमानचा 'प्रेम रतन धन पायो' सिनेमा करणार रेकॉर्ड

सलमान खानच्या आगामी 'प्रेम रतन धन पायो' या सिनेमा रिलीज होण्याआधीच रेकॉर्ड करण्याच्या मार्गावर आहे. 

Mar 25, 2015, 07:25 PM IST

गेलने तोडले हे १० विक्रम

फोर, सिक्स लगावत वेस्ट इंडीजचा ख्रिस गेल झिम्बाब्वे बॉलरसाठी कर्दनकाळ ठरला. गेलच्या वादळापुढे झिम्बाब्वे बॉलर सपशेल अपयशी ठरलेत. फोर आणि सिक्सची आतषबाजी करत ख्रिस गेलने शानदार द्विशतकी केले. वेस्ट इंडीजने झिम्बाब्वेसमोर विजयासाठी ३७३ रन्सचा डोंगर उभा केला.

Feb 24, 2015, 04:49 PM IST

ब्रॅन्डन मॅकुलमचा विक्रम, जलद अर्धशतक

न्यूझीलंडचा कर्णधार ब्रॅन्डन मॅकुलम यांने वर्ल्डकप २०१५मध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकले. त्याने २५ बॉलमध्ये ७७ रन्स फटकावल्यात.

Feb 20, 2015, 10:42 AM IST