यवतमाळ | यवतमाळमध्ये तापमानाचा पारा ४१ अंशावर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 3, 2018, 08:23 AM ISTबुलडाणा | विदर्भात पुढील तीन दिवस चढ्या तापमानाचे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 3, 2018, 08:20 AM ISTविदर्भात उष्णतेची लाट, अतिदक्षतेचा इशारा
अकोला, अमरावती आणि बुलढाण्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
Mar 31, 2018, 11:50 PM ISTविदर्भ | येत्या ३ दिवसात विदर्भात उष्णतेच्या लाट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 31, 2018, 03:41 PM ISTविदर्भात मार्चमध्ये जाणवतोय सूर्याचा प्रकोप
विदर्भात मार्चमध्ये जाणवतोय सूर्याचा प्रकोप
Mar 27, 2018, 10:39 AM ISTमहाराष्ट्राच्या बहुतांश भागात आजही ढगाळ वातावरण
महाराष्ट्राच्या बहुतांश भागात आजही ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस आहे. कोकण, खान्देश आणि विदर्भातल्या काही भागांत ढगाळ वातावरण आहे.
Mar 16, 2018, 09:27 AM ISTराज्यात पुन्हा गारपिटीचा हवामान खात्याचा इशारा
राज्यात पुन्हा एकदा गारपिटीचा इशारा देण्यात आलाय. विदर्भासह मध्य महाराष्ट्रात ७ आणि ८ मार्चला गारपिटीचा इशारा हवामान खात्यानं दिलाय.
Mar 5, 2018, 08:03 AM ISTनागपूर । 48 तासात 7 वाघांचा मृत्यू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 27, 2018, 08:44 PM ISTपुन्हा एकदा पावसाचा आणि गारपिटीचा हवामान खात्याचा अंदाज
गेल्या दोन-तीन दिवसांपासून वाढलेलं तापमान लवकरच कमी होऊ शकतं कारण हवामान खात्याने पुन्हा पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवली आहे.
Feb 22, 2018, 07:04 PM ISTविदर्भातील शेतक-यांसाठी रामदेव बाबांची महत्वपूर्ण घोषणा
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात आयोजित शेतकरी मेळाव्यात योगगुरु बाबा रामदेव यांनी महत्वपूर्ण घोषणा केली आहे.
Feb 21, 2018, 04:40 PM ISTकोकण आणि विदर्भात पेट्रोलियम प्रकल्प, राज्याला मिळणार बळकटी
कोकण आणि विदर्भात आणखी एक मोठा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यामुळे येथे औद्योगिक विकासाबरोबर परिसराचा कायापालट होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे येथे विकासाला चालना मिळणार आहे.
Feb 21, 2018, 02:59 PM ISTविदर्भात 48 तासात पुन्हा गारपिटीची शक्यता
विदर्भात 48 तासांत पुन्हा गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Feb 14, 2018, 10:11 AM ISTव्हिडिओ :...जेव्हा धाय मोकलून रडतो शेतकरी!
मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांवर जणू आभाळ फाटलंय. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळं रब्बीचं हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेलंय. खरीपाचा हंगाम आला मात्र त्याला भाव मिळाला नाही. त्यामुळं रब्बीवर सर्व आशा होत्या. मात्र गारपिटीमुळं शेतकऱ्यांच्या अपेक्षा पुन्हा धुळीस मिळाल्या आहेत.
Feb 13, 2018, 05:48 PM ISTविदर्भात गारपीट, शेतकरी चिंतेत
जिल्ह्यातील देवळी आणि आर्वि तालुक्यांना गारपीटीचा तडाखा बसाला. चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यानं शेतकरी चिंतातूर झाला होता. अखेर सोमवारी झालेल्या गारपीटीमुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.
Feb 13, 2018, 12:54 PM ISTविदर्भात बळीराजा गारपिटीनं हवालदिल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 13, 2018, 12:11 PM IST