विद्यार्थी

यवतमाळ आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या खूनाचा उलगडा

आश्रमशाळेतील पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या खूनाचा उलगडा झालाय. काही दिवसापूर्वीच प्रदीप शेळकेची हत्या करण्यात आली होती. 

Nov 18, 2017, 01:39 PM IST

आश्रमशाळेतल्या ७ वर्षाच्या विद्यार्थ्याची हत्या

ढाणकी इथल्या निवासी आदिवासी आश्रम शाळेतील ७ वर्षीय विद्यार्थ्यांची हत्या झाल्यानं खळबळ उडाली आहे. 

Nov 13, 2017, 03:31 PM IST

डेंटल कॉलेजच्या तब्बल १२० विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला

या डेंटल कॉलेजची मान्यता महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिक यांनी रद्द केलीय. 

Nov 11, 2017, 04:29 PM IST

प्रद्युम्न हत्या प्रकरण : आरोपी विद्यार्थ्याला ३ दिवसांची कोठडी

गुरुग्राम येथील प्रद्युम्न ठाकूर हत्या प्रकरणातील आरोपी विद्यार्थी याला तीन दिवसांची सीबीआय कोठडी देण्यात आली आहे. सीबीआयने १६ वर्षांपेक्षा मोठा आरोपी असल्याने त्याला ६ दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली होती.

Nov 8, 2017, 09:14 PM IST

झी २४ तासचा दणका : येडगेवाडीतील विद्यार्थी पुन्हा एकदा शाळेत

जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यामधल्या येडगेवाडीतल्या विध्यार्थ्यांना, झी 24 तासच्या बातमीच्या दणक्यामुळे पुन्हा एकदा शाळेत जाता येऊ लागलं आहे.

Nov 7, 2017, 10:31 PM IST

रत्नागिरी | येडगेवाडी बस सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Nov 7, 2017, 08:45 PM IST

इंजिनिअयरिंगच्या विद्यार्थ्याला डंपरची धडक; जागीच मृत्यू

२२ वर्षांचा आशिष दीपक पाऊसकर हा आकुर्डीतील शुभश्री सोसायटीत राहत होता. आशिषचे वडील मुंबईत असतात, तर तो आईसोबत आकुर्डीत राहत होता.

Nov 2, 2017, 02:29 PM IST

दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना आधार कार्डची सक्ती

दहावी आणि बारावीच्या राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षेसाठी आता विद्यार्थ्यांना आधार कार्ड सक्तीचे असणार आहे.

Oct 25, 2017, 04:40 PM IST