विद्यार्थी

विद्यार्थ्यांसमोर त्यानं शिक्षिकेला पेटवून दिलं!

बंगळुरूजवळच्या भागातील एका सरकारी शाळेत शिक्षिकेला तिच्या विद्यार्थ्यांसमोर जिवंत जाळल्याची घटना घडलीय. 

Aug 17, 2017, 12:49 PM IST

मुंबई विद्यापीठावर नामुष्की, तिसरी डेडलाईनही टळली

पदवी परीक्षांचे निकाल जाहीर करण्याची मुंबई विद्यापीठाची तिसरी म्हणजेच १५ ऑगस्टची डेडलाईनही टळलीय.

Aug 16, 2017, 09:07 AM IST

मुंबई विद्यापीठ तिसऱ्या डेडलाईनलाही फेल होण्याची शक्यता

मुंबई विद्यापीठ तिसऱ्या डेडलाईनलाही फेल होण्याची शक्यता

Aug 14, 2017, 03:05 PM IST

ऑनलाईन गेम ब्लू व्हेलचा आणखी एक बळी; इयत्ता १०वीतल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

गेम खेळत असताना अंकनने बांथरूमचा दरवाजा बंद केला आला आणि प्लास्टिक बॅगने आपला चेहरा झाकला. तो इतक्यावरच थांबला नाही. तर, त्याने नायलॉनच्या रश्शीने स्वत:चा गळा बांधला. त्यामुळे श्वास गुदमरून अंकनचा मृत्यू झाला. 

Aug 13, 2017, 01:36 PM IST

विद्यापीठाची आज सुटी, विद्यार्थ्यांचे मात्र प्रचंड हाल

मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.

Aug 12, 2017, 04:21 PM IST

विद्यार्थी अडचणीत, परीक्षा विभागाची मात्र सुट्टी

मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय. पदवी परीक्षांचे प्रलंबित निकाल आणि जाहीर झालेल्या निकालात प्रचंड घोळ सुरु आहे.

Aug 12, 2017, 04:15 PM IST

आठवीपर्यंतच्या ढक्कलगाडीला ब्रेक

आठवीपर्यंतची ढक्कलगाडीची प्रथा आता बंद होणार आहे. त्यासाठी शिक्षण हक्क कायद्यात कराव्या लागणाऱ्या सुधारणांच्या विधेयकाला बुधवारी केंद्रीय कॅबिनेटनं मंजूरी दिली. 

Aug 3, 2017, 04:25 PM IST

मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी हेल्प डेस्क

मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी हेल्प डेस्क

Aug 2, 2017, 10:27 PM IST

मुंबई विद्यापीठाचे १५३ निकाल जाहीर

मुंबई विद्यापीठाचे रखडलेले निकाल लावण्याची डेडलाईन आज संपतेय... त्याआधी रात्री उशिरा जवळपास 153 परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहे. 

Jul 31, 2017, 07:41 AM IST

राज्यपालांनी दिलेली डेडलाईन पाळणे अवघड

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांना राज्यपालांनी पेपर तपासणीसाठी ३१ जुलैची डेडलाईन दिली होती. 

Jul 30, 2017, 02:32 PM IST

केंद्राने ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती ४४६ कोटींनी घटवली...

 केंद्र सरकारने मागील दोन वर्षात ओबीसी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेत मोठी कपात केली आहे. यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांपुढे शिक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. झी मिडियाला उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार तीन वर्षांपूर्वी दिलेल्या 500 कोटींच्या अनुदानाला केंद्र सरकारने मोठी कात्री लावली असून यंदा केंद्राने केवळ 54 कोटी रुपयांची रक्कम ओबीसी शिष्यवृत्तीसाठी दिली आहे.

Jul 27, 2017, 07:52 PM IST