विद्यार्थी

शासकीय आश्रमशाळा अधिक्षकाची दारुच्या नशेत विद्यार्थ्याला मारहाण

पालघर जिल्ह्यातल्या डहाणू आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणा-या नानीवली शासकीय आश्रमशाळेचे अधिक्षक नामदेव मुंडेंनी दारुच्या नशेत विद्यार्थ्याला मारहाण केलीय. लाईट नसल्यानं वर्गखोल्यांमध्ये गरम होत होतं शिवाय डासही चावत होते म्हणन विद्यार्थी बाहेर येऊन बसले आणि हे पाहुन अधिक्षक मुंडेंनी मुलांना मारायला सुरूवात केली. त्यावेळी मुंडे दारुच्या नशेत होते. 

Sep 16, 2017, 08:55 PM IST

मोदींनी पुन्हा तोडला प्रोटोकॉल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा प्रोटोकॉल तोडला. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. टोकियोवरून थेट अहमदाबादला पोहोचलेल्या आबेंचे स्वागत करायला प्रोटोकॉल तोडून मोदी स्वत: विमानतळावर हजर राहिले.

Sep 13, 2017, 09:44 PM IST

विद्यार्थ्यांसाठी ७५ हजार रुपये महिना स्कॉलरशीप

देशातील १००० गुणवंत विद्यार्थ्यांना ७५ हजार रुपये महिना स्कॉलरशीप दिली जाईल, अशी घोषणा केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलीय. 

Sep 13, 2017, 11:46 AM IST

मुख्याध्यापकाकडून विद्यार्थ्यांला अमानुष मारहाण

शाळेच्या मुख्याध्यापकाने  विद्यार्थ्यांला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना हैदराबाद येथे घडली आहे. 

Sep 10, 2017, 07:47 PM IST

ब्लॉग : मी मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थी बोलतोय...

दीपाली जगताप

झी मीडिया, मुंबई

हाय... मी मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थी बोलतोय... आजपर्यंत हे वाक्य अभिमानानेच बोलत आलोय. पण आज माझी व्यथा सांगण्यासाठी मी मुंबई विद्यापीठाचा पदवी परीक्षेचा विद्यार्थी आहे, हे वाक्य पुरेसे आहे.

Sep 1, 2017, 09:15 PM IST

व्हिडिओ : दोन मिनिटांत शिक्षिकेनं चिमुरड्याला ४० कानाखाली मारल्या

उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय... हजेरी घेताना विद्यार्थ्यानं 'येस मॅम' असं म्हटलं नाही त्यामुळे शिक्षिकेनं केवळ दोन मिनिटांत तब्बल ४० कानाखाली मारल्यात. 

Aug 31, 2017, 04:02 PM IST

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतिक्षा लांबली

मुंबई विद्यापिठानं पुन्हा एकदा निकालाची डेडलाईन वाढवलीय.

Aug 24, 2017, 03:13 PM IST

'ड्रेस कोड'च्या नावानं मुलींना शाळेबाहेर काढलं म्हणून...

अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामध्ये शाळेत विद्यार्थीनींना लागू केलेल्या ड्रेसकोडचा निषेध करताना मुलांनी वेगळाच मार्ग निवडलाय. 

Aug 23, 2017, 05:53 PM IST