विद्यार्थी

शिष्यवृत्तीत कपात, ओबीसी विद्यार्थ्यांसमोर मोठं प्रश्नचिन्ह

केंद्र सरकारने मागील दोन वर्षात ओबीसी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेत मोठी कपात केली आहे. यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांपुढे शिक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. 'झी मिडिया'ला उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार तीन वर्षांपूर्वी दिलेल्या ५०० कोटींच्या अनुदानाला केंद्र सरकारने मोठी कात्री लावली असून यंदा केंद्राने केवळ ५४ कोटी रुपयांची रक्कम ओबीसी शिष्यवृत्तीसाठी दिली आहे.

Jul 27, 2017, 03:00 PM IST

पुणे विद्यापीठाचा प्रताप, परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना दाखवलं गैरहजर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.

Jul 26, 2017, 06:04 PM IST

धक्कादायक : ...वसईचे विद्यार्थी असा प्रवास करतात

...वसईचे विद्यार्थी असा प्रवास करतात

Jul 26, 2017, 09:20 AM IST

तामिळनाडूत शाळेत 'वंदे मातरम' म्हणण्याची सक्ती लागू

यापुढे तामिळनाडूतल्या प्रत्येक शाळेत आठवड्यातून किमान दोन वेळा 'वंदे मातरम' म्हणणं सक्तीचं करण्यात आलंय. 

Jul 26, 2017, 09:03 AM IST

इंटरनेट-मोबाईलनंतर जिओ विद्यार्थ्यांना खुशखबर द्यायच्या तयारीत

4G इंटरनेट आणि फ्री मोबाईलनंतर रिलायन्स जिओ विद्यार्थ्यांना आणखी एक खुशखबर देण्याच्या तयारीमध्ये आहे.

Jul 24, 2017, 07:07 PM IST

पुण्यात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याकडून २० हजार रुपयांची लाच, दोघांना अटक

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी एक खासगी इसम आणि तथाकथित प्राध्यापकाला अटक करण्यात आली आहे. पुणे एसीबीच्या टीमने ही कारवाई केली आहे. 

Jul 20, 2017, 08:46 PM IST

सिम्बायोसिस कॉलेजच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

सिम्बायोसिस कॉलेजच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

Jul 14, 2017, 09:31 PM IST

सिम्बायोसिस कॉलेजच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

पुण्यातील विमाननगर येथील सिम्बायोसिस महाविद्यालयात पदवीच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या एका नेपाळी विद्यार्थ्याने गळफास घेवून आत्महत्या केली.

Jul 14, 2017, 09:09 PM IST

'प्रबोधनकार ठाकरे' शाळेत ३२५ विद्यार्थ्यांसाठी ९ शिक्षक

कल्याण पूर्वेतील कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 'प्रबोधनकार ठाकरे' या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षकांची संख्या कमी असल्याने एकच शिक्षक दोन वर्गांना शिकवत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. शिक्षकांनी आता वेतन मिळत नसल्याने शिकवण्यास नकार दिलाय. त्यामुळे या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आलंय. इंग्रजी शाळा खासगी संस्थेला चालवण्यासाठी देण्याची चर्चा सुरू आहे. 

Jul 11, 2017, 08:43 PM IST

या शाळेत शिक्षकांचाच आहे तुटवडा

या शाळेत शिक्षकांचाच आहे तुटवडा

Jul 8, 2017, 09:56 PM IST