शालेय विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी अधिक वेळ मिळणार
Good News For Students Give More Time On Subject Of Sports And Art
Oct 12, 2017, 03:12 PM ISTसर्व विद्यार्थ्यांसाठी एक गुड न्यूज
मुंबई : विद्यार्थ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. विद्यार्थ्यांना आता मैदानावर खेळण्यासाठी अधिक वेळ दिला जाणार आहे. कारण क्रीडा आणि कला विषयाच्या तासिका दोनवरुन चारपर्यंत वाढवण्यात आल्यात.
Oct 12, 2017, 01:09 PM ISTमुंबई विद्यापीठाचे हताश विद्यार्थी मृत्यूच्या मार्गावर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
...तर आत्महत्या करणार, विद्यार्थ्याचं मुंबई विद्यापीठास पत्र
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांसोबत घेतली प्रदूषणमुक्त दिवाळीची शपथ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
पुणे । ११वी च्या विद्यार्थ्याकडून कोयत्याने शिक्षकावर हल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2017, 04:12 PM ISTविद्यार्थ्याकडून कोयत्याने शिक्षकांवर हल्ला
एका अकरावीच्या विद्यार्थ्याने २ शिक्षकांवर कोयत्याने हल्ला केला आहे.
Oct 6, 2017, 01:10 PM IST'गणपती' लिहिणार कॉमर्सचे पेपर
पेपरला जाण्याआधी बरेच विद्यार्थी गणपतीची प्रार्थना करतात. पण जर गणपतीलाच परीक्षा द्यावी लागली तर?
Oct 5, 2017, 08:34 PM ISTकसे देणार विद्यार्थ्यांना सरासरी मार्क? विद्यापीठासमोर प्रश्नचिन्ह
मुंबई विद्यापीठाने तब्बल १६०० विद्यार्थ्यांचे पदवी परीक्षांचे निकाल सरासरी मार्कांनी देण्याचा निर्णय घेतलाय... या १६०० उत्तरपत्रिका गहाळ झाल्या असून अखेर चार महिन्यांनी सरासरी मार्क देण्याचा निर्णय़ घेण्यात आलाय. पण मुळात सरासरी मार्क कसे द्यायचे? हा प्रश्न विद्यापाठाला पडलाय.
Oct 2, 2017, 09:27 PM ISTVIDEO: शिक्षिकेच्या मारहाणीत विद्यार्थ्याचा हात मोडला
शाळेतील विद्यार्थ्याला शिक्षिका बेदम मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
Sep 28, 2017, 01:09 PM ISTमुंबई | महापालिका शाळेत विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे साहित्य
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2017, 09:43 PM ISTरोखठोक | अस्वस्थ बनारस हिंदू विद्यापीठ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2017, 11:21 PM IST४ विद्यार्थ्यांसोबत अनैतिक संबंध; मास्तरिण बाईंना ४० वर्षांचा कारावास
शिक्षक म्हणजे नैतिकता आणि नितीमत्तेचा आरसा. पण, ज्ञानाचे धडे देऊन करून अनेकांची भविष्ये उज्ज्वल करणारा शिक्षक जेव्हा आपले भान विसरतो तेव्हा, समाजाल धक्का बसल्यावाचून राहात नाही. अमेरिकेतील एका मास्तरीनबाईंणी असेच धक्कादायक कृत्य केलंय. ज्यामुळे त्यांना ४० वर्षे कारावासाची शिक्षा होऊ शकते.
Sep 25, 2017, 01:53 PM ISTमुंबई | नालासोपाऱ्यात प्राचार्याकडून विद्यार्थ्याला पठ्ठ्याने मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 25, 2017, 09:57 AM ISTविद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण, विद्यापीठात फेकले पेट्रोल बॉम्ब
बनारस हिंदू विद्यापीठात विद्यार्थिनींशी होणाऱ्या छेडछाडीविरोधात सुरु झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय.
Sep 24, 2017, 12:26 PM IST