अबब! उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच जाहीर केली संपत्ती
उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी दाखल केलेल्या अर्जाच्या प्रतिज्ञापत्रात आपले उत्पन्न आणि संपत्तीचे तपशील दाखल केले आहेत.
May 11, 2020, 11:56 PM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा उमेदवारी अर्ज दाखल
अर्ज दाखल करताना या नेत्यांची उपस्थिती
May 11, 2020, 02:00 PM ISTविधानपरिषद निवडणूक बिनविरोध, महाविकासआघाडीत असा निघाला तोडगा
महाविकासआघाडीतल्या नाराजीवर अखेर पडदा
May 10, 2020, 09:31 PM ISTEXCLUSIVE : विधानपरिषदेची एक जागा सोडून काँग्रेसनं बरच कमावलं
काँग्रेसची शेवटच्या क्षणी माघार
May 10, 2020, 08:48 PM ISTमुख्यमंत्री 'बिनविरोध' आमदार होणार, काँग्रेसची अखेर माघार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आमदार व्हायचा मार्ग सुकर झाला आहे.
May 10, 2020, 07:15 PM IST'तुमच्या बेबनावात आम्हाला ओढू नका', भाजपची महााविकासआघाडीवर टीका
विधानपरिषद निवडणुकीवरुन महाविकासआघाडीत सुरू असलेल्या नाराजीवरून भाजपने टीका केली आहे.
May 10, 2020, 06:37 PM ISTशिवसेनेकडून 'बातमी' लिक झाल्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी
विधानपरिषद निवडणुकीआधी महाविकासआघाडीमध्ये नाराजीनाट्य
May 10, 2020, 04:31 PM ISTविधानपरिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार जाहीर
विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने दोन उमेदवारांची घोषणा केली आहे.
May 10, 2020, 04:04 PM ISTमुख्यमंत्री रिंगणात तरीही विधानपरिषद निवडणूक बिनविरोध नाही, धोका कोणाला?
विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने दोघांना उमेदवारी दिली आहे.
May 9, 2020, 10:15 PM ISTमुख्यमंत्र्यांना आमदार करण्यासाठी निवडणूक होणार, विधानपरिषदेसाठी काँग्रेसचा दुसरा उमेदवार जाहीर
विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने दुसरा उमेदवार जाहीर केला आहे.
May 9, 2020, 09:08 PM ISTविधानपरिषद निवडणूक बिनविरोध नाही, काँग्रेस दोघांना उतरवणार, पहिल्या उमेदवाराची घोषणा
विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने पहिल्या उमेदवाराची घोषणा केली आहे.
May 9, 2020, 06:57 PM ISTविधानपरिषदेच्या जागेसाठी खडसे आग्रही
निवडणूक आयोगाने विधानपरिषदेच्या निवडणुकीची घोषणा केली आहे.
May 3, 2020, 09:53 PM ISTविधानपरिषद निवडणूक २१ मे रोजी, राजकीय अनिश्चितता, घालमेल संपली
महाराष्ट्रातील शहकाटशहाच्या राजकीय नाट्यात पडद्यामागे काय घडलं?
May 1, 2020, 12:38 PM ISTकोरोनामुळे विधानपरिषद निवडणूक पुढे ढकलल्याने मुख्यमंत्र्यांसमोर आणखी एक पेच
मुख्यमंत्र्यांसमोर आता कोणता पर्याय?
Apr 4, 2020, 02:46 PM IST