विधानसभा निवडणूक

Vidhan Sabha Election 2024: राज्यातील पहिलीच लढाई बाप विरुद्ध बेटा? वडील म्हणाले, 'त्याचा बाप..'

Vidhan Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे या दोन पक्षांमध्ये संघर्ष झाला तसेच चित्र पुन्हा दिसण्याची दाट शक्यता आता एका निर्णयाने निर्माण झाली आहे.

Jul 29, 2024, 02:03 PM IST

विधानसभेसाठी भाजपाचा नवा प्लॅन! ..मैदानात उतरा अन् ठोकून काढा, फडणवीसांचा कार्यकर्त्यांना आदेश

लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष कामाला लागले आहेत. विधानसभेसाठी देखील भाजप आणि मित्रपक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. 

Jul 21, 2024, 02:46 PM IST

विधानसभा निवडणुकीआधी शासकीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची वाढ

Maharastra goverment Increase in dearness allowance : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना शिंदे सरकारने आणखी एक मोठं गिफ्ट दिलंय. शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४६ टक्क्यांवरून ५० टक्क्यांपर्यंत वाढ आली आहे. 

Jul 10, 2024, 06:25 PM IST

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा रोडमॅप, अजित पवारांनी आखला 90 दिवसांचा प्लॅन

Assembly Election : लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला अवघ्या सतरा जागांवर समाधान मानावं लागलं. यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या एका जागेवर समाधान मानावं लागलं. आता विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांनी मेगाप्लान तयार केला आहे.

Jul 9, 2024, 07:38 PM IST

Pankaja Munde Net Worth: पंकजा मुंडेंची संपत्ती किती? पाच वर्षात किती वाढली कुटुंबाची मालमत्ता?

Pankaja Munde Net Worth: विधानपरिषदेच्या निवडणूक उमेदवारीची यादी जाहीर झाली आहे.  प्रतिज्ञापत्रात पंकजा यांची संपत्ती गेल्या पाच वर्षात 10 कोटी 67 लाख रुपयांनी वाढलेली आहे. भाजपने विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी पंकजा मुंडेंना पक्षाकडून हिरवा कंदील दिला.त्यामुळे राजकीय वर्तुळात पंकजा यांच्या नावाची सध्या चर्चा होत आहे. 

 

 

Jul 3, 2024, 04:02 PM IST

विधानसभा निवडणुकीत संधी देणार; अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना शरद पवार गटात प्रवेशासाठी ऑफर?

येत्या काळात राष्ट्रवादीत मोठा भूकंप येणार आहे. अजित पवारांसोबत गेलेले सर्व आमदार पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

Jun 24, 2024, 06:49 PM IST

महाराष्ट्रात लोकसभेत 'पिपाणी'मुळे 'तुतारी'चा खेळ बिघडला? विधानसभेसाठी शरद पवारांनी 'हे' चिन्ह...

Tutari - Pipani Confusion : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत 'पिपाणी'मुळे 'तुतारी'चा खेळ बिघडला असा चर्चा आहे. त्यामुळे विधानसभेत फटका बसू नये म्हणून आता शरद पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. 

Jun 24, 2024, 01:50 PM IST

चार महिन्यांत सरकार बदलायचंय; शरद पवार यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

चार महिन्यांत सरकार बदलायचंय आहे असं वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे.  शरद पवार यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

Jun 12, 2024, 06:09 PM IST

विधान परिषद निवडणुकीवरून जुंपली; चार जागांवरुन महायुती आणि महाविकास आघाडीत तिढा

maharashtra politics : लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीतही महायुती आणि मविआमध्ये उमेदवारीवरून तिढा निर्माण झालाय. आघाडी आणि युती दोन्हींकडेही पक्षांची संख्या जास्त असल्याने इच्छुकांची गर्दी ही मोठी आहे.. त्यामुळे एक तिढा सुटत नाही तोच दुसरा तिढा निर्माण झाला.

May 27, 2024, 08:56 PM IST

पंतप्रधान मोदी यंदाच्या शिवजयंतीला शिवनेरीवर? भाजपाच्या 'मिशन महाराष्ट्र'चा श्रीगणेशा

Pm Modi Maharashtra Visit : शिवजयंतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवनेरी किल्ल्यावरही जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

Jan 31, 2024, 10:26 AM IST

Kolhapur News : हातकणंगलेची लढाई अन् शेट्टींची तयारी, लँचिंगच्या तयारीत असलेल्या पाटलांचं काय होणार?

Hatkanangle Assembly Constituency : शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीमुळे कोल्हापुरातील (Kolhapur News) हातकणंगले मतदारसंघात तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे. काय आहे या मतदारसंघाची स्थिती? पाहुयात...

Oct 26, 2023, 08:33 PM IST

निवडणूक येता येता ममता बॅनर्जी या एकट्या राहतील - अमित शाह

 निवडणूक ( Vidhan Sabha election) येता येता तृणमूल काँग्रेसमध्ये ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या एकट्या राहतील, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केले आहे.  

Dec 19, 2020, 04:51 PM IST

'फाजील नेतृत्व आणि मी पुन्हा येईन ही भावना अजून गेली नसल्याने भाजपाचा पराभव'

भाजपासोडून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. एकनाथ खडसे यांनी विधानपरिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ

Dec 4, 2020, 03:47 PM IST

बिहारची निवडणूक ही देशातील पहिली डिजिटल निवडणूक - फडणवीस

सर्वात जास्त युवा लोकसंख्या असलेला देश म्हणून भारताची ओळख झाली आहे. 

Aug 23, 2020, 07:44 AM IST

मला न्यायालयाची नोटीस मिळाली, मी चुकीचे असे काही केले नाही - रोहित पवार

मला न्यायालयाची नोटीस आली आहे, रोहित पवार यांची माहिती.

Feb 12, 2020, 10:19 PM IST