विधानसभा २०१४

UPDATE - पश्चिम महाराष्ट्र : निकाल

विधानसभा निवडणूक २०१४ चे निकाल काय लागणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. अर्थातच या निकालांमध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे तो महाराष्ट्राचा पश्चिम भाग...

Oct 19, 2014, 07:04 AM IST

UPDATE - विदर्भ विभाग निकाल

दिवाळीपूर्वीच नागपूरसह संपूर्ण विदर्भात दिवाळी साजरी करण्याची तयारी सुरू आहे. मतमोजणीला सुरूवात झालीय.

Oct 19, 2014, 06:57 AM IST

UPDATE - उत्तर महाराष्ट्र विभाग निकाल

उत्तर महाराष्ट्रातील ३५ जागांसाठी मतमोजणीला काही क्षणात सुरूवात होणार आहे. गेल्या १ महिन्यांपासूनच्या उडालेला राजकीय धुराळा खाली बसत असून काही तासांमध्ये चित्र स्पष्ट होणार आहे. 

Oct 19, 2014, 06:54 AM IST

दिवाळी कोणाची? सरकार कोणाचं, थोड्याच वेळात निकाल

ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत असल्यामुळं राज्यभर जोरदार आतषबाजी होणार आहे. मतदारांनी कोणाच्या बाजूनं कौल दिला आहे, हे अवघ्या काही तासांनंतर कळणार असल्यामुळं निकालाबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

Oct 19, 2014, 06:32 AM IST

‘होय मी मास लीडर, इतर मेट्रो लीडर’ - पंकजा

भाजपमधील मुख्यमंत्रिपदासाठीची स्पर्धा अधिकच तीव्र झाल्याचं दिसतंय. पंकजा मुंडे यांनी आता या शर्यतीत उडी घेतलीय. त्यांनी स्वत:चा उल्लेख मास लीडर असा केलाय. तसंच भाजपचे इतर नेते मेट्रो लीडर असल्याचं खळबळजनक विधान त्यांनी केलंय. 

Oct 18, 2014, 02:40 PM IST

संजय पाटील हत्या प्रकरणी विलासकाका उंडाळकरांचा मुलगा निर्दोष

महाराष्ट्र केसरी संजय पाटील हत्या प्रकरणी आमदार विलासकाका उंडाळकरांचे पूत्र उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. गेली २० महिने उदयसिंह हत्येच्या आरोपाखाली तुरूंगात होते. 

Oct 18, 2014, 01:34 PM IST

सर्वप्रथम निवडणूक निकाल कसा पाहणार रविवारी!

 

मुंबई : प्रिय नेटीझन्स लोकसभा निवडणुकीवेळी आम्ही तुम्हांला जलद आणि अचूक निकाल दिला होता. त्यावेळी तुमच्या प्रेमामुळे आणि आमच्यावरील विश्वासामुळे झी २४ तासची वेबसाइट 24taas.com ला नंबर १ बनविले होते. 

Oct 17, 2014, 07:45 PM IST