विनता नंदा

...म्हणून तनुश्री आणि विनताने अजयला सुनावले खडेबोल

अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि निर्माती विनता नंदा यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावर रोक लावण्याची मागणी केली आहे. 

Apr 18, 2019, 12:56 PM IST

#Me Too वर येतोय सिनेमा, संस्कारी बाबू आलोकनाथ साकारणार न्यायाधीशाची भूमिका

#Me Too वादळावर लवकरच सिनेमा चित्रीत करण्यात येणार आहे. सिनेमात कोणत्या भूमिकेसाठी कोणाची वर्णी लागणार हे हळू-हळू समोर येत आहे. 

Mar 2, 2019, 11:31 AM IST

आलोक नाथ यांच्या विरोधात सहा महिने असहयोगाचे आदेश

फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने आलोक नाथ यांच्या विरोधात तब्बल सहा महिने असहयोगाचे आदेश दिले आहेत.

Feb 3, 2019, 04:28 PM IST

#MeToo प्रकरणी आलोकनाथ यांना दिलासा

त्यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला होता. 

Jan 5, 2019, 03:34 PM IST

#MeToo : आलोकनाथ यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

आलोकनाथ यांच्या अडचणींमध्ये वाढ 

Nov 21, 2018, 11:49 AM IST

#MeToo प्रकरणी विनता नंदा पंतप्रधानांना म्हणाल्या....

विनता यांची हाक त्यांच्यापर्यंत पोहोचणार का?

Oct 18, 2018, 09:18 AM IST

#MeToo आलोकनाथ यांच्यापाठी पत्नी खंबीरपणे उभी, नुकसान भरपाई म्हणून मागितला १ रुपया

अनेकजण त्यांच्याकडे आरोपी म्हणून पाहात आहेत.

Oct 15, 2018, 10:05 AM IST

'त्या' लेखिकेवर बाबुजींचा अब्रुनुकसानीचा दावा

आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला होता.

Oct 13, 2018, 12:00 PM IST