विराट कोहली

व्हिडिओ : अनुष्का-विराट हातात हात घेत मीडियासमोर

सचिन तेंडुलकरचा 'सचिन : अ बिलियन ड्रीम्स'च्या खास स्क्रिनिंगसाठी एम एस धोनी, विराट कोहली आणि युवराज सिंह सहीत इतर क्रिकेटरही दाखल झाले होते.

May 25, 2017, 04:10 PM IST

'पाकिस्तानविरुद्धची मॅच इतर मॅचसारखीच'

१ जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय टीम थोड्याच वेळात इंग्लंडला रवाना होणार आहे.

May 24, 2017, 05:53 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी रोहित शर्मा भारताचा व्हाईस कॅप्टन?

१ जूनपासून इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होत आहे. या स्पर्धेमध्ये भारत पहिली मॅच पाकिस्तानबरोबर ४ जूनला खेळणार आहे. 

May 24, 2017, 05:23 PM IST

आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये भारत पहिल्या स्थानावर कायम

आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये भारत पहिल्या स्थानावर कायम आहे. ICC ने नुकताच जाहीक केलेल्या टेस्ट रँकिंगमध्ये भारत पहिल्या स्थान कायम ठेवण्यात यशस्वी ठरला आहे.

May 19, 2017, 08:57 AM IST

VIDEO : विराट कोहलीचा सर्वात प्रेमळ षटकार तुम्ही पाहिला का...

 आयपीएल १० च्या अखेरच्या साखळी सामन्यात विराट कोहली याने एक षटकार लगावला. तो या सिझनमधील म्हणा किंवा एकूण आयपीएलमधील सर्वात प्रेमळ षटकार होता. 

May 15, 2017, 09:49 PM IST

विराटच्या कार कलेक्शनमध्ये 'ऑडी क्यू७'चा समावेश

भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एका कारचा समावेश झालाय. या कारचे नाव आहे ऑडी क्यू ७.

May 12, 2017, 10:09 PM IST

आयपीएल १० चा सर्वात जबरदस्त कॅच, गुप्टीलचा सुपरमॅन अंदाजात कॅच

 मुंबई इंडियन्स विरूद्ध वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात किंग्ज इलेवन पंजाबच्या मार्टिन गुप्टील याने सुपरमॅन अंदाजात कॅच पकडला.  असा कॅच पकडणे खूप अवघड असते. पण मार्टिनने हा कॅट पकडून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. 

May 12, 2017, 04:07 PM IST

विराट कोहलीचा बाहुबली लूक सोशल मीडियावर व्हायरल

एसएस राजामौली यांच्या बाहुबली-2 भारतातच नाही जगभरात चांगलाच गाजतोय. बॉलिवूडचे अनेक रेकॉर्ड तोडत तो पुढे चालला आहे. कमाईच्या बाबतीत बाहुबली-2 एक हजार कोटींच्या आकड्या पलीकडे जातांना दिसतोय. बाहुबलीचा लूक हा देखील लोकांना चांगलाच आवडला.

May 12, 2017, 01:33 PM IST

गंभीरला संघात स्थान न मिळाल्याने बीसीसीआय, कोहलीवर टीका

पुढील महिन्यात इंग्लंड महिन्यात होत असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. रोहित शर्मा, मोहम्मद शामी आणि रविचंद्रन अश्विनचे पुनरागमन झालेय तर बीसीसीआयच्या निवड समितीने ऋषभ पंत, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, सुरेश रैना आणि दिनेश कार्तिक यांना स्टँडबाय म्हणून ठेवलेय.

May 8, 2017, 06:26 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीचं संपूर्ण वेळापत्रक

येत्या जून महिन्यात इंग्लडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आज टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. रोहित शर्मा आता फीट झाल्यानं त्याचं संघात पुनरागमन होणार आहे. तर १५ सदस्यांच्या टीममध्ये युवराज सिंगचं पुनरागमन झालं आहे.

May 8, 2017, 04:31 PM IST

विराटची एकाकी झुंज, आरसीबीची हाराकिरी सुरूच

यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या आरसीबीची हाराकिरी सुरुच आहे.

Apr 29, 2017, 09:18 PM IST

दाढी केलीस तर बघ, अनुष्काची विराटला तंबी

विराट कोहली आणि अनुष्का शर्माचं नातं आता सर्वश्रुत आहे. सोशल मीडियामधून हे दोघंही या नात्याबाबत नेहमीच भाष्य करतात.

Apr 25, 2017, 04:06 PM IST

विराटच्या आरसीबीचा अजब रेकॉर्ड

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या मॅचमध्ये विराट कोहलीच्या आरसीबीचा ४९ रन्सवर ऑल आऊट झाला आहे.

Apr 24, 2017, 07:09 PM IST

निराशाजनक पराभवानंतर विराटची फलंदाजांवर टीका

विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाला रविवारी कोलकात्याकडून मानहानीकारक पराभव सहन करावा लागला. आयपीएलच्या १० वर्षाच्या इतिहासात जे घडले नाही ते काल कोलकाता आणि बंगळुरु यांच्यातील सामन्यात घडले. 

Apr 24, 2017, 03:44 PM IST