विराट कोहली

...तर सचिन विराटला देणार शॅंपेनच्या ५० बॉटल्स!

विराट कोहलीला मास्टरबास्टर सचिन तेंडूलकरचे रेकॉर्ड तोडण्याची नवी प्रेरणा मिळाली आहे.

Apr 24, 2018, 04:39 PM IST

सचिनने विराट कोहलीला दिलं हे आव्हान

...तर विराटसाठी शॅम्पेन घेऊन जाईल सचिन

Apr 24, 2018, 12:54 PM IST

सुरेश रैनाचा विक्रम, कोहलीला टाकलं मागे

टी-20 क्रिकेटमध्ये सुरेश रैनासाठी गेले काही दिवस चांगले जात आहेत. 

Apr 22, 2018, 07:26 PM IST

VIDEO: आयपीएल इतिहासातला अफलातून कॅच

दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये बंगळुरूचा ६ विकेटनं विजय झाला. 

Apr 22, 2018, 05:33 PM IST

३० वा वाढदिवस अनुष्का विराटसोबत बंगळूरमध्ये करणार सेलिब्रेट...

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या तिच्या आगामी सिनेमा सुई धागाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

Apr 21, 2018, 05:40 PM IST

अनुष्का शर्माचं हे रूप पाहून विराट कोहलीही घाबरेल

चश्मा घातलेली, पांढऱ्या केसांची, म्हाताऱ्या आजीसारखी दिसणारी अनुष्का तुम्ही पाहिली का ? 

Apr 21, 2018, 04:12 PM IST

म्हणून काऊंटी क्रिकेट खेळायला जाणार-विराट कोहली

भारताच्या इंग्लंड दौऱ्याआधी कॅप्टन विराट कोहली काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी उत्सुक आहे.

Apr 19, 2018, 10:49 PM IST

१० वर्षांमध्ये तुझी जागा घेईन, लहानग्याचं विराटला आव्हान

देशभरामध्ये सध्या आयपीएलची धूम सुरु आहे. क्रिकेट रसिक सध्या त्यांच्या आवडत्या टीमला पाठिंबा देण्यात उत्साही आहेत. 

Apr 19, 2018, 08:08 PM IST

VIDEO : विराट कोहली नेहरा-मॅक्कलमला म्हणला 'यूजलेस'

 भारताचा आणि आयपीएलच्या बंगळुरू टीमचा कॅप्टन विराट कोहली आशिष नेहराचा किती सन्मान करतो हे सगळ्यांना माहिती आहे.

Apr 19, 2018, 06:35 PM IST

विराट एकीकडे भडकला होता तर रोहितची पत्नी टाळ्या वाजवत होती

वानखेडे मैदानावर विराट कोहलीच्या बंगळूरु संघाला मुंबईकडून मानहानीकारक पराभव सहन करावा लागला.

Apr 19, 2018, 11:14 AM IST

नाराज झालेल्या विराटने नाही घातली ऑरेंज कॅप...हे आहे नाराजीचे कारण

मंगळवारी विराट कोहलीच्या बंगळूरु संघाला मुंबईकडून मानहानीकारक पराभव सहन करावा लागला. 

Apr 18, 2018, 01:05 PM IST

दुखापतग्रस्त सुरेश रैनाला झटका, कोहलीने दिली आणखी एक 'जखम'

मुंबईने घरच्या मैदानावर खेळताना बंगळूरुला ४६ धावांनी पराभूत केले. या विजयासह गेल्या तीन सामन्यातील पराभवाची साखळी संपुष्टात आली. 

Apr 18, 2018, 11:58 AM IST

पराभवानंतर संघावर भडकला कर्णधार विराट

टी-२० स्पर्धेच्या ११व्या सीझनमध्ये मुंबईला विजयाचा सूर गवसला. मंगळवारी घरच्या मैदानावर मुंबईने बंगळूरुला ४६ धावांनी हरवले. बंगळूरुचा कर्णधार विराट कोहली सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत नॉट आऊट राहिला. त्याने ६२ चेंडूत ९२ धावांची खेळी केली. या खेळीनंतरही त्याच्या संघाला पराभव पत्करावा लागला. 

Apr 18, 2018, 08:59 AM IST

बंगळुरूविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा दणदणीत विजय

यंदाच्या मोसमातला पहिला सामना अखेर मुंबईनं जिंकला आहे. 

Apr 17, 2018, 11:58 PM IST