विराट कोहली

विराटपेक्षा स्मिथच सर्वोत्तम, रिकी पाँटिंगचं मत

विराट कोहली आणि स्टिव्ह स्मिथ यांच्यामध्ये सर्वोत्तम कोण याबद्दल नेहमीच चर्चा होते. 

Jul 12, 2018, 08:32 PM IST

विराट-रोहितच्या पुढे गेला शोएब मलिक

पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकनं विराट कोहली आणि रोहित शर्माचं रेकॉर्ड मोडलं आहे. 

Jul 1, 2018, 07:34 PM IST

इंग्लंड सीरिजआधी भारताचं टेन्शन वाढलं, विराटची बॅट शांतच

इंग्लंडविरुद्धच्या सीरिजआधी भारताचं टेन्शन वाढलं आहे.

Jun 30, 2018, 08:33 PM IST

VIDEO : बाऊंड्रीवर विराट कोहलीचा प्रेक्षकांना इशारा

आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मॅचमध्ये भारताचा शानदार विजय झाला.

Jun 28, 2018, 04:29 PM IST

अरहानची विराट अनुष्काला कायदेशीर नोटीस

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 26, 2018, 09:59 AM IST

विरुष्कासोबतच्या वादात अरहान खरंच कोर्टाची पायरी चढणार?

विरुष्का आणि अरहान सिंह यांच्यातला वाद आता थेट न्यायालयात जाण्याची शक्याता आहे.

Jun 26, 2018, 09:51 AM IST

कचरा फेकणाऱ्या अरहानची विरुष्काला कायदेशीर नोटीस

 अरहानने विराट कोहली आणि अनुष्का शर्माला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

Jun 23, 2018, 10:17 PM IST

वन-डेत दोन नवे चेंडू वापरण्यावर सचिन तेंडुलकरची नाराजी

 वन - डे सामन्यात दोन नव्या बॉलचा वापर करण्याच्या नियमाला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कडाडून विरोध केलाय.

Jun 22, 2018, 11:57 PM IST

विरुष्कावर भडकली अरहान सिंहची आई

भारताचा कर्णधार विराट कोहलीने आपली पत्नी अनुष्का शर्माचा एक व्हिडीओ शनिवारी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. 

Jun 18, 2018, 11:02 AM IST

यो-यो टेस्टमध्ये कोहली पास, हा क्रिकेटर नापास

भारताचा कर्णधार विराट कोहली आयर्लंडविरुद्धच्या दोन टी-२० सामन्यांमध्ये खेळणार आहे. मात्र भारताचा फलंदाज अंबाती रायडू इंग्लड दौऱ्यातून बाहेर जाऊ शकतो. 

Jun 15, 2018, 11:13 PM IST

विराटच्या दाढीला विम्याचे कवच? (व्हिडिओ)

आपल्या मैदानावरली खेळीबाबत नेहमीच दक्ष असलेला विराट आपल्या स्टायलीश लूकबाबतही तितकाच दक्ष असतो.

Jun 9, 2018, 09:32 AM IST

विराट कोहलीचा पॉली उमरीगर पुरस्कारानं सन्मान होणार

मागच्या वर्षी जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीचा मोठ्या पुरस्कारानं सन्मान होणार आहे.

Jun 7, 2018, 05:24 PM IST

फोर्ब्सच्या श्रीमंत खेळाडूंच्या यादीत विराट कोहली

फोर्ब्सनं जगभरातल्या श्रीमंत खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.

Jun 7, 2018, 04:15 PM IST

विराटने शेअर केला अनुष्कासोबतचा वर्कआऊट व्हिडिओ...

भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत नेहमी सोशल मीडियावर फोटोज शेअर करत असतो. 

Jun 7, 2018, 02:00 PM IST