वीज

लॉकडाऊनमुळे तीन महिन्यांचे लाईटबील माफ करावे - आठवले

सर्व गरिबांचे तीन महिन्यांचे लाईटबील शासनाने माफ करावे अशी मागणी

Apr 4, 2020, 06:29 PM IST
Congress Minister Nitin Raut On Plans To Bring Down Electric Power Tarrif Charges PT2M13S

मुंबई । १०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा राज्य सरकारचा विचार

राज्यात नवे वीज धोरण आणण्याची तयारी केली आहे. राज्यात सर्वसामान्य वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी १०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. याबाबतचे धोरण लवकरच आणण्यात येईल, अशी घोषणा ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) विधानपरिषदेत केली.

Mar 4, 2020, 10:00 AM IST

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! राज्यात नवे वीज धोरण, १०० युनिट मोफत देणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. 

Mar 4, 2020, 09:44 AM IST
mahavitaran charge hike for electricity PT53S

महावितरणाकडून ग्राहकांना वीज दरवाढीचा झटका

महावितरणाकडून ग्राहकांना वीज दरवाढीचा झटका

Jan 16, 2020, 04:40 PM IST

महावितरणाकडून ग्राहकांना वीज दरवाढीचा झटका

महावितरणाच्या या प्रस्तावावर ग्राहकांकडून सूचना आणि हरकती मागवण्याचे निर्देशही आयोगानं दिलेत

Jan 16, 2020, 08:47 AM IST

नंदुरबारमध्ये ४२५ वाडी-वस्त्यांमध्ये वीज पोहोचवली- फडणवीस

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर फडणवीस यांनी नंदुरबार येथे जनतेशी संवाद साधला. 

Jan 3, 2020, 01:17 PM IST

पाण्यासाठी बळीराजाची मध्यरात्री वणवण...

शेतकऱ्याची सारी जिंदगीच बेभरवशाची, अमाप कष्टाची अन् सदोदीत कराव्या लागणाऱ्या संघर्षाची...

Dec 11, 2019, 11:32 AM IST

कर्तव्य बजावताना अंगावर वीज पडून जवानास वीरगती

 शहीद जवान मल्हारी लहिरे यांच्या पार्थिवावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

Sep 8, 2019, 08:33 AM IST

राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस, वीज पडून ५ जणांचा मृत्यू

राज्यात काल विजांच्या कडकडाटासह पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली.  

Jul 20, 2019, 08:28 AM IST

मान्सूनपूर्व पावसाचा बळी, वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

बोरोळ येथील शेतकरी बाजीराव नागप्पा मेहत्रे असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

Jun 10, 2019, 05:12 PM IST
Mumbai,Goregaon Celebration In Adivasi Pada PT2M5S

मुंबई, गोरेगाव | स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आदिवासी पाड्यावर पोहोचणार वीज

मुंबई, गोरेगाव | स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आदिवासी पाड्यावर पोहोचणार वीज
Mumbai,Goregaon Celebration In Adivasi Pada

Jun 4, 2019, 10:00 AM IST

इंधनानंतर आता वीज दरवाढीचा शॉक

एकीकडे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले असतानाच आता महाराष्ट्रातल्या ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक लागणार आहे.

Sep 12, 2018, 10:58 PM IST
PT2M28S

औरंगाबाद | महावितरण कर्मचाऱ्यांनीच भरलं ३५ शाळांचं वीज बिल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 12, 2018, 10:20 PM IST