वीज

IND vs AUS 4th T20I : 3.16 कोटींची थकबाकी...! भारत-ऑस्ट्रेलिया सामना 'जनरेटवर', पाहा नेमकं कारण काय?

No Electricity At Raipur's stadium : रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंग स्टेडियमवर जनरेटरच्या मदतीने शुक्रवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील (IND vs AUS 4th T20I) चौथ्या टी-ट्वेंटी सामन्याचं आयोजन केलं गेलंय. त्याचं कारण काय? पाहुया...

Dec 1, 2023, 07:26 PM IST

आकाशातून पडणारी वीज किती शक्तीशाली असते, तिचा व्होल्ट किती असतो कधी विचार केलाय?

आकाशातून पडणाऱ्या विजेचा व्होल्ट आणि करंट माहिती असणे गरजेचे आहे. पडणाऱ्या विजेमुळे होणारी जीवित हानी टाळू शकतो. आकाशातून जमिनीच्या दिशेने झेपावणाऱ्या विजेला बंदिस्त करून तिचा वापर करता येऊ शकत नाही. कारण, तिच्यात प्रचंड प्रमाणात प्रवाहअसतो. या विषयी विचारलेल्या प्रश्नाला कोरा या संकेतस्थळावर उत्तर देण्यात आले आहे. याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया..

Sep 11, 2023, 05:46 PM IST

आकाशातून पडणाऱ्या विजेचा करंट किती व्हॉल्टचा असतो?

आकाशातून पडणाऱ्या विजेचा करंट किती व्हॉल्ट  असतो. तो किती धोकादायक असतो. 

Sep 2, 2023, 11:09 PM IST

राज्यातील वीज ग्राहकांसाठी खूशखबर

राज्य सरकारने वीज ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. 1 एप्रिलपासून वीज दर कमी होणार आहेत.   

Mar 5, 2021, 07:17 AM IST

मुंबईची वीज घालवण्यामागे चीनचाच हात, गृहमंत्र्यांचा शिक्कामोर्तब

मुंबईत १२ ऑक्टोबर २०२० रोजी अचानक वीज गेली होती. यामागे चीनचा हात होता, ही धक्कादायक बाब समोर आली आहे. 

Mar 1, 2021, 07:27 PM IST

वीज खंडीत झाल्याचा मुंबईतल्या पाणीपुरवठ्यावर परिणाम

नागरिकांनी पाणी जपून आणि काळजीपूर्वक वापरण्याचे आवाहन 

Oct 12, 2020, 07:30 PM IST

Unlock-4 : राज्यातल्या विजेच्या मागणीत दोन हजार मेगावॅटने वाढ, उर्जामंत्र्यांची माहिती

गणेशोत्सव आणि अनलॉक-४ मुळे निर्बंध शिथील झाल्यामुळे राज्यभरात विजेच्या मागणीमध्ये दोन हजार मेगावॅटने वाढ झाली आहे

Sep 2, 2020, 06:44 PM IST

सोलर पॅनलद्वारे मोफत वीजेसह पैसे कमावण्याची संधी

सोलर पॅनलच्या फायद्यांसह यातून कमाईचीही संधी आहे. 

Jul 28, 2020, 05:00 PM IST

या गावात पहिल्यांदाच वीज आली, लोकांकडून दिवाळी साजरी

अधिकाऱ्यांनी जेव्हा बल्ब लावले तेव्हा लोकांनी केक कापून आनंद साजरा केला. 

Jul 24, 2020, 05:13 PM IST

यूपी, बिहारमध्ये वीज कोसळून ४३ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वीज कोसळल्याने शनिवारी जवळपास 43 जणांचा मृत्यू झाला आहे.

Jul 5, 2020, 08:58 AM IST

वाढत्या वीज बिलांच्या तक्रारींची महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडून दखल

वाढत्या वीज बिलांच्या तक्रारींची महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे.  

Jun 30, 2020, 09:05 AM IST

सरसकट 3 महिन्यांची बिले दिल्याने ग्राहकांची आर्थिक कोंडी- फडणवीस

राज्यात अनेक ठिकाणी ग्राहकांना हजारो रुपयांचं बिल पाठवल्याने नागरिक संतप्त

Jun 22, 2020, 08:25 PM IST

देशात अब्जावधी युनिट वीजेची बचत; ८९,१२२ कोटी रुपये वाचले

विजेच्या, पैशांच्या बचतीशिवाय वातावरणात जवळपास 15 कोटी टन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित होण्यापासून रोखण्यात आलं आहे.

May 7, 2020, 11:37 AM IST