मे महिन्यातही राज्यात पाऊस कोसळलाsss
राज्यातल्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं पुन्हा जोरदार हजेरी लावलीय. पिंपरी चिंचवड, सातारा, रायगड आणि अहमदनगर जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसल्या. कल्याणमध्येही विजांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या.
May 5, 2015, 07:44 PM ISTबुलडाण्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू
राज्यात सलग दुस-या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावलीय.. बुलडाण्यात वीज पडून एका शेतक-याचा मृत्यू झालाय.. तर दोन शेतमजूर गंभीर जखमी झालेत.
Mar 29, 2015, 11:24 PM ISTझी हेल्पलाईन : वीज वापरलीच नाही, तरीही मिळालं भरमसाठ बील
वीज वापरलीच नाही, तरीही मिळालं भरमसाठ बील
Mar 21, 2015, 08:46 PM ISTखुशखबर : पाणी मोफत, वीज दर अर्ध्यावर; सरकारचा निर्णय
दिल्लीत 'आम आदमी पार्टी' सत्ता हातात घेतल्यानंतर अवघ्या ११ व्या दिवशी सगळ्याच दिल्लीकरांसाठी एक खुशखबर दिलीय. आपल्या वचनांची पूर्ती करणारा केजरीवाल सरकारचा हा निर्णय निश्चितच धाडसी म्हणावा लागतोय.
Feb 25, 2015, 06:11 PM ISTवीज कमी पडणार नाही यासाठी उपाययोजना करणार - मुख्यमंत्री
राज्यातील विजेचा तुटवडा लक्षात घेता पुढील पाच वर्षांत वीज कमी पडणार नाही यासाठी सर्व उपाययोजना करण्यास शासन कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल येथे सांगितले.
Nov 6, 2014, 10:37 PM IST24 तास वीजेसाठी 'दीन दयाल ज्योति योजना' लागू
मोदी सरकारनं आपला पहिला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केलाय. या बजेटमध्ये 24 तास वीज उपलब्ध करून देण्याचं आश्वासन देण्यात आलंय. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपल्या पहिल्या बजेटच्या भाषणात नागरिकांना 24 तास उपलब्ध करून दिली जाईल.
Jul 10, 2014, 02:23 PM ISTपाणीटंचाईनंतर आता वीजेचं संकट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2014, 01:21 PM ISTराज्यात पाणीटंचाईनंतर आता वीजेचं संकट
राज्यावर पाणीटंचाईनंतर आता वीजेचं संकटही ओढवलंय. पाणी, गॅस आणि कोळशाअभावी वीजनिर्मितीवर विपरित परिणाम झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी नाशिक इथं दिली.
Jul 1, 2014, 12:35 PM ISTकॅम्पा कोलावर कारवाईचा आजचा दुसरा दिवस...
वीज, गॅस आणि पाण्याविना कसं राहायचं? असा प्रश्न कॅम्पा कोलामधील रहिवाशांना पडला आहे. दोन दशकं जिथं राहिलो, ते घर सोडून जाणं रहिवाशांच्या जीवावर आलंय.
Jun 24, 2014, 08:50 AM ISTमंदिरातील फूल आणि माळांनी तयार होणार वीज!
अयोध्या मंदिरात लाखो श्रद्धाळू फूल आणि बेलपत्र वाहून आपली आस्था व्यक्त करतात. भक्तांच्या श्रद्धेची ही भेट वस्तू बनतो पण दुसऱ्या दिवशी ही सामुग्री मंदिराच्या गल्ली बाहेर डंप करण्यात येते.
Jun 23, 2014, 09:18 PM ISTसरदार सरोवराची उंची वाढणार, महाराष्ट्राला मिळणार 400 मेगावॅट वीज
नरेंद्र मोदी यांनी गुजरात आणि महाराष्ट्राला एक मोठी भेट दिलीय असं म्हणता येईल. कारण महाराष्ट्राला यामुळे 400 मेगावॅट मोफत वीज मिळणार आहे.
Jun 12, 2014, 04:56 PM ISTखुशखबर… ‘बेस्ट’च्या विजेला ‘टाटा’चा पर्याय!
बेस्टच्या चढ्या दराच्या विजेला कंटाळलेल्या मुंबईकरांना स्वस्त वीज मिळू शकण्याचा मार्ग मोकळा झालाय. मुंबईना आता `टाटा` की `बेस्ट` हा ऑप्शन उपलब्ध झालाय.
May 9, 2014, 10:49 AM ISTएक बादली पाण्यात गावाला मिळते पाच तास वीज
दररोज एक बादली पाणी टाका आणि पाच तास पुरेल एव्हढी वीज मिळवा... काय ऐकून थोडं अजब-गजब वाटतंय का? पण, राजस्थानमधील बासवाडामध्ये जीएसएसशी जोडले गेलेली जवळजवळ आठ गाव गेल्या दोन वर्षांपासून एक-एक करून बादलीभर पाणी टाकून वीज मिळवत आहेत.
May 6, 2014, 03:39 PM ISTराज्यात पाऊस, वीज कोसळून 4 ठार
राज्यात वीज कोसळून चार जणांचा मृत्यू झालाय. बुलडाणा जिल्ह्यात साखरखेडा गावात वीज कोसळून एक जण ठार तर चार जण जखमी झालेत.
Apr 19, 2014, 06:30 PM ISTपृथ्वीला मिळणार चंद्रावरून वीज!
पृथ्वीवरील दिवसेंदिवस ऊर्जेचा वापर वाढत आहे त्यामुळं रोजच्यारोज ऊर्जेच्या समस्या वेगानं वाढत आहे. हा ऊर्जेचा वाढता वापर लक्षात घेऊन जपानच्या एका कंपनीनं यावर तोडगा शोधूव काढला आहे. या कंपनीनं ऊर्जेच्या समस्येवर उपाय म्हणून चंद्राच्या विषुववृत्तावर ऊर्जेच्या सौर पट्टयांचा संच लावून त्यात सूर्यप्रकाशापासून वीज निर्माण करून ती पृथ्वीवर पाठवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
Dec 3, 2013, 04:59 PM IST