वेस्ट इंडिज

धोनीच्या नेतृत्वावर सेहवागची टीका

टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये वेस्ट इंडिजनं भारताचा पराभव केला. 192 रन करुनही भारताला ही मॅच जिंकता आली नाही, यावरुन आता भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं धोनीच्या कॅप्टनशिपवर टीका केली आहे. 

Apr 2, 2016, 09:37 PM IST

जे सचिनसोबत झालं तेच कोहलीसोबतही झालं

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये वेस्ट इंडिजनं भारताचा पराभव केला. या पराभवामुळे सव्वाशे कोटी भारतीयांचं स्वप्न भंगलं.

Apr 1, 2016, 05:23 PM IST

बांगलादेशची गुर्मी काही केल्या उतरेना!

गुरुवारी झालेल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यात भारताचा निसटता पराभव झाला. पण, एखाद्याने कोणाच्या विजयावर आणि कोणाच्या पराभवावर टिप्पणी करताना ती खिलाडूवृत्तीने करावी, अशी माफक अपेक्षा असते.

Apr 1, 2016, 08:47 AM IST

का झाला भारताचा पराभव ?

यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये वेस्ट इंडिजनं भारताचा पराभव केला आहे.

Mar 31, 2016, 11:25 PM IST

भारताचं स्वप्न भंगलं

यंदाचा टी 20 वर्ल्ड कप जिंकण्याचं भारताचं स्वप्न भंगलं आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सेमी फायनलमध्ये वेस्ट इंडिजनं भारताचा 7 विकेटनं पराभव केला आहे. 

Mar 31, 2016, 10:44 PM IST

अपडेट स्कोरकार्ड : भारत विरुद्ध वेस्टइंडिज

 टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये वेस्ट इंडिजनं टॉस जिंकून भारताला पहिले बॅटिंग दिली आहे. 

Mar 31, 2016, 06:42 PM IST

सेमी फायनलआधी दाऊदची भविष्यवाणी

भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर टी 20 वर्ल्ड कपची सेमी फायनल होत आहे. क्रिकेट रसिक भारताच्या विजयासाठी प्रार्थना करत आहेत, तर या मॅचसाठी सट्टाबाजरही तेजीत आहे.

Mar 31, 2016, 05:19 PM IST

वेस्ट इंडिज विरुद्धच्या 'त्या' मॅचनंतर हमसून हमसून रडला होता सचिन!

आज टी20 वर्ल्डकपमध्ये भारत विरुद्ध वेस्ट इंडिजचा सेमीफायनल मुकाबला रंगणार आहे. पण, या मॅचसोबतच काही जुन्या आठवणीही क्रिकेट रसिकांच्या मनात कायम आहेत. 

Mar 31, 2016, 01:03 PM IST

टी-२० सेमी फायनल, कोण ठरणार वरचढ विराटचा 'धमाका' की गेलचं 'वादळ'?

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सेमी फायनलमध्ये सा-यांच्या नजरा खिळणार आहेत त्या विराट कोहली आणि ख्रिस गेलवर...वानखेडेवर विराट कोहली धमाका करतो की ख्रिस गेलचं वादळ घोंघावचं याचीच उत्सुकता आता क्रिकेट फॅन्सला लागलीय. 

Mar 31, 2016, 11:01 AM IST

टीम इंडिया वेस्ट इंडिजशी आज भिडणार, लक्ष सेमी फायनलकडे

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियासारख्या बड्या टीम्सना मात दिल्यावर टीम इंडिया आता वेस्ट इंडिजशी भिडणार आहे. 

Mar 31, 2016, 10:44 AM IST

वेस्ट इंडिज सामन्याआधी नवीन 'मौका मौका'

मुंबई : गुरुवारी होणाऱ्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सेमीफायनलची सध्या खूप उत्सुकता आहे. 

Mar 30, 2016, 12:51 PM IST

विराट कोहली की ख्रिस गेल? कोण ठरणार अव्वल

मुंबई : ऑस्ट्रेलियाला हरवून टी-२० विश्वचषकाच्या सेमीफायनल सामन्यात पोहोचलेल्या भारताचा सामना होणार आहे वेस्ट इंडिज संघासोबत.

Mar 29, 2016, 01:49 PM IST

मॅच हरल्यानंतरही गेल नाचला

वेस्ट इंडिजचा खेळाडू क्रिस गेलचा डान्सचं प्रेम तर सगळ्याच क्रिकेट रसिकांना माहिती आहे. 

Mar 28, 2016, 03:54 PM IST

LIVE UPDATE : भारत वि वेस्ट इंडिज (महिला)

टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय महिला संघाचा आज वेस्ट इंडिजविरुद्ध सामना होतोय. भारतीय महिला संघाने वेस्ट इंडिजविरुद्धचा हा सामना जिंकल्यास तसेच इंग्लंडने पाकिस्तानला हरवल्यास भारतीय महिला संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करु शकतो.

Mar 27, 2016, 03:41 PM IST

भारतीय महिला संघासमोर वेस्ट इंडिजचे आव्हान

भारताच्या पुरुष संघाप्रमाणेच महिला संघासाठी आजचा वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना महत्त्वाचा असणार आहे. 

Mar 27, 2016, 02:01 PM IST