वेस्ट इंडिज

पहिल्यांदाच अमेरिकेत खेळण्यासाठी धोनी ब्रिगेड सज्ज

अमेरिकेमध्ये पहिल्यांदाच क्रिकेट खेळण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.

Aug 26, 2016, 05:32 PM IST

तरच टीम इंडिया राहणार एक नंबरवर

श्रीलंकेनं टेस्ट सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाचा 3-0 नं पराभव केल्यामुळे भारत आयसीसीच्या टेस्ट क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर गेला आहे.

Aug 18, 2016, 09:18 AM IST

रोहित शर्मा- डॅरेन ब्राव्हो मैदानात भिडले

रोहित शर्मा आणि डॅरेन ब्राव्हो यांच्या मानधनातील 15 टक्के रक्कम कापायचा निर्णय आयसीसीनं घेतला आहे.

Aug 14, 2016, 08:24 PM IST

टीम इंडियाकडून वेस्ट इंडिजचा धुव्वा

सेंट ल्युशिया कसोटीत टीम इंडियानं वेस्ट इंडिजचा 237 धावांनी धुव्वा उडवलाय. वेगवान गोलंदाजांनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर विडींजचा दुसरा डाव 108 धावात गुंडाळण्यात भारताला यश आलं. 

Aug 14, 2016, 08:29 AM IST

भुवनेश्वर कुमारकडून वेस्ट इंडिजचा धुव्वा

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे. 

Aug 13, 2016, 08:38 AM IST

आर.अश्विन-वृद्धीमान सहानं भारताला सावरलं

तिसऱ्या टेस्टमध्ये वेस्ट इंडिजनं संयमी सुरुवात केली आहे. 

Aug 11, 2016, 08:27 AM IST

षटकार लगावून अश्विनचे शानदार शतक

 भारताचा ऑलराउंडर आर अश्विनने विडिंज दौऱ्यात पहिल्या टेस्टनंतर आज दुसरे शतक लागावून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.  

Aug 10, 2016, 11:13 PM IST

विंडीज दौऱ्यातली आजपासून तिसरी कसोटी

 भारत आणि वेस्ट इंडिज संघांमधली तिसरी कसोटी सेंट लुशियाच्या ग्रॉस आयलेटमधील डॅरेन सॅमी नॅशनल स्टेडियमवर खेळवली जाणार आहे.  यासाठी विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सज्ज झाली आहे.  

Aug 9, 2016, 12:16 AM IST

डॅरेन सॅमीला कॅप्टनशीप आणि टीममधून डच्चू

वेस्ट इंडिजच्या टीमनं डॅरेन सॅमीच्या नेतृत्वात 2012 आणि 2016 मध्ये टी 20 वर्ल्ड कप जिंकला.

Aug 6, 2016, 02:53 PM IST

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये लोकेश राहुलची सेंच्युरी

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये लोकेश राहुलनं शानदार सेंच्युरी झळकावली आहे.

Jul 31, 2016, 10:16 PM IST

दुसऱ्या टेस्टमध्ये वेस्ट इंडिजचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय

दुसऱ्या टेस्टमध्ये वेस्ट इंडिजनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.

Jul 30, 2016, 08:30 PM IST

भारताचे अँटिग्वा टेस्टमधील १० रेकॉर्ड...

 भारताने पहिल्या कसोटीत वेस्ट इंडीजचा एक डावाने पराभव करून एकूण १० विक्रमांना गवसणी घातली आहे. 

Jul 25, 2016, 09:57 PM IST

कोहलीला रोखण्यासाठी भज्जीचा वेस्ट इंडिजला सल्ला

टी20, वनडे किंवा टेस्ट असो, विराट कोहली सध्या तूफान फॉर्ममध्ये आहे. 

Jul 23, 2016, 09:45 PM IST

सेंच्युरी मारल्यानंतर अश्विनचा धोनीवर निशाणा

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये अश्विननं सेंच्युरी मारली. कोहलीची डबल सेंच्युरी आणि अश्विनच्या सेंच्युरीमुळे भारतानं पहिली इनिंग 566 रनवर घोषित केली.

Jul 23, 2016, 04:25 PM IST