व्याजदर कपातीचा अर्थव्यवस्थेला फायदा - अरुंधती भट्टाचार्य
व्याजदर कपातीचा अर्थव्यवस्थेला फायदा - अरुंधती भट्टाचार्य
Jan 2, 2017, 11:34 PM ISTRBIचे व्याजदर जैसे थे, महागाई वाढण्याची शक्यता
नोटाबंदीनंतर आज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी जाहीर केलेल्या पतधोरणाच्या द्वैमासिक आढाव्यात व्याजाचे दर जैसे थेच ठेवण्याचा निर्णय घेतलाय.
Dec 7, 2016, 03:37 PM ISTIDBI च्या कर्जावरील व्याजदरात कपात
ईएमआय ग्रस्त आणि ईएमआयला त्रस्त झालेल्या लोकांसाठी दिलासादायक बातमी आहे. कारण 'आयडीबीआय बॅंके'ने कर्जावरील व्याज दर कमी केले आहेत. आयडीबीआय बँकचे होमलोन आणि इतर कर्ज घेणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी आहे.
Jul 28, 2016, 07:09 PM IST'आरबीआय'कडून व्याजदरात बदल नाही
आरबीआयने आज पुन्हा व्याजदरात कोणताही बदल न करणार नसल्याचे म्हटले आहे. आरबीआयने व्याजदर जैसे थे ठेवण्याचा पवित्रा कायम ठेवला.
Jun 7, 2016, 04:48 PM ISTपीएफच्या व्याजदरामध्ये झाले बदल
2015-16 या आर्थिक वर्षासाठी पीएफच्या व्याजदरामध्ये बदल करण्यात आले आहेत.
Apr 25, 2016, 07:45 PM ISTमहिला बचत गटास शुन्य टक्के व्याजदराने कर्ज
महिला बचत गटास शुन्य टक्के व्याजदराने कर्ज
Feb 21, 2016, 10:27 PM ISTपीएफ व्याजदरात ८.९५ टक्क्यांपर्यंत वाढीची शिफारस
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या वित्तीय विभागाने पीएफवरील व्याजदरात वाढ करण्याबाबत शिफारस केलीय. पीएफवर सध्या मिळत असलेल्या ८.७५ टक्के व्याजदरात वाढ करुन तो ८.९५ करण्यात यावा अशी वित्तीय विभागाने शिफारस केलीये.
Jan 22, 2016, 02:05 PM ISTसोनं २० हजारांवर दाखल होणार?
सोन्याची किंमत दिवसेंदिवस ढासळतच जाताना दिसतेय. सध्या सोनं गेल्या पाच वर्षांच्या कालच्या स्तरावर दाखल झालंय. हाच बहुमोल धातू लवकरच २० हजारांवर दाखल होण्याची शक्यता आता व्यक्त केली जातेय.
Jul 29, 2015, 12:42 PM IST'आयडीबीआय', 'पीएनबी'च्या होमलोन व्याजदरात कपात
काही बड्या बँकांनी व्याजदरात कपात केल्यानंतर आता आयडीबीआय तसेच पंजाब नॅशनल बॅंकेने होमलोनच्या व्याज दरात कपात करण्याची घोषणा केली. दोन्ही बँकांनी व्याजदरात दरामध्ये ०.२५ टक्के कपात केली आहे.
May 7, 2015, 06:23 PM ISTबँकेच्या व्याजदरात कपात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2015, 10:47 PM ISTरेपो रेट घटले... होम लोन, कार लोन व्याजदर घटण्याची शक्यता
रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियानं गुरुवारी सकाळी रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांनी घट जाहीर केलीय. रेपो रेट कमी करण्याचा निर्णय तत्काळ लागू करण्यात आलाय.
Jan 15, 2015, 12:22 PM ISTअच्छे दिन... गृहकर्ज व्याज दर कमी होणार!
घर खरेदी करण्याचा प्लान असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. नवे गृहनिर्माण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी गृह कर्जावरील व्याज दरांमध्ये कपात करण्यात येईल, अशी आशा व्यक्त केलीय.
May 28, 2014, 06:49 PM ISTखूशखबर : पीएफवर नव्या वर्षात मिळणार ८.७५% व्याजदर!
कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) आपल्या ५ कोटीं पेक्षा ही जास्त भागधारकांसाठी २०१३-२०१४मध्ये ८.७५ टक्के व्याज देणार आहे. ईपीएफओच्यावतीनं व्याज दरावरील घोषणा आज करण्यात आली. केंद्रीय मंत्री ऑस्कर फर्नांडीस यांनी सांगितलं की, ईपीएफओनं २०१३–१४मध्ये पीएफ जमा करण्यासाठी ८.७५ टक्के व्याज देण्याचा निर्णय केला आहे.
Jan 13, 2014, 01:59 PM IST<B> खुशखबर : गृहकर्जाच्या व्याजदरात कपात! </b>
रिझर्व्ह बँकेनं नुकत्याच जाहीर केलेल्या क्रेडीट पॉलिसीत कर्ज व्याजदरांमध्ये कोणतेही बदल केले नाहीत... याचाच सकारात्मक परिणाम म्हणून कर्जदारांना बँकांकडून एक गुड न्यूज मिळालीय. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एचडीएफसी या बँकांनी आपल्या गृहकर्जात कपात जाहीर केलीय.
Dec 22, 2013, 06:23 PM ISTखुशखबर... महागाई भत्ता अन् पीएफ व्याजदर वाढला!
राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज... राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात १ जून २०१३ पासून आठ टक्क्यांनी वाढ होणार आहे.
May 16, 2013, 11:54 AM IST