व्लादिमीर पुतिन

मोठी बातमी! सोविएत राष्ट्राच्या 'या' अटींची पूर्तता झाल्यास रशिया-युक्रेन युद्ध थांबण्याची शक्यता

Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. सोविएत राष्ट्राने हे युद्ध संपवण्यासाठी काही अटी ठेवल्या आहेत. 

Jun 15, 2024, 08:54 AM IST

ड्रोन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...; पुतिन यांनी आपल्या उत्तर कोरियाच्या मित्राला दिल्या जगावेगळ्या भेटवस्तू

kim jong un vladimir putin meeting : जवळपास आठवड्याभराच्या मुक्कामानंतर किम जोंग उत्तर कोरियात परतले. या दौऱ्यात त्यांनी पुतीन यांच्यासोबत 5 तासांची बैठकही घेतली. 

 

Sep 18, 2023, 11:49 AM IST

Kim jong un यांच्या उत्तर कोरियामध्ये केस कापण्यापासून मायक्रोवेव बंदीपर्यंतचे अजब कायदे

Kim jong un meeting vladimir putin : रशिया- युक्रेन युद्धादरम्यान शस्त्र करारासंबंधिची चर्चा या बैठकीमध्ये होऊ शकते. द्यामुळं पाश्चिमात्य देशांची चिंता वाढल्याचं पाहायला मिळत आहे. इथं हा दौरा चर्चेत असतानाच तिथं किम जोंग यांच्या उत्तर कोरिया या देशाविषयीसुद्धा कुतूहल पाहायला मिळत आहे. 

 

Sep 12, 2023, 11:26 AM IST

ज्याला श्रद्धांजली वाहिली तोच शत्रू पुतिन यांच्या जिवावर उठणार, रशियात रचला जातोय मृत्यूचा कट

Yevgeny Prigozhin is Alive? रशिया विरुद्ध युक्रेन युद्ध सुरु असतानाच तिथं आता रशियामध्ये वेगळीच खेळी खेळली सुरु असल्याचं वृत्त जागतिक स्तरावर लक्ष वेधत आहे. 

 

Aug 30, 2023, 07:33 AM IST

दबक्या पावलांनी आला... पुतिन यांचा निकटवर्तीय ते बंडखोर; Yevgeny Prigozhin आहेत तरी कोण?

Russia Ukraine War : हॉट डॉग विकणाऱ्या या व्यक्तीनं रशियात पुकारलेलं बंड एका नव्या युद्धाची चाहूल तर नाही? पाहा जगातली सर्वात मोठी बातमी... 

Jun 24, 2023, 10:47 AM IST

Vladimir Putin: रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना अटक होणार? आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयात अटक वॉरंट जारी!

Vladimir Putin Arrest : आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने (ICC) युक्रेनमधील कथित युद्ध गुन्ह्यांबद्दल रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासाठी अटक वॉरंट जारी केले आहे.

Mar 17, 2023, 10:46 PM IST

व्लादिमीर पुतिन यांच्या विरोधकावर 'चहा'मधून विषप्रयोग? मृत्यूशी झुंज सुरू

रशियामधले विरोधी पक्षनेते एलेक्सी नवाल्नी यांच्यावर विषप्रयोग करण्यात आल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे.

Aug 20, 2020, 09:12 PM IST

पंतप्रधान मोदी आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली. 

Nov 14, 2019, 07:57 AM IST

पुलवामा हल्ल्यानंतर दोन आठवड्यांनी पुतिन यांनी केला नरेंद्र मोदींना फोन

पुतिन यांनी पुलवामा येथे हल्ला आणि शहीद जवानांबद्दल संवेदनाही व्यक्त केल्या

Mar 1, 2019, 09:56 AM IST

गेल्या ५०० वर्षांपासून जिवंत आहेत राष्ट्रपती पुतिन!

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुन्हा एकदा चर्चेत आलेत. जगातील शक्तिशाली व्यक्ती म्हणून नव्हे तर वेगळ्याच कारणांसाठी ही चर्चा सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्यांबद्दल सोशल मीडियावर बातमी व्हायरल होते. मिळालेल्या वृत्तानुसांर, शक्तिशाली राष्ट्रपती पुतिन ५०० वर्षांपासून जिवंत आहेत. याबाबत सोशल मीडियावर फोटोही व्हायरल झालेत. या पोस्टमध्ये पुतिन यांची तुलना कधी मोनालिसा यांच्या चित्राशी तर रशियन सैनिकांशी केली जातेय.

Dec 18, 2015, 12:35 PM IST

पुतिन यांना धक्का, पक्ष पन्नास टक्‍के

रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतिन यांच्या शक्तिशाली प्रतिमेला तडा गेला असून त्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. त्यांना पन्नास टक्के मते मिळाली आहेत.

Dec 6, 2011, 07:35 AM IST