बस डायरेक्ट पोलीस स्टेशनला घ्या! मद्यधुंदाशी 'ती' एकटीच भिडली, पुण्यातील Video तुफान Viral
पुण्यातील एक Video Viral झाला आहे. एस बसमधून प्रवास करणाऱ्याने महिलेने छेड काढणाऱ्या मद्यपीला चोप दिला. यानंतर कंडक्टरचे उत्तर ऐकून चिडली आणि बस डायरेक्ट पोलिस स्टेशनला घ्यायला सांगितली
Dec 19, 2024, 07:35 PM ISTनिर्दयी आई! तब्बल 3 वर्ष नवजात बाळाला बेडच्या ड्रॉवरमध्ये कोंडून ठेवलं, कारण जाणून तळपायातील आग मस्तकात जाईल
Mother hides her Daughter in Drawer for 3 Years : एका आईचं क्रूररुप जगासमोर आलंय. नवजात बाळा ती गेल्या तीन वर्षांपासून बेडच्या ड्रॉवरमध्ये कोंडून ठेवायची. या कृत्यामागील कारण तुम्हाला कळल्यास तळपायातील आग मस्तकात जाईल.
Dec 4, 2024, 03:18 PM IST
पैशांचा पाऊस! वराला 2.56 कोटी रोख, मेहुणीला बूट चोरीसाठी 11 लाख; 8 लाखांचं दान, शाही लग्नाचा VIDEO पाहिला का?
Wedding Viral Video: सध्या सोशल मीडियावर एका शाही लग्नाची चर्चा होतेय. यात लग्नात वराला 2.56 कोटी रोख, मेहुणीला बूट चोरीसाठी 11 लाख एवढंच नाही तर 8 लाखांचं दानसोबत लग्न लावणारा काझी पण मालामाल झाला.
Dec 2, 2024, 04:48 PM ISTजोडीदार असावा तर असा! लग्नाच्या एक दिवसपूर्वी वधूचा अपघात, वराने केलं कौतुकास्पद काम, VIDEO पाहून व्हाल भावूक
Viral Video : सोशल मीडियावर हॉस्पिटलचा एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. अतिशय भावूक करणारा व्हिडीओ तुम्ही पाहिला का?
Nov 26, 2024, 09:55 PM ISTपती-पत्नी प्रत्येक वेळी खरेदी करायचे आलिशान कार, मग स्वस्तात विकूनही व्हायचे मालामाल, युक्ती जाणून पोलीस थक्क
Viral News : एक जोडपं काही न करता आलिशान आयुष्य जगत होते. दोघेही वारंवार शोरूममध्ये जाऊन आलिशान गाड्या खरेदी करायचे, नंतर स्वस्तात विकायचे आणि मोठा नफा मिळवायचे. त्यांची ही युक्ती पाहून पोलीसही हैराण झाले.
Nov 16, 2024, 05:37 PM ISTViral Video : चालता चालता महिलेच्या अंगावर पडली पाण्याची टाकी; न भिजता टाकीतून बाहेर आली
सोशल मिडियावर एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एका महिलेच्या अंगावर पाण्याची टाकी पडल्याचे दिसत आहे.
Oct 14, 2024, 06:55 PM ISTशिंदेंच्या आमदाराच्या बॉडिगार्डची दादागिरी, भर रस्त्यात केली एकाला मारहाण...Video व्हायरल
मुंबई : शिंदे गटातील आमदार महेंद्र थोरवे यांच्या सुरक्षारक्षकाने भर रस्त्यात एकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. उद्धव ठाकरे गटाने हा व्हिडिओ पोस्ट करत गंभीर आरोप केला आहे. व्हिडिओ पोस्ट करत उद्धव ठाकरे गटाने मिंधे राजवट फक्त गुंडांसाठीच असं म्हटलं आहे.
Sep 11, 2024, 05:26 PM ISTविनेश फोगटनं साजरं केलं रक्षाबंधन, भावाकडून मिळालेलं गिफ्ट पाहून झाली Shocked!
विनेश फोगटने तिच्या भावासोबत हा सण साजरा केला. मात्र यावेळी भावाकडून मिळालेली ओवाळणी पाहून विनेशला आश्चर्य वाटले तसेच तिने आनंद सुद्धा व्यक्त केला.
Aug 19, 2024, 04:25 PM ISTसासू असावी तर अशी! जावयाच्या ताटात वाढले 379 पदार्थ; मेजवानीचा थाट तुफान व्हायरल
Viral Video : सोशल मिडियावर एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. यात जावयाच्या ताटात तब्बल 379 पदार्थ वाढवण्यात आले आहेत.
Aug 15, 2024, 04:21 PM ISTउर्वशी रौतेलाचा बाथरुम व्हिडीओ झाला Viral; लोकं म्हणतात, 'पब्लिसिटी स्टंटसाठी काहीही...'
Urvashi Rautela Private Video: उर्वशी आपल्या प्रोफेशन लाईफसोबत खासगी आयुष्याबाबतही खूप चर्चेत असते. पण यावेळी ती दुसऱ्या कोणत्या कारणामुळे चर्चेत नाही तर बाथरुम व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. इंस्टंट बॉलिवूडने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर हा नवा व्हिडीओ शेअर केलाय.
Jul 17, 2024, 03:36 PM ISTपावसाळा सुरु झाला तरी रुममध्ये होतंय गरम? मग या टीप्स करा फॉलो
पावसाळा सुरु होऊन बराच काळ झाला तरी देखील गर्मी काही कमी होत नाही आहे. अशात आता जर तुम्हाला गर्मी कमी करायची असते.
Jul 1, 2024, 05:05 PM ISTViral News : नोकरी द्या नाहीतर बालपणीचं प्रेम.... Job मिळवण्यासाठी तरुणानं लढवली अजब शक्कल
Trending News : सोशल मीडियावर एक पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. नोकरीसाठी अर्ज करताना या व्यक्तीने मजेदार विनंती केलीय. तो म्हणाला की, नोकरी दिली नाही तर...बालपणीचं प्रेम मिळणार नाही.
Jun 18, 2024, 02:10 PM IST
Viral Video : आई गेटवरच बेशुद्ध, वडिलांना अश्रू अनावर; लेक UPSC परीक्षेला पोहोचली पण...
Viral Video : सोशल मीडियावर लेक UPSC परीक्षेला उशीरा पोहोचली त्यानंतर आई वडिलांची अवस्था दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंडिंग होतोय. हा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरांचे डोळे पाणावले आहेत.
Jun 18, 2024, 12:05 PM ISTट्रॅफिकला लागलेला ब्रेक, सेल्फी अन्...; सापाच्या रस्ता क्रॉसिंगचा Video ठरतोय चर्चेचा विषय
दिवसाढवळा एका महामार्गावर गाड्यांची ये जा सुरु असताना एक महाकाय अजगर तिथे आला...25 फूट लांबीचा हिरवा ॲनाकोंडा पाहून गाड्यांसह माणसही निशब्द झाले...सोशल मीडियावर हा व्हिडीओ ट्रेंडिंगमध्ये आहे.
Jun 12, 2024, 02:38 PM IST
PHOTO : हिंद महासागरातील हे बेट सुंदर असूनही अतिशय धोकादायक, पाण्यात पोहायला लोकांना वाटते भीती
हिंद महासागरातील रियुनियन बेट हे अतिशय सुंदर असं बेट असून नैसर्गाने नटलेले हे बेट जलतरणपटू आणि सर्फरसाठी अतिशय धोकादायक मानलं जातं. इथे लोकांना पाण्यात जाण्याची भीती वाटते. पण या बेटावरील लेणी अतिशय प्रसिद्ध आहेत.
Jun 11, 2024, 04:43 PM IST