Indore Zomato Girl : सुपर बाइक, वेस्टर्न लुक..! 'या' डिलिव्हरी गर्लला पाहून लोकांच्या नजरा खिळल्या, Video Viral
Indore Zomato Girl Video : सुपर बाइक, वेस्टर्न लुक..या डिलिव्हरी गर्लला पाहून लोकांच्या नजरा खिळल्या आहेत. आता आपण पण Zomato वरुन ऑर्डर करायला हवं असं नेटकऱ्यांची इच्छा होतेय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
Oct 17, 2023, 04:29 PM ISTAnand mahindra : 'या पिंजऱ्यातून सुटका नाही'; पोपटाचा बोलका Video शेअर करत आनंद महिंद्रांनी सांगितली लाखमोलाची गोष्ट
Anand Mahindra Viral Video : उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी पोपटाचा व्हिडीओ (Parrot Video) शेअर करत मानवाच्या सवयीविषयी महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे.
Oct 17, 2023, 11:00 AM ISTViral News : ती जज-तो गुन्हेगार..! दोन Ex Classmate ची जेव्हा भेट होते...Video इंटरनेटवर घालतोय धुमाकूळ
Judge Criminal Courtroom Video : कोर्टरुममधील एक व्हिडीओ जगभरात धुमाकूळ घालतोय. न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसलेली महिला आणि गुन्हेगाराच्या जागी उभा असलेला तो शाळेतील मित्र अन् मग...
Oct 7, 2023, 08:35 PM ISTसर्वात मूर्ख व्यक्तीचा पुरस्कार मलाच मिळायला हवा, महिला असं का म्हणाली? पाहा Video
Trending News: एका महिलेने अनावधानाने डोळ्यात असं काही टाकलं की पुढे जे घडलं ते धक्कादायक
Oct 6, 2023, 05:46 PM ISTभांड्यावर पाय, डोक्यावर गॅस सिलिंडर आणि नटराज पोझ, चॅलेंज असा Video पाहिला नसेल
Viral Video : बापरे भांड्यावर पाय आणि डोक्यावर गॅस सिलिंडर घेऊन त्यात नटराज पोझ, हा भयानक स्टंटचा व्हिडीओ नक्कीच पाहिला नसेल.
Oct 4, 2023, 05:05 PM ISTVideo : आत्मनिर्भर दूल्हा! लग्नात नवरदेवाने गायलं गाणं, आवाज ऐकून तुम्ही व्हाल अवाक्
Viral Video : सोशल मीडियावर एका नवरदेवाची जोरदार चर्चा रंगली आहे. या नवरदेवाने वरातीत गाणं गायलं आणि हे काय ऐकणारा प्रत्येक आश्चर्यचकित झाला. तुम्ही देखील एकदा ऐकाच या नवरदेवाचं गाणं.
Oct 3, 2023, 11:40 PM ISTViral Video : आधी फोटो काढला अन् मग कानशिलात लगावली, अभिनेता प्रभाससोबत तरुणीचं धक्कादायक कृत्य
Fan Slapped Prabhas on Airport : एअरपोर्टवर अभिनेता प्रभाससोबत धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणीने आधी प्रभाससोबत फोटो काढला अन् मग त्याच्या कानशिलात लगावली.
Oct 3, 2023, 04:15 PM ISTVideo : नवऱ्याच्या कॉफीमध्ये पत्नीने मिक्स केलं 'ब्लीच', हत्येचा भयानक कट रचतानाचा व्हिडीओ समोर
Viral Video : पत्नीने आपल्याच पतीला जीवे मारण्यासाठी त्याच्या कॉफीमध्ये ब्लीच मिक्स केलं आणि मग...या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Oct 3, 2023, 02:42 PM ISTभरमॉलमध्ये यूट्यूबरवर गोळी झाडणारा निर्दोष, जीवघेणा प्रँक Video आता होतोय Viral
Viral Video : प्रसिद्ध यूट्यूबर टॅनर कुकला गोळी झाडणारा त्या व्यक्तीची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. त्या घटनेचा व्हिडीओ कोर्टात सादर केल्यानंतर अनेक सत्य समोर आलेत.
Oct 2, 2023, 08:37 PM ISTलव्ह, सेक्स और धोखा! गर्लफ्रेंडने गोंडस बाळाला जन्म दिल्यानंतर कळलं बाळ दुसऱ्याचं, त्यानंतर बॉयफ्रेंडने केलं असं काही
Viral Video : इन्स्टाग्रामवर लव्ह, सेक्स आणि धोखा यावर एक स्टोरी व्हायरल होते आहे. जिच्यावर प्रेम केलं तिने गोंड बाळाला जन्म दिला. पण ते बाळ त्याचं नसून...
Oct 2, 2023, 06:45 PM IST
Video : दोन विद्यार्थींमधील भांडण सोडवणं शिक्षिकेला पडलं महागात, गाठावं लागलं हॉस्पिटल...
Viral Video : वर्गात दोन विद्यार्थींमधील भांडण सोडवणं एका शिक्षिकेला महागात पडलं आहे. त्या शिक्षिकेचा डोक्याला लागल्यामुळे हॉस्पिटल गाठावं लागलं आहे.
Oct 2, 2023, 05:50 PM ISTVideo : लग्नाच्या दिवशी नवरीने वऱ्हाड्यांसह नवरदेवाच्या डोळ्यांवर बांधली काळी पट्टी, कारण जाणून बसेल धक्का
Viral Video : सोशल मीडियावर लग्नाचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये नवरीने वऱ्हाड्यांसह नवरदेवाच्या डोळ्यांवर काळी पट्टी बांधण्यास सांगितलं आहे. या मागील कारण जाणून तुम्हाला धक्का बसेल.
Oct 2, 2023, 01:51 PM ISTबर्थडे आहे रेड्याचा जल्लोष साऱ्या गावाचा! भिवंडीत जंगी सेलिब्रेशन
भिवंडीत एका रेड्याचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Oct 1, 2023, 08:26 PM ISTVideo : धावती ट्रेन पकडणं पडलं महागात, घसरून थेट रुळावर पडला अन् मग...
Viral Video : वारंवार घोषणा करुनही अनेक प्रवाशी जीवाची पर्वा न करता धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करतात. काही लोक यशस्वी होतात पण काही लोकांना अपघाताला सामोरे जावं लागतं. अशाच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
Oct 1, 2023, 01:39 PM ISTVideo : लिफ्टमध्ये महिलेला एकटं पाहून नराधमाचं गैरवर्तन, तिला हात लावताच...
Viral Video : भय इथले संपत नाही...लिफ्टमध्ये तिला एकटं पाहून त्या नराधमाने तिच्यासोबत दृष्कर्म केलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Oct 1, 2023, 12:41 PM IST