Year Ender 2023 : 'या' मुलीचा VIDEO 2023 मध्ये सर्वाधिक पाहिला गेला, नेमकं आहेत तरी काय यात?
Year Ender 2023 : या तरुणीकडे पाहून तुम्हालाही वाटेल की, असं काय होतं हिच्या व्हिडीओमध्ये की 2023 मध्ये सर्वाधिक व्ह्यूज हिच्या व्हिडीओला मिळाला आहे. तुम्ही पाहा का हा व्हिडीओ?
Dec 10, 2023, 03:35 PM ISTYear Ender 2023 : बिकिनी गर्ल, रोमान्सपासून भांडणापर्यंत! दिल्ली मेट्रोचे हे व्हिडीओ 2023 मध्ये होते Trending
Top 10 Viral Videos of Delhi Metro in 2023 : या वर्षाची 2023 ची सुरुवात ही दिल्ली मेट्रोमधील बिकीनी गर्लच्या व्हिडीओने झाली. त्यानंतर दिल्ली मेट्रोमधील रोमान्सपासून भांडणापर्यंत अनेक व्हिडीओ व्हायरल झाले.
Dec 9, 2023, 08:22 PM ISTViral Video : भयानक! मजेत रस्त्यावरून जात असताना अचानक समोरून आला वाघ अन् मग...
Viral Video : कॉर्बेटचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एका रस्त्याने जात असताना एका व्यक्तीच्या समोर अचानक वाघ आला अन् मग...
Dec 8, 2023, 09:34 PM IST1 कोटींचं घड्याळ, 26 लाखांची पर्स; 11 वर्षाच्या चिमुरडीचा थाट पाहून नेटकरी कोमात; PHOTO व्हायरल
Billionaire Daughter Video Viral: इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.11 वर्षांच्या चिमुरडीचे 1 कोटींचे घड्याळ अन् 26 लाखांच्या पर्ससोबत फोटोशूट केले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.
Dec 6, 2023, 06:56 PM ISTWeird News : चित्त्यांना साप खायला का आवडते? विषाचा त्यांच्या शरीरावर परिणाम होत नाही का? जाणून घ्या धक्कादायक तथ्य
Weird News : साधारणपणे, इतर प्राण्यांना सापासारख्या प्राण्यांपासून दूर राहणे योग्य वाटतं. साप आपल्या भक्ष्याला गुदमरून किंवा विष वापरुन मारतो. मग तरीदेखील चित्ता सापाची शिकार का करतो?
Dec 4, 2023, 05:29 PM ISTVIDEO : ओल्ड इज गोल्ड! आशाताई अन् मुमताज यांचा भन्नाट डान्स पाहून म्हणाल, आनंदाला वयाचं बंधन नसतं
Viral Video : अगदी दुर्मिळ अशा एक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. आशाताई अन् मुमताज यांचा भन्नाट डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तुम्ही पाहिला का हा व्हिडीओ?
Dec 4, 2023, 04:26 PM ISTVideo : बेडरूममध्ये लेक बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत असताना, वडील आले अन् मग...
Viral Video : घरी आई वडील कोणी नाही म्हणून संधी साधत बॉयफ्रेंडला घरी बोलवलं. ते दोघे नको त्या अवस्थेत असताना वडील घरी आले अन्...पुढे काय झालं पाहा व्हिडीओमध्ये...
Dec 2, 2023, 12:40 AM IST
Moye Moye Trend : जगभरात ट्रेंड झालेलं 'मोये मोये' आहे तरी काय? आधी अर्थ समजून घ्या
Moye Moye Trend : सोशल मीडियासोबत जगभरात ट्रेंडिंगमध्ये असलेल्या मोये मोये गाण्यावर तुम्ही रील बनवलंय? पण कुठून आला हा ट्रेंड आणि या मोये मोये शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का?
Dec 1, 2023, 05:31 PM IST
Viral Video : आश्चर्यकारक! फ्लाइटमध्ये अचानक छतातून पडायला लागला पाऊस, प्रवासी झाले सैरभैर
Air India Flight Video : एअर इंडियाच्या फ्लाइटचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये फ्लाइटमध्ये छतातून अचानक पाणी पडायला लागलं.
Dec 1, 2023, 12:14 PM ISTViral Video : मरिन ड्राईव्हवर शायनिंग मारायला गेला अन् पोलिसांनी असा शिकवला धडा, पाहा ट्रेंड होणारा भन्नाट व्हिडीओ
Mumbai Viral Video : काहीजण ताणतणावातून मुक्त होण्यासाठी मरिन ड्राईव्हवर (Marine Drive) येऊन बसतात. अशातच आता मरिन ड्राईव्हवरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Nov 28, 2023, 04:41 PM ISTVirla Video : स्वामी कसे बसतात? 6 महिन्याच्या चिमुकलीचा व्हिडीओ पाहून व्हाल फिदा!
Virla Video : जगभरात श्री स्वामी समर्थ यांचे लाखो भक्त आहे. स्वामींचा एक छोट्यासा भक्ताच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. स्वामी कसे बसतात हे विचारल्यावर त्याचं कृत्य मनं जिंकतंय.
Nov 28, 2023, 12:14 PM IST
Viral Video : अबब! 20 लाखांचा हार घालून नवरदेव चढला छतावर, हाराची लांबी पाहून डोक्याला माराल हात
Wedding Viral Video : सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या एका नवरदेवाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. हा नवरदेवाने तब्बल 20 लाखांचा हार घातला असून त्याची अवस्था पाहून तुम्ही पण डोक्याला हात मारून घ्याल.
Nov 21, 2023, 07:31 PM ISTVIDEO : 'रामासारखा जोडीदार हवा की रावणासारखा?' तरुणीचं उत्तर ऐकून व्हाल थक्क
Viral Video : प्रत्येक तरुणींच्या मनात तिच्या जोडीदाराबद्दलचं चित्र तयार असतं. अशातच एका तरुणीला विचारण्यात आलं की, 'रामासारखा जोडीदार हवा की रावणासारखा?' यावर तरुणीचं उत्तर ऐकून नेटकरी हैराण झाले आहेत. तुम्हीच बघा हा व्हिडीओ...
Nov 20, 2023, 05:53 PM IST'या' जमातीत महिला, पुरुष कमरेच्या वरती कपडे घालत नाही, तर कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर महिलेचं अर्ध बोट कापतात
Weird Rituals : जगाच्या कानाकोपऱ्यात असे अनेक जमाती आहेत, जिथे विचित्र चालीरीती आहे. त्याबद्दल जाणून तुम्हाला ही धक्का बसले. या जमातीत महिला, पुरुष करमेच्या वरती कपडे घालत नाही. शिवाय कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर महिलेचं अर्ध बोट कापले जाते.
Nov 20, 2023, 02:58 PM ISTसासूसोबत सुरू होतं जावयाचं अफेअर, बायकोने व्हिडीओ कॉल केल्यावर 'या' अवस्थेत सापडले दोघे...
आईचं मुलं नातं खूप खास असतं. पण सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एका आईनेच लेकीचा संसार उद्धवस्त केलं आहे.
Nov 19, 2023, 07:36 PM IST