अरेरे, ट्रेलरच इतका वाईट तर पिक्चक कसा असेल ! लग्नाचा व्हिडीओ पाहून नेटिझन्सनी...
या व्हिडीओत कोणी डान्स करत नाही तर वधू-वराशी संबंधित आहे. Bride Groom Video नक्की काय झालं की वधू-वरात जुंपली... पाहा व्हिडीओ
Jan 12, 2023, 06:48 PM ISTFlight Fighting Video: आधी कपडे फाडले मग लाथाबुक्क्यांनी एकमेकांना तुडवलं, विमानात नक्की काय घडलं? Video Viral
Biman-Bangladesh Flight Viral Video : विमानात प्रवासादरम्यान किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून प्रवाशांनी एकमेकांचे कपडे फाडून हाणामारी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Jan 11, 2023, 02:35 PM ISTSnake Viral Video : एरपोर्टवर चेक इन बॅगेत सापडला 4 फुटाचा साप...video पाहून येईल अंगावर काटा
Snake Viral Video : रक्षकांनी तपासणी दरम्यान केलेल्या एक्स रे फोटोचा व्हिडीओ शेअर केलेला आहे. बॅगेत बूट, लॅपटॉप आणि अन्य सामानसह मोठा सापही असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे
Jan 9, 2023, 04:29 PM ISTBra Fence: येथे आल्यावर तरुणी स्वतः का उतरवतात त्यांची अंतर्वस्त्र? कारण वाचून बसेल धक्का
Bra Fence: महिलांची अंतर्वस्त्रे यांबद्दल कायमच गुप्तता पाळण्यात येते त्यामुळे याविषयी उघडपणे बोलणं सध्या सुरू असलं तरी याबद्दल अद्यापही अनेकदा सांभाळूनच बोललं जातं. परंतु या जगात असंच एक ठिकाणं आहे जिथे महिला आपली अंतर्वस्त्रे चक्क काढून टाकतात. असं का? कारण जाणून व्हाल थक्क...
Jan 3, 2023, 05:38 PM ISTRat Murder Case: एका उंदराचा मृत्यू झाला काय आणि.... चक्क केलं पोस्टमार्टम, आता प्रकरणाला वेगळं वळण
Rat Murder Case : एका उंदराचा मृत्यू झाला. मात्र, त्यानंतर असं काही घडलं की चक्क त्याचे पोस्टमार्टम केले. शवविच्छेदन (Rat Post-mortem) अहवालात पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
Jan 3, 2023, 03:46 PM ISTTrending News : भारतात रेल्वे स्टेशनची नावं पिवळ्या बोर्डवरच का असतात? जाणून घ्या थक्क करणारी गोष्ट
Interesting Facts : देशभरात रेल्वेचं जाळं पसरलं असून दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात, या प्रवासात आपण पाहिलं असलं रेल्वे स्टेशनवरचे नावांचे फलक हे पिवळ्या बोर्डवरच असतात, वाचा काय आहे यामागचं कारण
Jan 3, 2023, 02:13 PM ISTVideo Viral: खतरनाक ! डान्स करताना घडलं विपरीत... अचानक छतालाच लटकली 'ही' तरुणी
Viral Video of Girl Dancing: सध्या नाना प्रकारचे व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल असतात. त्यात सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे या फनी व्हिडीओची सध्या सगळीकडेच तुफान चर्चा होते आहे, तुम्ही पाहिलात का हा व्हिडीओ?
Jan 3, 2023, 01:29 PM ISTGautami Patil : जमलंय! गौतमी पाटीलसोबत तिच्या पहिल्या चित्रपटात झळकणार 'हा' अभिनेता; पाहिले का फोटो?
Gautami Patil Dance : गौतमीच्या चित्रपटाचं परदेशात चित्रीकरण; कोण आहे चित्रपटाचा निर्माता? एका क्लिकवर तिच्या पहिल्या चित्रपटाची सर्व माहिती
Jan 3, 2023, 11:37 AM IST... आणि गुगलनं चक्क शायरी केली; Google Maps ची तक्रार कशी सोडवली पाहाच
Google Maps ची एक चूक आणि नेटकऱ्यानं चक्क केली तक्रार..., त्यानंतर गूगलनं कशा प्रकारे दिलं उत्तर एकदा पाहाच... दरम्यान, त्या नेटकऱ्याची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
Dec 30, 2022, 02:18 PM ISTAirplane Color : विमानाचा रंग पांढरा का असतो? 'या' कारणाचा कधी विचारही केला नसेल...
Interesting Facts : जगात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या आपण रोज पाहतो, पण विचार करत नाही की असं का होतं? उदाहरणार्थ, रस्त्यावर पांढरे पट्टे का आहेत किंवा बॉल पेनच्या टोपीला छिद्र का आहे? चप्पलमध्ये हवा का असते किंवा विमानाचा रंग पांढरा का असतो? यातील एका रंजक प्रश्नाचे अचूक उत्तर आज आम्ही तुम्हाला सांगतो.
Dec 30, 2022, 10:23 AM ISTViral Video : मगरीने भरलेल्या तलावात लहान मुलाने मारली उडी, पुढे जे घडलं ते...
मगरीचं नाव ऐकलं तरी अंगाचा थरकाप उडतो, पण या मुलाने चक्क मगरीने भरलेल्या तलावातच उडी मारली, सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय Video
Dec 28, 2022, 09:34 PM ISTViral Video : तरुणाचं गाणं ऐकून पोलिसही झाले स्तब्ध; शेवटी अशी होती प्रतिक्रिया
Mumbai Viral Video : सोशल मीडियावर मुंबई पोलिसांचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये दोन पोलीस बाईकवर बसून पेट्रोलिंगसाठी बाहेर पडले होते. दरम्यान, त्यांना रस्त्याच्या कडेला काही तरुण फिरताना दिसले.
Dec 27, 2022, 03:39 PM ISTViral Video: मित्र करत होते ख्रिसमस पार्टी, महिला वेटर गरोदर असल्याचं कळताच... Video जगभरात होतोय व्हायरल
जगभरातील अन्याय, अत्याचाराच्या बातम्या आपण नेहमीच ऐकत असतो, पण अशा काही घटना असतात ज्या आपल्या मनावर कोरल्या जातात, अशाच एका घटनेचा Video सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
Dec 27, 2022, 02:39 PM ISTViral Video : काही सेकंदातच सरड्याने बदलले 7 रंग...व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण
Viral Video: जसजसा पाइपचा रंग आपल्याला दिसतोय तास अगदी डिट्टो त्याच रंगात हा सरडा स्वतःचा रंग बदलताना दिसत आहे. त्याची रंग बदलण्याची स्पीड पाहून भल्याभल्यांना घाम फुटलाय. (chameleon color changes)
Dec 27, 2022, 12:36 PM ISTBrain Eating Virus : कोरोना नव्हे, आता 'या' नव्या आजाराची भीती; थेट मेंदूलाच धोका
Brain Eating Amoeba : संपूर्ण जगात अशा संसर्गाचा पहिला रुग्ण आढळला असून, त्याचा मृत्यू झाल्यामुळं एकच खळबळ माजली आहे. नावही उच्चारणं कठीण असाच हा संसर्ग...
Dec 27, 2022, 10:41 AM IST