व्हिडिओ: 'दारू बदनाम करती' गाण्यावर तरूणीचे ठुमके
दारू बदनाम करते या गाण्यावर या गाण्यावर या तरुणीने बेली डान्स केला आहे.
May 21, 2018, 02:28 PM ISTभावाला कसलं टेन्शन आहे काय माहिती?
याचे केवळ शरीच नाचत नाही. तर, नाचताना त्याच्या चेहऱ्यावरचे हावभावही मोठे मजेशीर आहेत
May 21, 2018, 01:14 PM ISTबलात्काराची क्लिप पाहून पोलिसांनी आरोपींना ओळखले
व्हायरल झालेल्या या क्लिपमध्ये चार युवक एका महिलेवर रेप करताना दिसत होते. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
May 20, 2018, 11:38 AM ISTव्हिडिओ: बिग बींच्या गाण्यावर मायलेकींचा क्यूट डान्स; तुम्ही पाहिला?
सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पहाल तर, तुम्हालाही या क्यूट मुलीच्या अनोख्या अंदाजाची कल्पना येईल.
May 19, 2018, 03:52 PM ISTबलात्कार करताना मित्रांनी केले शुटींग; व्हिडिओ पाहून पोलीस अॅक्टीव
व्हिडिओत आरोपींच्या बोली भाषेवरून हे आरोपी बिहारमधील मगध परिसरातील असावेत असा पोलिसांचा अंदाज आहे.
May 14, 2018, 12:06 PM ISTव्हिडिओ: हत्ती, घोडा नव्हे, चक्क क्रेनवरून नवरेदव आला मंडपात
नवरदेवाला मंडपात आणण्यासाठी घेतली क्रेनची मदत
May 12, 2018, 01:25 PM ISTव्हिडिओ: सिंहाने चोरले चॉकलेट; घटना सीसीटीव्हीत कैद
समाजमाध्यमांमध्ये (सोशल मीडिया) हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Apr 30, 2018, 09:33 PM ISTव्हिडिओ : ख्रिस गेलने केला 'तारे गिन-गिन'वर हटके डान्स
ख्रिसचा डान्स पाहताच त्याची एनर्जी ध्यानात येते. अनेक लोकांनी त्याच्या हटके डान्सचे कौतुक केले आहे. व्हिडिओ पाहिल्यावर ध्यानात येते की, क्रिस इतर क्रिकेटर्ससोबत डान्सची मजा घेत आहे.
Apr 29, 2018, 07:26 PM ISTप्रभूदेवाच्या गाण्यावर या मुलीने केला जबरदस्त डान्स...
या मुलीचा हा जबरदस्त डान्स तुम्ही पाहिला का?
Apr 26, 2018, 05:12 PM IST'Bom Diggy Diggy'गाण्यावर चिमूकलीचा डान्स पाहून चकीत व्हाल (व्हिडिओ)
डान्स करत असलेल्या चिमूरडीचे नाव विनोया असे असून, तिच्या डान्सचा हा व्हिडिओ २२ एप्रिलला इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला
Apr 25, 2018, 10:57 PM ISTतरुणाईला वेड लावणाऱ्या प्रियाचा नवा व्हिडिओ व्हायरल....
दिलखेचक अदांनी तरुणाईला वेड लावलेल्या प्रिया वारियरची जादू अजूनही कायम आहे.
Apr 20, 2018, 04:03 PM ISTवायरल व्हिडिओ : वाघानं केली जंगली कुत्र्यांची शिकार
वाघानं जंगली कुत्र्याची शिकार करणं ही तशी फार दुर्मिळ घटना... चंद्रपूरलगतच्या जुनोना तलावाजवळ बफर क्षेत्रातली ही घटना आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरही वायरल झालेला दिसतोय. ही घटना नेमकी केव्हा घडली, हे मात्र कळू शकलं नाही.
Apr 18, 2018, 09:26 PM ISTबीड । अंधश्रद्धेचा बाजार । गावकर्यांंनीच गुंंडाळला मूर्तीला नाग
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 18, 2018, 10:00 AM ISTव्हिडिओ: बॉलिवूड गाण्यांचे विक्रेत्याने केले केळी व्हर्जन
एक पाकिस्तानी कलाकार केळी विक्रेता सोशल मीडियावर सध्या जोरदार हीट झाला आहे. जो बॉलिवूड गाण्यांचा वापर चक्क केळी विकण्यासाठी करतो.
Apr 15, 2018, 06:56 PM IST