सोनम वाघीणीचा शिकार करतानाचा व्हिडिओ व्हायरल
Apr 9, 2018, 07:59 PM ISTप्रिया प्रकाशचा नवा व्हिडिओ व्हायरल ...
प्रिया प्रकाश वॉरियर या 18 वर्षांच्या मुलीने सध्या इंटरनेटवर सार्यांनाच वेड लावलं आहे. 'ओरू अदार लव' या मल्याळम चित्रपटातून प्रिया सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे. हा चित्रपट सध्या रीलिज झाला आहे. मात्र त्यापूर्वीच प्रिया प्रकाश प्रसिद्धीच्या झोकात आली आहे. काही दिवसांपूर्वी मॉलमधील प्रियाची एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे.
Apr 2, 2018, 02:24 PM ISTभाषा समजली नाही तरी हा VIDEO तुम्ही पूर्ण पहालच
असं म्हणतात की, संगीत आणि अभिनयाची कुठलीच भाषा नसते. जर भाव, स्वर आणि संवेदना ह्रदयस्पर्शी असतील तर कला थेट मनाला स्पर्श करते. मग हे संगीत कुठल्याही भाषेतील असो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
Mar 29, 2018, 08:37 PM ISTश्लोका आणि आकाश अंबानीचा 'हा' व्हिडिओ होतोय व्हायरल
देशातील सर्वात मोठे आणि श्रीमंत उद्योगपती असलेल्या मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अब्जाधीश हिरे व्यावसायिक रसेल मेहता यांच्या कन्या श्लोका मेहता सोबत झाला.
Mar 27, 2018, 04:35 PM ISTमहिलेला झाडाला बांधून पतीने केली बेल्टने मारहाण, बघ्यांनी मदतीऐवजी केले VIDEO शूटिंग
देशाच्या राजधानीपासून अवघ्या ६० किलोमीटर दूर असलेल्या बुलंदशहरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. या ठिकाणी एका महिलेला भरदिवसा सर्वांसमोर झाडाला बांधून मारहाण केली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Mar 23, 2018, 09:36 PM ISTपहिला मराठी माईम थ्रु टाईम व्हिडिओ व्हायरल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 20, 2018, 05:39 PM ISTचॅनलवर बुलेटिन सुरू असताना ऑन एअर भिडले अॅंकर, व्हिडिओ व्हायरल
हा वाद इतका टोकाचा होता की दोघे ओन एअरच भिडले आणि दोघांमध्ये जोरदार शब्दिक वाद झाले. ज्यामुळे बुलेटीनचा तर, विचका झालाच. पण, चॅनलची आब्रुही वेशीवर टांगली गेली ती वेगळीच.
Feb 27, 2018, 09:59 AM ISTश्रीदेवी: मुंबई पोलिसांनीही वाहिली बॉलिवूडच्या 'चांदणी'ला श्रद्धांजली (VIDEO)
बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुंबई पोलिसांनीही बॉलिवूडच्या या चांदणीला श्रद्धांजली अर्पण केली आहे.
Feb 25, 2018, 09:53 AM ISTVIDEO: प्रियंका चोप्राने रागाच्या भरात आपल्याच डोक्यात फोडला वाईनचा ग्लास
अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या चाहत्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे.
Feb 24, 2018, 03:47 PM ISTहे आहे देसी टॅलेंट, पहाल तर पोटभर हसाल
या बातमीतील व्हिडिओतही तुम्हला जे टॅलेंट पहायला मिळणार आहे. ज्यामुळे तुम्हीही अवाक व्हाल.
Feb 24, 2018, 01:07 PM ISTVideo:नवरदेवाची अस्सल देशी वरात पाहून हसू नका
म्हशीच्या पाठीवरून जर कोणी वरात काढली तर काय होईल? हे जाणून घेण्यासाटी तुम्ही हा व्हिडिओ पाहाच.
Feb 18, 2018, 03:25 PM ISTइंटरनेट सेंसेशन प्रिया प्रकाशच्या ट्रेलरने केली छप्पर फाड कमाई
देशभरात गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेली प्रिया प्रकाश वारियरने केवळ एक डोळा मारून करोडोंची कमाई केली आहे.
Feb 15, 2018, 08:54 PM ISTरातोरात स्टार झालेल्या प्रिया प्रकाश वारियरला या कारणाने सोडावे लागले घर!
रातोरात एका छोट्याशा व्हिडिओमुळे सोशल मीडियात स्टार झालेल्या प्रिया प्रकाश वारिअरची नजर अजूनही प्रेक्षकांना विसरता येत नाहीये.
Feb 13, 2018, 04:33 PM ISTपोलीस दलातल्या पूजा पारखी सोशल मीडियात सुपरहिट
आता बातमी खाकी वर्दीतल्या एका गोड गळ्याची.....चंद्रपूर पोलीस दलातल्या पूजा पारखी या पोलीस शिपाई महिलेचा सध्या सोशल मीडियावर बोलबाला आहे.....पाहुया पूजा का सुपरहिट ठरतेय....
Feb 5, 2018, 06:17 PM ISTचंद्रपूर । पोलीस दलातल्या पूजा पारखी सोशल मीडियात सुपरहिट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 5, 2018, 05:12 PM IST