पुणे । सुशीला डाळवळकर यांचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 8, 2017, 06:15 PM ISTउल्हासनगर पालिका उपायुक्त विजया कंठेंचा पैसे मागितल्याचा व्हिडिओ
उल्हासनगर महापालिकेच्या उपायुक्त विजया कंठे यांचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.
Nov 21, 2017, 01:34 PM ISTसहा लाखांहून अधिक लोकांनी युट्युबवर पाहिला Padmavati full Movie
चित्रपटाशी निगडीत वाद जितका जास्त तितकी त्याला प्रसिद्धी अधिक मिळते.
Nov 21, 2017, 08:35 AM ISTअन् प्रियांका चोप्रा चालत्या गाडीतून खाली पडली ...
हिंदी सिनेमांमधून थोडा ब्रेक घेऊन सध्या प्रियंका चोप्रा सध्या हॉलिवूडमध्ये काम करताना दिसत आहे.
Nov 18, 2017, 11:01 AM ISTचालत्या कारमध्ये तिने केलं असं काही, व्हिडिओ व्हायरल
टॅक्सी चालकाने प्रवाशासोबत गैरवर्तन केल्याचं आजपर्यंत तुम्ही ऐकलं असेल. यामुळे वाहनचालकांच्या विश्वसनीयतेवर अनेक प्रश्न उपस्थित केले जातात.
Nov 10, 2017, 01:47 PM ISTVIRAL VIDEO: गिर अभयारण्यातील धक्कादायक व्हिडिओ
गुजरातमधील गिर अभयारण्यात बाईकस्वारांनी केलेल्या कृत्याचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.
Nov 9, 2017, 02:02 PM ISTव्हिडिओ: वय वर्षे फक्त १२, पण डान्स असा की, व्हाल चकीत
नाव -मेसी, वय फक्त बारा वर्षे. पण, डान्स भल्या भल्यांनाही तोंडाट बोट घालायल लावेल असा. इवलूशा चिमूकलीची 'व्हॅक बॅक' नावाची सिग्नचर स्टेप पहाल तर हैराण व्हाल...
Nov 8, 2017, 11:21 PM ISTफेसाळलेल्या समुद्र किनारी खडकावर ते दोघे... (व्हिडिओ)
विवाहासारख्या नाजूक क्षणांच्या आठवणी संग्राह्य ठेवण्यासाठी कॅमेरा मोलाची मदत करतो. अशा वेळी कॅमेऱ्यासमोर पोज देणे हा प्रत्येक नवदाम्पत्यासाठी महत्त्वाचा आणि तितकाच रोमॅंटीक क्षण. पण, हा क्षण साजरा करताना गफलत झाली तर...
Nov 6, 2017, 08:31 PM ISTराहुल गांधींचे ट्विटर ट्रोलर्सना प्रत्युत्तर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 30, 2017, 02:08 PM ISTकॅटरिनाने 'या' मुलासोबत केली शॉपिंग...
मुंबई : 'टायगर जिंदा है' या चित्रपटातील एका खास गाण्याच्या शुटिंगसाठी सलमान खान, कॅटरिना कैफ सह 'टायगर जिंदा है' ची टीम ग्रीसमध्ये पोहचली होती.
अंतिम टप्प्यातील हे गाणं शूट केल्यानंतर परताना तेथील एअरपोर्टवरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Oct 28, 2017, 01:23 PM IST'बागी' सिनेमातील गाण्यावर या दोन तरुणींच्या डान्सचा धुमाकूळ
अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या 'बागी' सिनेमातील 'छम छम छम' गाण्याने चांगलाच धुमाकूळ घातला होता
Oct 14, 2017, 11:25 PM ISTसंतापलेल्या जमावाकडून भाजप नेत्याला मारहाण
झोपडपट्ट्यांवर कारवाई केल्याने चिडलेल्या नागरिकांनी भाजपच्या स्थानिक नगरसेवकाला झाडाला बांधून मारहाण केली. मारहाण करण्यापूर्वी नागरीकांनी या नेत्याला झाडापर्यंत फरफटत आणले.
Oct 4, 2017, 03:45 PM ISTLEAKED MMS! अभिनेत्री रिया सेनचा हॉट लवमेकिंग व्हिडिओ होतोय viral
काही दिवसांपूर्वीच लग्न बंधनात अडकलेल्या अभिनेत्री रिया सेनचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
Sep 14, 2017, 01:29 PM ISTआणि अंबाती रायुडू ज्येष्ठ नागरिकाच्या अंगावर गेला धावून
टीम इंडियाचा खेळाडू अंबाती रायुडू याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच गाजत आहे. मात्र त्याचा हा व्हिडिओ मैदानातील दमदार खेळाचा किंवा दमदार फटकेबाजीचा नाही आहे.
Sep 1, 2017, 11:57 AM ISTविराट कोहली आणि राम रहीमचा 'हा' व्हिडिओ होतोय व्हायरल
बलात्कार प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवलेल्या गुरमीत राम रहीम याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गुरमीत राम रहीम याच्यासोबत टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली दिसत आहे. (व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)
Aug 27, 2017, 06:41 PM IST