मुंबई पोलिसांनी असा साजरा केला आपल्या मित्राचा वाढदिवस (व्हिडिओ)
मुंबई पोलीस म्हटलं की आठवते ती कडक शिस्त...
Feb 4, 2018, 09:52 AM ISTजस्टीन बीबरच्या 'बेबी'वर चिमुरडीचा अफलातून डान्स
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 31, 2018, 11:29 AM ISTबछड्यांसाठी रूग्णालयापर्यंत धावणारी गाय, व्हिडिओ व्हायरल
बाळावर संटक आले की कोणत्याही आईचं काळिज कसं होत असेल याचा अंदाज सर्वांनाच असेल.
Jan 30, 2018, 10:20 AM ISTहनी सिंगच्या गाण्यावर तरुणीचा धमाल डान्स, VIDEO तुम्ही पाहिला का?
हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे
Jan 29, 2018, 01:10 PM ISTLIVE मॅच दरम्यान बॉलरचा मृत्यू, व्हिडिओ व्हायरल
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी हैदराबादमध्ये एका स्थानिक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या टूर्नामेंटमध्ये एक विचित्र घटना घडल्याचं समोर आलं आहे.
Jan 27, 2018, 07:19 PM ISTVIDEO: क्रुर आणि निर्दयी बापाचा व्हिडिओ पाहून तुमचा संताप होईल
सोशल मीडियात सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एका लहान मुलाला त्याचे वडिल बेदम मारहाण करत असल्याचं दिसत आहे.
Jan 27, 2018, 05:52 PM ISTगरोदर महिलांसोबत या डॉक्टरचा डान्स व्हिडिओ होतोय व्हायरल
सोशल मीडियात सध्या गरोदर महिलांनी केलेला डान्स चांगलाच व्हायरल होत आहे.
Jan 22, 2018, 08:28 PM IST‘तो’ आला आणि पर्यटकांचाही काळजाचा ठोका चुकला!
वाघ समोर आला तर कुणाचीही दातखिळीच बसेल..असाच एक वाघ दोन बाईकस्वारांच्या अगदी पाच फुटांपर्यंत पोहचला असल्याची एक क्लीप व्हायरल झालीये.
Jan 18, 2018, 02:06 PM ISTVIRAL VIDEO: 'या' तरुणींनी केला धमाल डान्स, व्हिडिओचा सोशल मीडियात धुमाकूळ
'तु अखियाँ मिलाके' या पंजाबी गाण्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचं पहायला मिळत आहे.
Jan 15, 2018, 03:19 PM ISTव्हिडिओ: उंदराला घाबरून पळाला पोलीस
पोलीस तसे नेहमीच रूबाबात असतात. जसे की आपण कोणाला घाबरतच नाही. पण, पोलिसही कधी कधी घाबरतात. आणि तेही उंदराला.
Jan 8, 2018, 07:34 PM ISTताडोबातील वाघाचा कारनामा, मजुराचं घमेलं पळवलं
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील आणखी एका वाघाचा कारनामा व्हायरल झालाय. मटकासुर वाघानं बांधकाम मजुराचं प्लास्टिकचं घमेलं पळवलं.
Jan 8, 2018, 11:36 AM ISTचंद्रपूर । ताडोबातील वाघाचा कारनामा, मजुराचं घमेलं पळवलं
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 8, 2018, 11:21 AM ISTशब्द कळले नाहीत तरीही, म्यूझिकवर ठेका धराय लावणारं व्हायरल सॉन्ग
....अखेर कलेला कोणती भाषा नसते हेच खरे. अनेक लोक हे सिद्ध करून दाखवा असेही म्हणतील. पण, सिद्धच करायचे म्हटले तर, हा व्हिडिओ आपण नक्की बघू शकतो. जो बातमीच्या खाली आहे.
Jan 6, 2018, 11:18 PM ISTजान्हवी कपूरच्या 'या' व्हायरल व्हिडिओतून जाणून घ्या झटपट कसे बनवाल सिक्स पॅक अॅब्स
अभिनेत्री श्रीदेवींच्या नृत्याने, अभिनयाने हिंदी सिनेक्षेत्राचा एक काळ खास गाजला होता. आता कपूर कुटुंबियाची पुढील पिढी या क्षेत्रामध्ये पाऊल टाकत आहे.
Dec 19, 2017, 06:41 PM ISTVIRAL VIDEO: हत्तीने बसवर केला हल्ला आणि मग...
सोशल मीडियात कधी एखादा फोटो व्हायरल होतो तर कधी व्हिडिओ. आता अशाच प्रकारे एका हत्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत हत्ती बसवर हल्ला करत असल्याचं पहायला मिळत आहे.
Dec 11, 2017, 09:09 PM IST