व्हायरल व्हिडिओ

Viral Video: 'डिंग डॉंग' गाण्यावर या ३ मुलींचा अफलातून डान्स !

आजकाल बॉलिवूडमधील ट्रेडींग गाण्यावर स्वतःच्या काही स्टेप्स बसवून डासिंग व्हिडिओ करण्याचा ट्रेंड आहे. यामध्ये आता 'डिंग डॉंग़' गाण्याचीही भर पडली आहे.  

Aug 18, 2017, 07:01 PM IST

Sea lion ने अचानक मुलीला पकडले जबड्यात, पाहा पुढे काय झालं...

 सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. कॅनडातील हा व्हिडिओ असून शरिराचा थरकाप उडविणारा हा व्हिडिओ आहे. या  व्हिडिओ एक मुलगी किनाऱ्यावर बसली होती. तेव्हा समुद्र सिंह आला आणि त्याने जबड्यात तिला पकडले आणि पाण्यात घेऊन गेला. 

May 22, 2017, 06:28 PM IST

रितेशचा बँक चोरचा ट्रेलर यूट्यूबवर व्हायरल, तीन दिवसात नंबर १

 रितेश देशमुखच्या कॉमेडीचा तडका असलेला बँक चोरचा ट्रेलर सध्या यूट्यूबवर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सध्या भारतात ट्रेंडिग असून त्याला २१ लाख ६१ हजार ९१२ जणांनी पाहिला आहे. 

May 11, 2017, 09:49 PM IST

मुख्यमंत्र्यांचा अवमान, फेक व्हिडिओ यू ट्यूबवर व्हायरल

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टरमधून पडले, असा एक व्हिडिओ एका यूट्यूब चॅनलवर टाकला असून हा फेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

Apr 18, 2017, 09:00 PM IST

वाघाशी लढाईचा हा सीन पाहून तुम्हाला धक्का बसेल

  मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांचा  पुलीमुरूगन हा २०१६ मध्ये रिलीज झालेला आता थ्रीडीमध्ये रिलीज होत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर १५० कोटी रुपयांची कमाई केली आहे.. 

Mar 24, 2017, 08:09 PM IST

या जवानाची व्यथा ऐकल्यावर तुमच्या डोळ्यात पाणी येईल.. व्हायरल व्हिडिओ..

सध्या सोशल मीडियावर यादव नावाच्या जवानाचा व्हिडीओ फिरत आहे. यात जवानांची किती वाईट अवस्था आहे याची व्यथा मांडली आहे. जवानांना सरकारकडून मिळणारे साहित्य बाजारात नेऊन विकले जात असून सैन्यातील बडे अधिकारी यात गुंतल्याचा आरोप या जवानाने केला आहे... पाहू या या व्हिडीओमध्ये काय म्हटले आहे.... 

Jan 9, 2017, 10:49 PM IST

एकाने सोडला चिमुकल्याच्या तोंडावर सिगारेटचा धूर, पण लोकांनी केला त्याला सलाम, व्हिडिओ झाला व्हायरल

 देशाची राजधानी असलेल्या दिल्लीपासून जवळ असलेल्या नोएडामध्ये काही दिवसांपूर्वी एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. एका बस स्टँडवर कपल बसले होते. महिलेने आपल्या हातात लहान मुलगा घेतला होता. शेजारी बसलेल्या माणसाने सिगारेट पेटवली आणि धडाधड धुर त्या मुलाच्या तोंडावर सोडायला सुरूवात केली. 

Nov 7, 2016, 07:20 PM IST

व्हायरल झालेल्या या व्हिडिओतून बाप्पा देतायंत महत्त्वाचा संदेश

देशात स्त्रीभृण हत्येचे प्रमाण वाढलं आहे...

Sep 8, 2016, 09:06 AM IST

अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवून जाती....

वेळ - दुपारची

स्थळ - सिमेंट्र काँक्रिटच्या जंगलातील एक घर
रोजच्या धावपळीतून काहीसे निवांत क्षण शोधत कल्याणमध्ये राहणा-या प्रताप काळोखेंनी हॉलमध्येच फ्रेंच विंडोलगत आपल्या भाच्यासोबत अंगतपंगत मांडली होती...

Aug 22, 2016, 07:33 PM IST

१० फूट लांब खतरनाक सापाशी चिमुरडा खेळतानाचा व्हिडिओ झाला व्हायरल

 सोशल मीडियावर आजकाल एका व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. एक छोटा मुलगा खेळण्याप्रमाणे एका सापाशी खेळत आहे. 

Apr 26, 2016, 07:06 PM IST

एक सुंदर महिला तरूणांशी मैत्री करून पाहा कुठे घेऊ जाते...

 नोएडातील एका हॉटेलमध्ये तरूण जेवत असतात, तेवढ्यात एक सुंदर महिला तिथे आली. ती त्याच्याशी बोलायला लागते. 

Apr 26, 2016, 06:43 PM IST

पाहा व्हिडिओ - भाजप आमदारामुळे नाही कसा तुटला घोड्याचा पाय

मसूरीचे भाजप आमदार  गणेश जोशी यांनी केलेल्या अमानुष मारहाणीमुळे पोलिसांच्या घोड्याचा पाय मोडला, असा दावा सत्ताधारी काँग्रेस करत असली तरी घोड्याचा पाय मोडण्याचे कारण वेगळेच आहे. 

Mar 15, 2016, 03:00 PM IST

VIDEO | जमीन श्वास घेतानाचा व्हिडिओ व्हायरल

अमेरिकेतील नोवा स्कॉटिया येथील जंगलाची जमीन श्वास घेत असल्याचा अत्यंत जबरदस्त व्हिडिओ सध्या ऑनलाइनवर धुमाकूळ घातलो आहे. या व्हिडिओला सुमारे ३० लाख लोकांनी पाहिला आहे. एका ढेरपोट्या माणून श्वास घेताना कसा दिसतो तशी ही जंगलाची जमीन श्वास घेतले आहे असा हा व्हिडिओ आहे. 

Nov 12, 2015, 07:16 PM IST

अर्ध्या रात्री निर्मनुष्य रस्त्यावर नव्या नवरीचा हा प्रकार, व्हायरल झाला video

 अर्ध्या रात्री एकदम निर्मनुष्य रस्त्यावर संपूर्ण सजलेली नवरी एकदम एकटी दिसली तर तुमच्या डोक्यात काय विचार येईल. 

Oct 28, 2015, 05:36 PM IST