IPL 2023: नेमकी चूक कोणाची? Yashasvi Jaiswal की Sanju Samson ची? Video पाहून तुम्हीच सांगा!
Run Out, Watch video: मॅचच्या 6 व्या ओव्हरच्या एका पहिल्याच बॉलवर संजूने (Sanju Samson) पाईंटच्या दिशेने सुंदर फटका मारला. मात्र, त्याठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या अभिनवने बॉल आडवला आणि दुसऱ्या फिल्डरने बॉल नॉन स्टाईकच्या दिशेने थ्रो केला.
May 6, 2023, 05:48 PM ISTElon Musk यांच्या स्वप्नांचा चुराडा, SpaceX Starship Rocket हवेतच फुटल्यावर अशी दिली रिअॅक्शन; पाहा Video
SpaceX Starship Rocket: इलॉन मस्क आपल्या टीमसह प्रक्षेपण केंद्रावर बसले होते. ज्यावेळी त्यांना रॉकेट फेल गेल्याचं कळालं, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर गमावल्याचं काहीही दु:ख नव्हतं. वैज्ञानिकांनी काही वेळाने रॉकेट फेल गेल्याचं जाहीर देखील केलं.
Apr 21, 2023, 12:29 AM ISTRohit Pawar: रोहित पवार यांना वाटते 'या' व्यक्तीची भीती; कारणही सांगितलं, पाहा काय म्हणाले...
Rohit Pawar wife: बायकोची भीती (fear) आहे का? असा प्रश्न विचारल्यावर आदरोक्त भीती आहे, असं रोहित पवार म्हणतात. फक्त आदरोक्त माझ्या बायकोला मी घाबरतो, असं रोहित पवार (NCP Mla Rohit Pawar) म्हणतात.
Apr 10, 2023, 10:29 PM ISTIPL 2023: युझीच्या तालावर थिरकला रुट, रंगली जुगलबंदी; Video पाहून तुम्हीच सांगा.. कोण सरस?
Yuzi Chahal Dance Video: राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून या दोघांचा व्हिडिओ (Yuzi Chahal Dance With Joe Root) शूट केला आहे. त्यामुळे आता सर्वांची चर्चा होताना दिसते. दोघांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली.
Apr 7, 2023, 03:07 PM IST
Virat Kohli: "दारू पिल्यानंतर मी...", अनुष्कासमोर विराटने सांगितला 'तो' मजेशीर किस्सा!
Virat Kohli Video: पत्नी अनुष्का शर्मासह (Anushka Sharma) रॅपीड फायर सत्रात भाग घेत विराट कोहलीने (Virat Kohli) त्याच्या जुन्या 'ड्रिंकिंग डे' (Drinking Days) मधील आठवणी ताज्या केल्या. म्हणाला...
Mar 27, 2023, 07:25 PM ISTViral Video: कुणाचा राग आलाय? चिमुकली वरच्या आवाजात म्हणाली 'सर्जा खान'; पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ
Little Girl Angry On Sarja Khan: सरसेनापती हंबीरराव (Sarsenapati Hambirrao) हा चित्रपट पाहिल्यानंतर एका चिमुकल्या मुलीने सर्जा खानला (Sarja Khan) मारण्याचा प्लॅन रचला. तिचा व्हिडिओ सध्या तुफान महाराष्ट्रभर व्हायरल होतोय.
Mar 26, 2023, 05:10 PM ISTLIVE इंटरव्ह्यूमध्ये Suresh Raina ने उडवली Shahid Afridi ची खिल्ली, म्हणाला...
LLC Masters: पत्रकार परिषदेमध्ये सुरेश रैनाला प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना सुरेश रैनाने मजेशीर उत्तर दिलं. "मैं सुरेश रैना हूं, शाहिद अफरीदी नहीं", असं उत्तर त्याने (Suresh Raina On Shahid Afridi) दिलंय.
Mar 16, 2023, 06:08 PM ISTShocking Video : मृत्यूच्या दारातून परत आली तरूणी, हिंमत असेल तरच व्हिडीओ पाहा!
Shocking Shark Video : देव तारी त्याला कोण मारी? ही प्रसिद्ध म्हण आपण अनेकदा ऐकली असेल. समुद्रातील शार्कशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही. शार्क (Shark) म्हणजे पाण्याचा बादशाह...
Oct 28, 2022, 11:34 PM IST