व्हिडिओ

पाहा, आईसोबत दोरीउड्या खेळत मिलिंद सोमणने दिला 'लॉकडाऊन मंत्र'

एकदा त्याने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहाच... 

 

Apr 22, 2020, 01:37 PM IST

पाहा, सुष्मिता- रोमनच्या प्रेमाचा 'योगा'योग

सोशल मीडियामुळे या सेलिब्रिटी जोडीचं नातं अतिशय सुरेख पद्धतीने सर्वांपुढे आलं आहे. 

Apr 16, 2020, 01:16 PM IST

पाहा, लॉकडाऊनमध्ये सलमानला भेटलं त्याचं 'प्रेम'

coronevirusचा प्रादुर्भाव वाढत असतानाच देशभरात लॉकडाऊन काटेकोरपण पाळत या विषाणूशी झुंज दिली जात आहे. या परिस्थितीमध्ये अभिनेता समान खानसुद्धा मायानगरी मुंबईपासून आणि त्याच्या कुटुंबापासून दूर आहे. बी- टाऊनचा हा दबंग खान सध्या त्याच्या पनवेल येथील फार्महाऊसवर वास्तव्यास असल्याचं म्हटलं जात आहे. 

Apr 10, 2020, 03:02 PM IST

घराबाहेर पडायचं..... नाही; पाहा रहाणेची चिमुकलीही देतेय गोड संदेश

 बाबांच्या प्रश्नावर लेकीचं उत्तर...

 

Apr 10, 2020, 10:50 AM IST

बॉ़लिवूड अभिनेत्यावर रेहमान नाराज?

यामागचं मुख्य कारण ठरलं ते म्हणजे.... 

 

Apr 9, 2020, 12:01 PM IST

'त्या' खास व्यक्तीचं सोनालीला पत्र; अजून काय हवं आयुष्यात?

सोनालीचा आनंद सध्या गगनात मावेनासा झाला आहे 

 

Apr 8, 2020, 11:48 AM IST

VIDEO : 'वाट दिसू दे गा देवाssss'; संरक्षणकर्त्यांची ही आर्त हाक ऐकाच

त्यांच्या विनंतीचा मान राखला जावा हीच इच्छा 

 

Apr 6, 2020, 05:06 PM IST

#Lockdown :घरातील कामं करताना रितेश काय म्हणतोय ऐकलं का?

Coronavirus  कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं लक्षात येताच भारतातही लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. महाराष्ट्रात तो काही दिवस आधीच जाहीर करण्यात आला होता. सावधगिरीचा इशारा म्हणून घेतल्या जाणाऱ्या या सर्व निर्णयांमध्ये सेलिब्रिटी मंडळींचीही अनोखी साथ मिळत आहे. 

Apr 3, 2020, 01:05 PM IST

'त्या' विजयी षटकाराविषयी गौतमचं 'गंभीर' ट्विट

त्याने थेट शब्दांत आपलं मत स्पष्टपणे मांडलं. 

 

Apr 2, 2020, 03:23 PM IST

आठवतोय का तो दिवस? मुंबई, धोनी, षटकार..... आणि विश्वविजेतेपद!

महेंद्रसिंह धोनी याने एक जोरदार फटका लगावत चेंडू पार सीमामरेषेपलीकडे पाठवला आणि.... 

Apr 2, 2020, 09:02 AM IST