एक महिना नॉनव्हेज खाल्ल नाही तर काय होतं?
आषाढ महिन्याला सुरुवात त्यानंतर येणार श्रावण महिनाला सुरुवात होणार आहे. श्रावण महिन्यात नॉनव्हेज खाणं वर्ज्य असतं. जर तुम्ही संपूर्ण एक महिना नॉनव्हेज खाल्ल नाही तर शरीरावर काय परिणाम होतो तुम्हाला माहितीये का?
Jul 4, 2024, 03:00 PM ISTविदर्भात पवार-फडणवीस थाळी, मेन्यू ऐकून तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल
विदर्भातील हॉटेलमध्ये राजकारणातील दोन पॉवर फुल व्यक्तींच्या नावाच्या थाळ्या
Oct 13, 2020, 04:36 PM ISTअप्रतिम व्हेज-नॉनव्हेज पदार्थांसाठी रवीराज
नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी हे रेस्टॉरंट खूप चांगलं मानलं जातं, येथील प्रत्येक पदार्थाला चांगली चव आहे.
Oct 27, 2017, 10:42 PM ISTमुंबईत पुन्हा व्हेज - नॉन व्हेज वाद पेटणार!
मनसेच्या एका खुल्या पत्रामुळे मुंबईत पुन्हा एकदा व्हेज - नॉन व्हेजचा वाद पेटणार, असं दिसतंय.
Apr 29, 2017, 11:21 AM ISTमहाराष्ट्रासह भारतात व्हेज आणि नॉनव्हेज खाणाऱ्यांची यादी जाहीर
वेज आणि नॉनवेज अन्न खाणाऱ्या लोकांची संख्या एका सर्वेमधून जाहीर करण्यात आली आहे. देशात सर्वाधिक नॉनवेज खाणारे लोकं हे तेलंगणामध्ये आहेत. सर्वेनुसार ९९ टक्के लोकं येथे नॉनवेज खातात. रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाने केलेल्या या सर्वेमधून ही माहिती समोर आली आहे. १५ वर्षापेक्षा अधिक लोकांचा यात समावेश करण्यात आला होता. ज्यामध्ये ९८.८ टक्के पुरु आणि ९८.०६ टक्के महिला मांसाहारी निघाले.
Jun 13, 2016, 02:03 PM ISTसरकारनं व्हेज, नॉन व्हेज धर्म तयार केला- धनंजय मुंडे
सरकारनं व्हेज, नॉन व्हेज धर्म तयार केला- धनंजय मुंडे
May 6, 2016, 09:24 PM IST