शरद पवार

राणेंची वांद्रे पूर्वमधून उमेदवारी निश्चित, अधिकृत घोषणा लवकरच

वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून नारायणे राणे यांना उमेदवारी जाहीर झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. काही वेळातच काँग्रेसकडून याबाबतची अधिकृत घोषणा होणार आहे. उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर राणे मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी माहिती मिळतेय.

Mar 22, 2015, 08:33 PM IST

वांद्रे पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीची काँग्रेसला साथ

वांद्रे विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसला राष्ट्रवादी साथ देणार असल्याचं स्पष्ट होत आहे. वांद्रे विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी नारायण राणे यांना काँग्रेसकडून तिकिट मिळण्याची शक्यता आहे.

Mar 22, 2015, 05:34 PM IST

काँग्रेसच्या मदतीला शरद पवार, घेतली मनमोहन सिंगांची भेट

काँग्रेस अडचणीत आल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार त्यांच्या मदतीला धावून आले आहेत.

Mar 17, 2015, 12:34 PM IST

शरद पवारांच्या पत्नीच्या हस्ते श्रवणयंत्रांचं वाटप

शरद पवारांच्या पत्नीच्या हस्ते श्रवणयंत्रांचं वाटप

Feb 27, 2015, 10:33 PM IST

भूसंपादन विधेयकाला शरद पवारांचाही विरोध

माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी भूसंपादन विधेयकातील दुरूस्तीला विरोध केला आहे. शरद पवार यांनी या विषयी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

Feb 25, 2015, 06:14 PM IST

आबांविषयी शरद पवारांची प्रतिक्रिया

आमच्यात आर.आर नाहीत यावर विश्वास बसत नाही, हा तळागाळातला नेता होता. ज्या प्रमाणे यशवंतराव चव्हाणांनी मला राजकारणात मार्गदर्शन केलं, त्याप्रमाणे मी आर.आर. यांच्या पाठिशी होतो. आबांना येणारी प्रत्येक अडचण सोडवण्याचा प्रयत्न सतत करत होतो, असं शरद पवारांनी म्हटलंय.

Feb 16, 2015, 06:39 PM IST