शादी

लग्नाबद्दल दीपिकाने केला मोठा खुलासा...

सध्या रणवीर आणि दीपिकाच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे. 

Apr 7, 2018, 03:05 PM IST

लग्नापूर्वी वधू सोबत घडला 'हा' दुर्दैवी प्रकार...

प्रत्येकाला वाटत असतं की आपलं मोठ्या थाटामाटात लग्न व्हावं. तशाच प्रकारे दिल्लीतील एका वधूचं लग्न होणार होतं. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती, पाहूण्यांचं आगमन होण्यास सुरुवात झाली होती. मात्र, त्याच दरम्यान असं काही वृत्त समोर आलं जे ऐकूण सर्वांनाच एक धक्का बसला.

Apr 2, 2018, 10:16 PM IST

नवरदेवाला लग्नात आलिशान कार किंवा बाईक नाही तर सासऱ्याने दिला...

लग्नात सासरच्यांकडून नवरदेवाला गिफ्ट दिलं जातं. कुणी आलिशान कार देतं तर कुणी सामान देतं. मात्र, एका नवरदेवाला असं काही गिफ्ट दिलं आहे जे पाहिल्यानंतर तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का...

Feb 16, 2018, 01:16 PM IST

५५ हजार रुपयांत मुलीची विक्री, ६ महिने सुरु होतं शारीरिक शोषण

महिलांवर होणारे अत्याचार वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. त्यातच आता मानवी तस्करीचा प्रकार समोर आला आहे.

Jan 12, 2018, 10:14 PM IST

....म्हणून तिने बहिणीचे नवऱ्याशी लग्न लावले!

पाकिस्तानातील मुल्तानमध्ये एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. 

Jan 10, 2018, 02:08 PM IST

झहीर आणि सागरिका विवाहबद्ध....

भारतीय क्रिकेटर झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे हे दोघे २३ नोव्हेंबर म्हणजे आज विवाहबद्ध झाले.

Nov 23, 2017, 02:03 PM IST

विराट कोहलीसोबत लग्नासंदर्भात अनुष्काने केला मोठा खुलासा

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या प्रेम प्रकरणाची चर्चा नेहमीच होत असते. दोघांचे एकत्र असलेले फोटोजही अनेकदा सोशल मीडियात समोर आले आहेत. मात्र, आता दोघांच्या लग्नाच्या बातमीने सर्वांनाच एक धक्का दिला.

Oct 26, 2017, 02:03 PM IST

या पाकिस्तानी क्रिकेटरसोबत तमन्ना करतेय शॉपिंग ?

नवी दिल्ली : आजकाल सोशल मीडियावर 'बाहुबली-2' फेम तमन्ना भाटिया चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे तिचे लग्न. असे ऐकण्यात आले आहे की, तमन्ना सध्या पाकिस्तानचा माजी क्रिकेटर अब्दुल रज्जाकसोबत लग्नाची खरेदी करत आहे. 

Sep 1, 2017, 05:26 PM IST

VIDEO : लग्नानंतर वधुने केली जादू, वराला लटकविले हवेत, कोट्यवधींनी पाहिले...

 लॉस एन्जलिसचे जादूगर जस्टिन विलमन  आणि त्याची पत्नी जिलियन सिपकिंन यांनी लग्नाच्यावेळी असा डान्स केला, तो आता व्हायरल होत आहे. २०१४ मध्ये हा व्हिडिओ चित्रीत करण्यात आला होता. पण आता व्हायरल होत आहे. 

Jul 28, 2017, 05:25 PM IST