बॉलिवूडमधील 'हे' रोमँटिक हिंदी चित्रपट पाहिल्यास तुम्ही जोडीदाराला एकटे सोडू शकणार नाही
बॉलिवूडमध्ये अनेक रोमँटिक चित्रपट आहेत. जे पाहून लोकांच्या मनात प्रेमाची भावना जागृत होते. ते चित्रपट तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत OTT वर पाहू शकता. कोणते आहेत ते चित्रपट? जाणून घ्या सविस्तर
Sep 15, 2024, 06:08 PM ISTकरीना कपूरने शाहरुख खानचा 'हा' चित्रपट का नाकारला? चित्रपटाने केली होती 422 कोटींची कमाई
करीना कपूर आणि शाहरुख खान यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. मात्र, शाहरुख खानचा असा एक चित्रपट आहे, ज्यामध्ये करीनाने काम करण्यास नकार दिला होता. या चित्रपटाने 422 कोटींची कमाई केली होती. जाणून घ्या सविस्तर
Sep 15, 2024, 12:57 PM ISTशाहरुख खानचा 'पठाण' नंतर 'हा' चित्रपट जपानमध्ये प्रदर्शित होणार, मोडणार आमिर खानचा रेकॉर्ड?
शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट आता जपानमधील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. नुकतेच शाहरुख खानने सोशल मीडियावर ही माहिती दिली आणि त्याच्या 'जवान'चे जपानी पोस्टर देखील शेअर केले आहे.
Sep 13, 2024, 12:59 PM ISTदीपिका- रणवीरच्या लेकीला भेटण्यासाठी आला खास पाहुणा; मुंबईच्या रस्त्यावर धावलेली ती रोल्स रॉयस कुणाची?
Deepika Padukone and Ranveer Singh Daughter : दीपवीरच्या लेकीला भेटण्यासाठी मुंबईच्या रस्त्यांवर रात्री उशिरा रोल्स रॉयसमधून कोण आलं? पाहणारे पाहतच राहिले...
Sep 13, 2024, 10:15 AM IST
शाहरुख खानच्या 'किंग' चित्रपटासंदर्भात मोठी अपडेट समोर, 2025 मध्ये प्रदर्शित होणार का?
शाहरुख खान सध्या मुलगी सुहाना खानसोबत 'किंग' चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे. याच चित्रपटातून शाहरुख कान पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे. दरम्यान, 'किंग' चित्रपटासंदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे.
Sep 6, 2024, 02:04 PM IST'या' चित्रपटाच्या कमाईतून शाहरुख खानने खरेदी केलं पहिले घर, निर्मात्याकडून घेतली होती संपूर्ण ॲडव्हान्स फी
अभिनेता शाहरुख खानने करिअरच्या अगदी सुरुवातीला पहिले घर विकत घेतले होते. हे घर घेण्यासाठी त्याला तीन वर्षे लागली. या घराचे सर्व श्रेय शाहरुख त्याच्या एका चित्रपटाला द्यायचा.
Aug 29, 2024, 05:36 PM ISTशाहरुख खानसोबत अफेअर होतं? प्रियंका चोप्राने नकळत केलं उघड, जुना व्हिडीओ होतोय व्हायरल!
Priyanka Chopra Shah Rukh Khan : 'त्याचं जॅकेट आणि...' प्रियांकानं EX Boyfriend चा उल्लेख करताच शाहरुखकडे का वळलेली सर्वांची नजर?
Aug 22, 2024, 02:22 PM IST
'स्त्री 2' ने दुसऱ्याच दिवशी मोडला शाहरुख खानच्या या 5 चित्रपटांचा रेकॉर्ड!
'स्त्री 2' चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. कमाईच्या बाबतीतही हा चित्रपट आघाडीवर आहे. 'स्त्री 2'ने दुसऱ्याच दिवशी कमाईच्या बाबतीत शाहरुख खानच्या 5 चित्रपटांना मागे टाकले आहे. कोणते आहेत ते चित्रपट? वाचा सविस्तर
Aug 17, 2024, 07:13 PM ISTमाझं नाव Google करा... असं म्हणणाऱ्या शाहरुख खानला गुगलनं दिलं भन्नाट उत्तर
Shah Rukh Khan : अभिनेता शाहरुख खान यानं हिंदी कलाजगतामध्ये एक काळ गाजवला. या अभिनेत्यानं आजवर अनेक चाहत्यांच्या मनाचा ठाव घेतला, गुगल त्याच्याविषयी काय म्हणतंय पाहिलं?
Aug 13, 2024, 11:45 AM IST
शाहरुख खानने फोटोच्या नादात म्हाताऱ्या व्यक्तीला ढकलंल; संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद
लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमधून शाहरुख खानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर आल्यानंतर लोक शाहरुख खानवर चांगलीच भडकले आहेत.
Aug 11, 2024, 09:31 PM ISTना चित्रपट, ना जाहिरातींमधून कमाई, तरीही आर्यन खानने खरेदी केले 37 कोटींचे दोन फ्लॅट; शाहरुखच्या शेजारीच घेतलं घऱ
Aryan Khan Income Source: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan) दिल्लीत जिथे वास्तव्यास आहे तिथेच आता त्याचा मुलगा आर्यन खानने (Aryan Khan) संपत्ती खरेदी केली आहे. आर्यन खानने दिल्लीच्या पंचशील पार्कमध्ये दोन आलिशान फ्लॅट खरेदी केली असून त्यासाठी 37 कोटी रुपये मोजले आहेत.
Jul 29, 2024, 01:07 PM IST
14000 कोटींची मालकीण असून अंबानींच्या दारी का पोहोचली हॉलिवूडची 'ही' अप्सरा!
Anant ambani Radhika Merchant wedding : अंबानीपुत्राच्या या लग्नसोहळ्यासाठी देशविदेशातून कैक दिग्गजांची वर्ण लागणार आहे.
Jul 12, 2024, 12:46 PM IST
'हसता पण येत नाही..'; आर्यन खानचा 'तो' व्हिडीओ होतोय ट्रोल...
Shah Rukh Khan चा मुलगा Aryan Khan चा हसतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. KKR च्या आयपीएल 2024 च्या फिनालेमधील हा व्हिडीओ आहे.
May 28, 2024, 06:11 PM ISTHeat Stroke पासून बचाव करतील 5 आयुर्वेदिक ज्यूस, शरीर आतून राहिल थंड
Ayurvedic Juice For Summer: दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत आहे. नुकताच अभिनेता शाहरुख खानला उष्माघाताचा त्रास झाला. तुम्हाला देखील हा उन्हाळा सहन होत नसेल आयुर्वेदिक ज्यूस प्या.
May 24, 2024, 08:39 AM ISTSuhana Khan Net Worth: वयाच्या 24 व्या वर्षी शाहरुख खानची लाडकी आहे कोट्यवधींची मालकीण, सुहानाच्या बॉयफ्रेंडसाठी वडिलांचे आहेत 'हे' 7 नियम
Suhana Khan Net Worth : स्टार किड्सपैकी एक असलेली सुहाना खान हिचा आज 24 व्या वाढदिवस आहे. तिच्या संपत्तीचा आकडा ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.
May 22, 2024, 10:29 AM IST