शाहरुख खान

गौरी खानचा वाढदिवस : आधी मैत्री, नंतर प्रेम आणि लग्न

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान आज आपला ४५ वा वाढदिवस साजरा करीत आहे. शाहरुखशी लग्न करण्यापूर्वी गौरीचे नाव गौरी छिब्बर होते.

Oct 8, 2015, 05:38 PM IST

तीन खान येणार एकत्र, &TV टीव्ही शोच्यामाध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला

अमिर खान, सलमान खान आणि शाहरुख खान हे तीन खान प्रथमच एकत्र येणार आहेत. एका टीव्ही शोच्यामाध्यमातून ते एकत्र येत आहेत.  

Oct 1, 2015, 05:46 PM IST

सोशल मीडियात नरेंद्र मोदी यांनी केला रेकॉर्ड

 भारतात ट्विटर या मायक्रो ब्लॉगिंग साइट वर सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटीच्या यादीत तिसरा क्रमांक पटकविणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता पुन्हा एक रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. मोदी यांना आता ट्विटरवर १ कोटी ५० लाख फॉलोवर्स फोलो करतात. बराक ओबामांनंतर जागतिक स्तरावर मोदींचा दुसरा क्रमांक लागतो. ओबामा यांना जगभरातून ६ कोटी ४३ लाख जण फोलो करतात. 

Sep 23, 2015, 01:02 PM IST

पाहा शाहरुखनं कडाक्याच्या थंडीत कुणाला दिली जादू की झप्पी!

अभिनेता शाहरुख खाननं प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक फराह खानला जादूची झप्पी दिलीय. शाहरुख, काजोल आणि दिलवालेची टीम आज एका गाण्याचं शूटिंग करत आहेत. हे गाणं फराह खान कोरिओग्राफ करतेय. शूटिंग दरम्यान कडाक्याच्या थंडीत शाहरुखनं फराहला जादूची झप्पी दिली.

Aug 31, 2015, 10:22 AM IST

आम्ही तिन्ही खान एका चित्रपटात काम करू पण...

 बॉलिवूडमध्ये नेहमी शाहरूख, सलमान आणि आमीर खान हे एकाच चित्रपटात काम करणार यावर चर्चा होत असते. त्यावर तिन्ही खानांकडून नेहमी काही ना काही वक्तव्य करत असतात. 

Aug 25, 2015, 07:20 PM IST

शाहरुख-आलिया भट्ट गौरी शिंदेंच्या सिनेमात एकत्र!

दिग्दर्शक गौरी शिंदे यांच्या आगामी चित्रपटात शाहरुख खानबरोबर आलिया भट्ट ही युवा अभिनेत्री दिसण्याची दाट शक्यता आहे. 

Aug 21, 2015, 01:13 PM IST

किंगखान म्हणतोय, 'पारों ने कहा...'

किंगखान म्हणतोय, 'पारों ने कहा...'

Jul 14, 2015, 11:24 AM IST

शाहरुखची कशी ओळख करून द्यावी? हृतिकला पडला प्रश्न

सिने अभिनेता आणि बॉलिवूडचा डॉन समोर आल्यानंतर आपल्या मुलांना त्याची कशी ओळख करून द्यावी, असा प्रश्न पडला होता अभिनेता ऋतिक रोशनला... 

Jun 12, 2015, 05:42 PM IST

खान त्रिमूर्ती: सलमान, आमिर, शाहरूख खान चित्रपटात एकत्र?

खान त्रिमूर्ती एकत्र दिसणार... हो एका प्रसिद्ध निर्मात्यामुळं हे शक्य होणार आहे. निर्माता साजिद नाडियाडवाला सलमान खान, शाहरूख खान आणि आमिर खानला एकाच फिल्ममध्ये एकत्र आणण्याचं प्लानिंग करतोय.

Jun 1, 2015, 11:33 AM IST

शाहरुखनं लॉन्च केला 'बजरंगी भाईजान'चा फर्स्ट लूक!

सलमान खानचा मोस्ट अवेटेड सिनेमा 'बजरंगी भाईजान' सिनेमाचा फर्स्ट लूक लॉन्च करण्यात आला आहे. शाहरुख खाननं ट्विटरवर हा फर्स्ट लूक लॉन्च केला आहे. 

May 27, 2015, 11:35 AM IST

शाहरुखवर १९ वर्षांत १२ शस्त्रक्रिया

बॉलिवूडचा 'किंग खान' शाहरुख खानच्या डाव्या गुडघ्यावर गुरूवारी शस्त्रक्रिया पार पडलीय. ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया करण्यात आली. 

May 22, 2015, 01:35 PM IST

व्हिडिओ : शर्टाशिवाय शाहरुख देतोय महिलांचा सन्मान करण्याचा संदेश

बॉलिवूडचा 'किंग खान' ट्विटरवरही किंग ठरला आहे. कारण त्याची ट्विटरवरील फॉलोअर्सची संख्या आता १.३ कोटीवर पोहचलीय. आपल्या सर्व फॅन्सचे शाखरुखनं यानिमित्तानं आभार मानलेत. पण अनोख्या पद्धतीनं...

May 16, 2015, 12:57 PM IST

शाहरुखला 'ईडी'चे समन्स, 'केकेआर'चे शेअर्स कमी किंमतीत विकण्याचे आरोप

बॉलिवूडचा किंग खान आणि 'कोलकाता नाईट रायडर्स' टीमचा मालक शाहरूखला 'ईडी'नं म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयानं समन्स बजावलेत.

May 13, 2015, 03:18 PM IST

मोदींच्या 'स्वच्छ भारत' मोहिमेतील छोटा कार्यकर्ता... अबराम!

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खाननं नुकतंच आपल्या चिमुकल्या अबरामचा एक फोटो सोशल वेबसाईट ट्विटरद्वारे आपल्या चाहत्यांशी शेअर केलाय. 

Apr 6, 2015, 12:45 PM IST