शाहरुख खान

फिल्म रिव्ह्यू : केवळ शाहरुखचाच ‘हॅपी न्यू ईअर’

फराह खान दिग्दर्शित ‘हॅपी न्यू इअर’ हा सिनेमा आज प्रदर्शित झालाय. हा सिनेमा सुरुवातीपासूनच आपल्या स्टार कास्टिंगसाठी खूप चर्चेत राहिलाय. बॉलिवूडचा किंग शाहरूख खान, दीपिका पादूकोण, अभिषेक बच्चन, बोमन इराणी, सोनू सूद आणि विवान शाह यांसारखे कलाकार या सिनेमासाठी एकत्र आलेत. हा शाहरुखचा पहिलाच मल्टिस्टारर सिनेमा ठरलाय. 

Oct 24, 2014, 08:01 PM IST

'हॅप्पी न्यू इयर'मध्ये दिसणार शाहरुखचा अबराम!

 

मुंबई : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा आगामी 'हॅप्पी न्यू इयर' या सिनेमा 24 ऑक्टोबरला रिलीज होतोय. हा सिनेमा फराह खाननं दिग्दर्शन केला आहे.  या सिनेमात किंग खानचा  मुला 'अबराम' हा पाहूणा कलाकार म्हणून काम करणार आहे.

Oct 13, 2014, 08:37 PM IST

स्लॅम द टूर - लंडनमध्ये

स्लॅम द टूर - लंडनमध्ये

Oct 9, 2014, 12:40 PM IST

शाहरुखची इदी... 'अबराम'चा फोटो व्हायरल!

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यानं आपल्या चाहत्यांना बकरी ईदनिमित्तानं एक अनोखी 'इदी' दिलीय. शाहरुखनं ईदच्या निमित्तानं त्याच्या तिसऱ्या आणि सर्वात लहान अपत्याचा फोटो सोशल वेबसाईटवरून आपल्या चाहत्यांशी शेअर केलाय. 

Oct 7, 2014, 07:05 PM IST

शाहरुखचा मुलगा, अमिताभची नात आणि एक एमएमएस

सध्या सोशल मीडियावर शाहरुख खानचा मुलगा आर्यन आणि अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली या दोघांचा एमएमएस भलताच चर्चेत आहे. पण, या व्हिडिओची पोल खोल झालीय. 

Oct 7, 2014, 01:40 PM IST

बॉक्स ऑफिसवर सेक्स आणि शाहरुख विकला जातो- नेहा धुपिया

'जूली', 'शीशा', 'सिंह इज किंग', 'चुप चुप के', 'मिथ्या', 'दसविदानिया' आणि 'फंस गए रे ओबामा' सारख्या चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने नाव केलेली बॉलीवुड अभिनेत्री नेहा धूपियाने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखती सांगितले की, 'बॉक्स ऑफिसवर सेक्स आणि शाहरुख खान विकला जातो. 

Oct 6, 2014, 05:19 PM IST

‘रेकॉर्ड’ बनवून मराठा मंदिरमध्ये होणार ‘डीडीएलजे’ची अखेर?

बॉलिवूडमध्ये मैलाचा दगड ठरलेला सिनेमा ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’... शाहरुख खान आणि काजोल यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा रोमान्टिक सिनेमा मुंबईतील ‘मराठा मंदिर’ या सिनेगृहातून खाली उतरणार आहे, असं म्हटलं जातंय. गेली 20 वर्ष सलग हा सिनेमा मराठा मंदिरमध्ये दिसतोय. 

Oct 6, 2014, 01:18 PM IST

मीडियाचा शाहरूखच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार

बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानच्या पत्रकार परिषदेवर चेन्नईतल्या पत्रकारांनी बहिष्कार घातला. शुक्रवारी शाहरूख आणि ‘हॅपी न्यू इअर’चे दुसरे कलाकार एक-दोन नाही तर तब्बल चार तास उशीरानं पत्रकार परिषदेला आले. त्यामुळं चिडलेल्या पत्रकारांनी पत्रकार परिषद सोडून दिली. 

Oct 5, 2014, 10:01 AM IST

‘वर्षात एकच सिनेमा करून बाकीचा वेळ वाटाणे सोलू?’

परफेक्शनिस्ट आमिर खानच्या पायावर पाय ठेवत आपणही आता वर्षांतून एकच सिनेमा करण्याचं ठरवलं असा निर्धार शाहरुखनं केल्याचं नुकतंच एका बातमीत म्हटलं गेलं होतं. 

Oct 4, 2014, 12:28 PM IST

शाहरुखची मैत्री गमावण्याची किंमत फराहला समजली...

शाहरुख खानसोबत आपला तिसरा सिनेमा ‘हॅपी न्यू इअर’ घेऊन दिग्दर्शिका फराह खान लवकरच प्रेक्षकांसमोर येतेय. अशावेळी, हे दोघेही आपापल्या क्षेत्रातील दिग्गज आपांपातील मैत्रीला जास्तीत जास्त महत्त्व देताना दिसतायत.

Sep 25, 2014, 03:07 PM IST

8 पॅक अॅब्स नाही... पाहा, शाहरुखचे 10 पॅक अॅब्स!

बॉलिवूडचा किंग खान शाहरुखनं आपल्या नुकत्याच बनवलेल्या आपल्या पिळदार शरीराला आणखी पिळदार बनवलंय... 

Sep 24, 2014, 08:47 PM IST

शाहरुख म्हणतो, सलमान शालीन आणि विनम्र!

सलमानला ‘शालीन आणि विनम्र’ असल्याची पावती अभिनेता शाहरुख खानकडून मिळालीय.

Sep 17, 2014, 11:50 AM IST

'हॅपी न्यू इअर'चं म्युजिक लॉन्च

 मुंबईत 'हॅपी न्यू इअर'चं म्युजिक लॉन्च पार पडलं

Sep 17, 2014, 08:35 AM IST

व्हिडिओ: हॅपी न्यू इअरचं रोमॅन्टिक साँग पाहा #Manwalaage!

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणची फिल्म ‘हॅपी न्यू इअर’चं दुसरं गाणं ‘मनवा लागे’ काल मध्यरात्री यू-ट्युबवर रिलीज झालं. हे एक रोमॅन्टिक मेलडी साँग आहे. जे श्रेया घोषाल आणि अरजित सिंह या सध्याच्या प्रसिद्ध गायकांनी गायलंय. तर इरशाद कामिलनं लिहिलंय. 

Sep 10, 2014, 09:46 AM IST