शाहरुख खान

करण-अर्जुन पुन्हा एकत्र येणार

शाहरुख खान आणि सलमान या दोघांमध्ये झालेल्या वादावर पडदा पडला आहे.

Mar 18, 2016, 12:11 PM IST

किंग खानचा 'मन्नत' पाहा, कसा दिसतो!

बॉलिवडूमधील किंग खान म्हणून ओळखला जाणारा शाहरुखने मायानगरी मुंबईत शानदार अलिशान घर बांधलेय. पाहा अलिशान थाट 

Mar 11, 2016, 12:20 PM IST

दोन खानांची फिल्मच्या सेटवर गळाभेट

मुंबई : बॉलिवूडमधील दबंग खान सलमान आणि किंग खान शाहरुख एखाद्या चित्रपटात एकत्र दिसले तर आश्चर्य वाटून घेऊ नका.

Mar 8, 2016, 04:47 PM IST

किंग खानने त्याच्या 'जबरा फॅन'ला दिली नोकरीची ऑफर

मुंबई : किंग खान शाहरुखचे फॅन्स त्याच्यासाठी वेडे आहेत. आपल्या हिरोसाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असते.

Mar 8, 2016, 12:34 PM IST

शाहरुखला जमलं नाही ते आर्यननं केलं

25 वर्षांच्या आपल्या बॉलीवूडच्या करिअरमध्ये शाहरुखनं रोमॅन्टिक हिरोपासून व्हिलनपर्यंत सगळ्या भूमिका केल्या.

Mar 5, 2016, 05:56 PM IST

महिलेने शाहरुख खानच्या कानाखाली लगावली

बॉलिवूडचा किंग खान त्याचा आगामी चित्रपट फॅनच्या ट्रेलरच्या लाँचिंगच्या वेळेस एक अशी गोष्ट सांगितली ज्याचा आपण विचार ही केला नसेल. 

Mar 4, 2016, 09:22 AM IST

'दबंग' आणि 'किंग' खान पुन्हा एकमेकांना भिडणार!

मुंबई : दोन खानांमध्ये पुन्हा एकदा टक्कर होणार आहे.

Mar 3, 2016, 01:10 PM IST

खान कुटुंबाला दु:खद धक्का...

सुपरस्टार शाहरुख आपल्या आगामी सिनेमाच्या जोरदार तयारीत असतानाच त्याच्या कुटुंबाला एक दु:खद धक्का बसलाय.  

Mar 2, 2016, 12:00 PM IST

शाहरुख खानच्या फॅन सिनेमाचा ट्रेलर रिलीज

शाहरुख खान याचा फॅन या आगामी चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे.  किंग खानचा हा ट्रेलर रिलीज होताच अनेकांना त्याला पंसती दाखवली. या सिनेमाचा ट्रेलर शाहरुखच्या डर या सिनेमाची आठवण करुन देतो. 

Feb 29, 2016, 11:04 PM IST

मुन्नाभाईच्या भेटीला बादशाह

तुरुंगातून सुटका झालेल्या संजय दत्तला भेटण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणावर बॉलीवूड सेलिब्रेटी त्याच्या घरी येतात. नुकतीच बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खानने संजय दत्तची भेट घेतली.

Feb 29, 2016, 05:03 PM IST

शाहरुख आहे या सर्वांचा फॅन

मुंबई : बॉलिवूड अभिनेता किंग खान शाहरुख सध्या त्याची आगामी फिल्म 'फॅन'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 

Feb 24, 2016, 12:37 PM IST

शाहरुखच्या 'फॅन'मधील 'जबरा फॅन' गाण्याची धूम

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्या आगामी सिनेमा 'फॅन'मधील 'जबरा फॅन' हे गाणे काही दिवसांपासून खूपच लोकप्रिय होत आहे. 

Feb 23, 2016, 03:46 PM IST

शाहरुख का झाला अस्वस्थ ?

 न्यूयॉर्क विमानतळावर मला अडवून ठेवून चौकशी करण्यात आली. तो प्रसंग मला अस्वस्थ करणारा होता

Feb 22, 2016, 01:38 PM IST

कपीलच्या पहिल्याच शो मध्ये येणार शाहरुख

कलर्स चॅनलबरोबर झालेल्या वादानंतर कपिल शर्मानं आपला कॉमेडी नाईट्स विथ कपील हा शो बंद केला. 

Feb 20, 2016, 02:54 PM IST

२८ वर्षानंतर अखेर शाहरुखने घेतली पदवी

बॉलीवूडचा किंग खान शाहरुखने अखेर २८ वर्षानंतर अखेर पदवीधर झालाय. त्याला डीयू कॉलेजकडून अखेर पदवी मिळालीये. याबाबत ट्विटरवरुन त्याने ही माहिती दिली. 

Feb 17, 2016, 10:52 AM IST