शाहरुख खान

शाहरुखने टाकलं पंतप्रधान मोदींना मागे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चाहतावर्ग देशासह परदेशातही मोठ्या प्रमाणावर आहे. फोर जी जमान्यातल्या ट्विटरवरही मोदींचे फॉलोअर्स काही कमी नाहीत. गेल्या वर्षी मोदींनी पंतप्रधानपदाची सूत्रं स्विकारल्यानंतर मोदींच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या तब्बल चौपटीनं वाढली आहे. 

Dec 7, 2015, 11:04 PM IST

काजोल दिसणार छोट्या पडद्यावर

हल्ली चित्रपटांच्या प्रमोशनसाठी चित्रपटातील कलाकार एखाद्या प्रसिद्ध मालिकेत दिसून येतात. या निमित्ताने त्यांच्या चित्रपटांचे चांगले प्रमोशनही होते. हाच फंडा दिलवालेच्या प्रमोशनात वापरला जाणार आहे. 

Nov 29, 2015, 10:48 AM IST

सलमान - शाहरुखचा 'बिग बॉस'च्या घरातही हंगामा!

'बिग बॉस - सीझन ९' त्यात सहभागी झालेल्या स्पर्धकांमुळे फारसा चर्चेत आला नसला तरी यंदाचा सलमान - शाहरुख या जोडगोळीला एकत्र पाहण्यासाठी मात्र प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेलीय.

Nov 25, 2015, 02:18 PM IST

स्पॉट लाइट : शाहरुख-काजोलचा एव्हरग्रीन अंदाज

शाहरुख-काजोलचा एव्हरग्रीन अंदाज

Nov 20, 2015, 01:54 PM IST

Oooo.. ‘या’ मित्राने सोडली शाहरुखची साथ

 बॉलीवूड किंग खानच्या ‘रईस’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. चित्रपटाचा टीझरही लाँच झाला असून नेटकऱ्यांमध्ये तो चांगलाच लोकप्रिय झाला आहे. मात्र तुम्हाला या चित्रपटाशी संबंधित एक गोष्ट माहीत आहे का?

Nov 20, 2015, 01:08 PM IST

'दिलवाले'चा म्युझिम लाँच सोहळा

'दिलवाले'चा म्युझिम लाँच सोहळा

Nov 19, 2015, 11:02 AM IST

दिलवालेचं पहिलं गाण रिलीज, शाहरुख-काजोलचा रोमान्स

शाहरुखच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बहुप्रितिक्षीत दिलवाले या चित्रपटाचं पहिलवहिलं गाणं गेरुआ अखेर रिलीज झालंय. या गाण्यातून शाहरुख-काजोल यांचा रोमान्स दाखवण्यात आलाय. हे गाणं पाहिल्यास तुम्हाला नक्कीच कभी खुशी कभी गम चित्रपटातील सूरज हुवा मथ्थम हे गाणं आठवल्याशिवाय राहणार नाही. 

Nov 19, 2015, 10:12 AM IST

अभिनेता शाहरुख खानला दणका, तीन तास चौकशी

किंग खान शाहरुख खानची ईडीकडून चौकशी करण्यात आली. ईडीकडून तब्बल तीन तास शाहरुखची चौकशी करण्यात आली. फेमा कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही चौकशी करण्यात आली. 

Nov 11, 2015, 02:05 PM IST

सुभाषचंद्रांनी दिल्या शाहरुखला कानपिचक्या

सुभाषचंद्रांनी दिल्या शाहरुखला कानपिचक्या

Nov 6, 2015, 09:41 AM IST

जाहिरात भोवली : शाहरुख, अजय, गोविंदा, मनोजला रितसर नोटीस

पान मसाल्याची जाहिरात करणं बॉलिवूडच्या कलाकारांना भोवलंय. पानमसाल्याची जाहिरात करणाऱ्या कलाकारांना एफडीए नोटीसा बजावल्यात. यात शाहरुख खान, अजय देवगण, गोविंदा आणि मनोज वाजपेयी यांचा समावेश आहे.

Nov 5, 2015, 01:43 PM IST

पान मसाला जाहिरात : शाहरुख, अजय देवगण, गोविंदाला नोटीस

बंदी असताना पान मसाल्याची जाहिरात करणे बॉलिवूडच्या कलाकारांना भोवण्याची शक्यता आहे. पानमसाल्याची जाहिरात करणाऱ्या शाहरुख खान, अजय देवगण, गोविंदा आणि मनोज वाजपेयी या कलाकारांना एफडीए नोटीसा पाठवणार आहे.

Nov 4, 2015, 03:30 PM IST

व्हिडिओ : मुलीला पटवण्यासाठी... आमिरच्या तोंडी शाहरुखचा डायलॉग!

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या एका ऑनलाईन शॉपिंग पोर्टलच्या जाहिरातीत दिसतोय... या जाहिरातीची खास गोष्ट म्हणजे, या जाहिरातीत आमिर चक्क शाहरुखचा डायलॉग म्हणताना दिसतोय. 

Oct 29, 2015, 09:13 AM IST

जेव्हा शाहरूखने पत्नीला म्हटले Thanks..

बॉलीवूडचा बादशहा शाहरूख खान आणि गौरी खान यांच्या लग्नाला २४ वर्ष पूर्ण झालेत. शाहरुखने आपल्या लग्नाच्या २४ व्या वाढदिवसाबद्दल पत्नी गौरी खानचे तिच्या प्रेम, संयम आणि धैयाबद्दल आभार मानले आहे. 

Oct 26, 2015, 04:18 PM IST