शिख

देशातील किती राज्य हिंदू बहुसंख्याक आहेत?

भारत हा देश विविध जाती आणि धर्माने नटलेला देश आहे. जगात सर्वाधिक जाती आणि धर्माचे लोकं भारतात आढळलात. 2011 च्या जनगणनेनुसार भारतात कोणत्या राज्यात कोणत्या धर्माचे लोकं बहुसंख्य आहेत याचा अहवाल तयार करण्यात आला आहे. 

Nov 4, 2023, 09:20 PM IST

अमृतसर | शिखांचे दहावे गुरू गोविंदसिंह यांची 351वी जयंती साजरी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 25, 2017, 11:56 PM IST

अमेरिकेत एका वृद्ध शिख व्यक्तीला 'लादेन' म्हणून भर रस्त्यात मारहाण

अमेरिकेत एक लाजवणारी घटना घडलीय. एका वृद्ध शिख व्यक्तीला लोकांनी ओसामा बिन लादेन आणि दहशतवादी म्हणत खूप मारहाण केली. घटना शिकागोची आहे.

Sep 10, 2015, 11:17 AM IST

जम्मूमध्ये शिख समुदायाची बंदची हाक

जम्मूमध्ये शिख समुदायानं बंदची हाक दिली. काल पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत एक युवक ठार, तर अनेक जण जखमी झाले होते. याच्याविरोधात हा बंद होता.

Jun 5, 2015, 12:43 PM IST

व्हिडिओ : वर्णभेदावरून शिवीगाळ करणाऱ्याला शीख मुलानं शिकवला धडा

ब्रिटनच्या एका शाळेत धमकी देणाऱ्या गौरवर्णीय तरुणाला एका शिख तरुणानं चांगलाच धडा शिकवलाय. तिथं उपस्थित असलेल्यांनी केलेलं हे मोबाईलमधील चित्रीकरण सध्या सोशल वेबसाईटवर वायरल होतंय. 

May 29, 2015, 10:50 PM IST

'शिख दाम्पत्यांनी किमान तीन अपत्यांना जन्म द्यावा' - गुरबचन सिंह

शिख दाम्पत्यांनी किमान तीन मुलांना अपत्यांना जन्म द्यायला हवा, असे अकाल तख्ताचे प्रमुख गुरबचन सिंह यांनी म्हटलंय. शिख धर्माच्या घटत्या लोखसंख्येला सावरण्यासाठी अधिक अपत्य जन्माला घालणे, हा एकमेव उपाय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

May 13, 2015, 11:49 PM IST

यूएसमध्ये शीख विद्यार्थ्यांना म्हटलं जातंय दहशतवादी

शीख विद्यार्थ्यांनी सांगितलं की कशाप्रकारे त्यांच्या मित्राच्या पगडीचं हसू केलं जातं आणि जबरदस्ती ती काढण्याचा प्रयत्न केला जातो. हा धक्कादायक प्रकार आहे यूएसमधला. शीख विद्यार्थ्यांना ओसामा बिन लादेन किंवा दहशतवादी म्हणत आपल्या देशात परत जा, अशाप्रकारचा त्रास दिला जातोय.

Mar 19, 2014, 03:51 PM IST

दाढीवाल्या महिलेने स्वीकारला शिख धर्म

`पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम`ने पीड़ित ब्रिटनमधील भारतीय महिलेने शिख धर्म स्वीकारला आहे. पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोममुळे या महिलाला दाढी आणि मिशा येत होत्या. तसेच तिच्या चेहऱ्यावर, हातावर आणि छातीवरही केस वाढत होते.

Feb 19, 2014, 01:25 PM IST

बादल यांचे फोटो बदलले, तरुणीसोबत नको त्या अवस्थेत!

फेसबुकवर पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचा आक्षेपार्ह फोटो अपलोड करण्यात आला आहे. या फोटोत बादल एका तरुण मुलीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसत आहेत.

Apr 8, 2013, 04:08 PM IST