शिवसेना बैठक

शिवसेनेची बैठक संपली, आमदारांना दिलेत हे आदेश!

आज शिवसेना आमदारांची मुंबईत बैठक घेण्यात आली. या बैठकीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

Feb 26, 2018, 06:38 PM IST

नाराज शिवसेना एनडीएमधून बाहेर पडणार?

केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात डावलल्यानंतर नाराज असलेल्या शिवसेनेची महत्त्वाची बैठक मातोश्री इथे आज पार पडली. या बैठकीतील चर्चेबाबत शिवसेनेने अत्यंत गुप्तता पाळली आहे. मात्र एनडीए अस्तित्व नसल्याचे विधान करणारी शिवसेना एनडीएमधून बाहेर पडणार का याबाबत या बैठकीनंतर उत्सुकता निर्माण झाली आहे. 

Sep 4, 2017, 04:55 PM IST

शिवसेनेची मातोश्रीवर आज महत्त्वाची बैठक

पक्षात फेरबदलाच्या दृष्टीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज 'मातोश्री'वर  महत्वाची बैठक बोलावली आहे. सायंकाळी सहा वाजता होणा-या या बैठकीला पक्षाचे मंत्री आणि आमदारांना पाचारण करण्यात येणार आहे.  

Apr 6, 2017, 07:51 AM IST

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची उद्या मुंबईत राज्यव्यापी बैठक

आगामी महापालिका आणि जिल्हापरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिका-यांची राज्यव्यापी बैठक बुधवारी मुंबईत होत आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे लोकप्रतिनधी आणि पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे लक्ष असणार आहे.

Jan 3, 2017, 10:17 PM IST

शिवसेना खासदारांची मातोश्रीवर बैठक

दिल्लीत उद्या सुरू होणा-या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात विरोधकांसह मित्रपक्षांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांची मातोश्रीवर बैठक घेतली. या बैठकीत नोटा रद्द करण्याच्या निर्णयावरील भूमिकेबाबत चर्चा करण्यात आली.

Nov 15, 2016, 05:58 PM IST