शिवसेना गृहमंत्री पदासाठी आग्रही, खाते वाटपात चढाओढ
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच गृहमंत्रिपद राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी हे खाते आपल्याकडेच ठेवावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
Dec 6, 2019, 11:26 PM ISTयुवराजच्या ट्विटला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं उत्तर
उद्धव ठाकरेंवर अभिनंदनाचा वर्षाव
Dec 6, 2019, 12:09 PM ISTसिंचन गैरव्यवहारप्रकरणी अजित पवारांना क्लीन चीट
कोणतीही फौजदारी कारवाई करता येणार नाही
Dec 6, 2019, 07:24 AM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.
Dec 5, 2019, 07:48 PM ISTठाकरे सरकारचा भाजपला पहिला मोठा दणका, ३१० कोटी कर्ज हमीचा निर्णय रद्द
भाजपशी संबधीत नेत्यांच्या साखर कारखान्यांना दिलेल्या ३१० कोटींच्या कर्ज हमीचा निर्णय उद्धव ठाकरे सरकारने रद्द करत मोठा दणका दिला.
Dec 4, 2019, 10:34 PM ISTफडणवीस सरकारच्या ३४ निर्णयाचा राज्य सरकारकडून आढावा - एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील ३४ निर्णयाचा आढावा घेतला आहे.
Dec 4, 2019, 07:49 PM ISTशिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यायला हरकत नव्हती - एकनाथ खडसे
शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यायला हरकत नव्हती असे विधान भाजपमधील नाराज नेते एकनाथ खडसे यांनी केले आहे.
Dec 4, 2019, 06:47 PM ISTठाकरे सरकार देणार दणका, भाजपशी संबंधित नेत्यांच्या साखर कारखान्यांना फटका?
भाजपशी संबंधित नेत्यांच्या साखर कारखान्यांना महाराष्ट्र विकासआघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार जोरदार दणका देण्याचा तयारीत आहे.
Dec 4, 2019, 05:45 PM ISTसोलापुरात महापौर निवडणुकीत भाजपला शिवसेनेचा पाठिंबा
सोलापूर महानगरपालिकेत भाजपने वर्चस्व अबाधित राखले आहे. महापौर आणि उपमहापौरपद निवडणूक भाजपने जिंकली आहे.
Dec 4, 2019, 04:39 PM IST'एक व्यक्ती एक घर' धोरणाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळण्याची चिन्हं
मूळ घराच्या बदल्यात मोफत किंवा....
Dec 4, 2019, 07:37 AM ISTमुंबई । ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप लांबणीवर?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप लांबणीवर?
Dec 4, 2019, 12:15 AM ISTमुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली पायाभूत सुविधेसाठी बैठक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली पायाभूत सुविधा बैठक
Dec 4, 2019, 12:10 AM IST