उद्या पवार-ठाकरे भेट, महाविकासआघाडीचा सत्तास्थापनेचा दावा?
राज्यातल्या सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे.
Nov 21, 2019, 07:34 PM IST'काँग्रेस-राष्ट्रवादीची चर्चा पूर्ण, सगळ्या मुद्द्यांवर एकमत'
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठका अखेर संपल्या
Nov 21, 2019, 05:33 PM IST'जयपूर नको गोव्याला न्या'; शिवसेना आमदारांची मागणी
दिल्लीपाठोपाठ आता मुंबईतही सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आलाय.
Nov 21, 2019, 05:06 PM ISTशिवसेनेचे आमदार जयपूरला रवाना होणार
महाराष्ट्र राज्यात सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. मातोश्रीवरील उद्याच्या बैठकीनंतर शिवसेनेचे आमदार जयपूरला रवाना होणार आहेत.
Nov 21, 2019, 04:18 PM IST'महाविकासआघाडी'मध्ये या नेत्यांना मिळणार मंत्रिपदं!
राज्यातला सत्तास्थापनेचा पेच अखेर सुटण्याच्या मार्गावर आहे.
Nov 21, 2019, 04:06 PM ISTराष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळावं - सुनील तटकरे
राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळावं - सुनील तटकरे
Nov 21, 2019, 04:00 PM ISTसमान खात्यांसाठी आग्रही राहा! काँग्रेस हायकमांडच्या सूचना
सत्तास्थापनेचा तिढा सुटत असतानाच काँग्रेसची खेळी
Nov 21, 2019, 03:47 PM ISTकाँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळणार - सूत्र
काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळणार - सूत्र
Nov 21, 2019, 03:45 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद मिळावे - सुनील तटकरे
राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) मुख्यमंत्रीपद मिळावे, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे, असा सूर आता राष्ट्रवादीतून उमटू लागला आहे. मुख्यमंत्री पदासाठी संख्याबळ राष्ट्रवादीकडे आहे, त्यामुळे राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळावे, अशी मागणी आहे.
Nov 21, 2019, 03:43 PM ISTमहाविकासआघाडी बुलेट ट्रेनचा पैसा शेतकरी कर्जमाफीसाठी वळवणार?
महाविकासआघाडीचा किमान समान कार्यक्रम अखेर ठरला आहे.
Nov 21, 2019, 03:22 PM ISTतीन-दोनचा फॉर्म्युला भाजपला अमान्य - रामदास आठवले
महाराष्ट्रात शिवसेना - भाजप युती तुटल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी बोलणी सुरु केली. त्यात त्यांना यश आले. त्याचवेळी पुन्हा युतीचे सरकार यावे यासाठी महायुतीतील घटक पक्षाचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुढाकार घेतला. त्यांनी तीन-दोनचा नवा फॉर्म्युला मांडला.
Nov 21, 2019, 02:14 PM ISTमहाराष्ट्रात महाविकासआघाडीचे सरकार, असा असणार अजेंडा?
महाराष्ट्र ( Maharastra) राज्यात सत्ता स्थापनेचा पेच सुटण्याची शक्यता झाली आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांचे सरकार स्थापन होणार असल्याचे संकेत तिन्ही राजकीय पक्षांकडून देण्यात आले आहे. निवडणुकीनंतर राज्यात सत्तेची नवे समीकरणे उदयाला आले आहे. भाजप-शिवसेना (BJP - Shiv Sena ) युती तुटल्यानंतर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी हे पक्ष एकत्र आले आहेत.
Nov 21, 2019, 01:51 PM ISTशिवसेनेचे नरेश मस्के ठाण्याचे नवे महापौर तर पल्लवी कदम उपमहापौर
'महाशिवआघाडी'चं ठाण्यात पाहायला मिळाली झलक
Nov 21, 2019, 01:29 PM ISTमहाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी दिल्लीत पवारांची घरी आघाडीची बैठक
महाराष्ट्र राज्यातल्या सत्तास्थापनेचा ( Maharashtra Government) तिढा सोडवण्यासाठी दिल्लीतल्या बैठकांचं सत्र आज अंतिम टप्प्यात आले आहे. काँग्रेस ( Congress) आणि राष्ट्रवादीच्या ( NCP ) दिल्लीत स्वतंत्र बैठका सुरू आहेत. एकीकडे काँग्रेसच्या राज्यातल्या नेत्यांची बैठक सुरू आहे. तर पवारांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू आहे.
Nov 21, 2019, 12:19 PM ISTनाशिक | महापौरपदासाठी शिवसेनेकडून 4 जणांचे अर्ज
नाशिक | महापौरपदासाठी शिवसेनेकडून 4 जणांचे अर्ज
Nov 21, 2019, 12:00 PM IST